खरंच प्रत्येक घरात ranjita ताई सारखी मोठी सून, मोठी जाऊ असली पाहिजे , नाहीतर मोठ्या जावाना नुसता मानपान लागतो , पण तुझ्या सारखी मनमोकळी जाऊ आणि मोठी सून घरात असन खूप चांगलं आहे....
@rupalipadwal7371
Жыл бұрын
Kharach tyana mothi jau mhanje kay vatt ky mahit pratek veli man dyava lagto
@rekhajadhav7327
Жыл бұрын
रंजीता सारखी जाऊ आणि आईनं सारखी सासू मिळायला भाग्य लागतं.... कल्याणी ताई तू खुप भाग्यवान आहेस.. 👌😍
@vaishalishinde4104
Жыл бұрын
रंजीता कुठून एवढी एनर्जी असते तुझ्यामध्ये😮 खरंच त्या छकुली पेक्षा रंजिता चीच बडबड बडबड बडबड चालू खूप छान😅 कधीच कुठल्या गोष्टी विचार करून ती बोलत जी बोलते ते अगदी मनापासून बोलते म्हणूनच तू आम्हाला खूप खूप आवडते😊
@akallcontent7870
Жыл бұрын
अगदी बरोबर ताई ❤
@vaishalishinde4104
Жыл бұрын
😍😍😍
@sanikajadhav9937
Жыл бұрын
Ha na
@yogitadivatevlog
Жыл бұрын
Tai, pratik,Ovi asel tr khup maja yete video baghayla..
@karishmapatil1246
Жыл бұрын
=7..'kkkkk.uuk'k
@punambhamare4577
Жыл бұрын
कल्याणी अजूनही काही दिवस कानाला रूमाल आणि स्वेटर व पायात मोजे चप्पल असू दे पहिला पावसाळा आहे छकुली ला आणि तुला त्रास होईल काळजी घे बेटा व सकाळी लवकर चार वाजता चुळ भरून मेथीचालाडू खाऊन मस्त झोप काढत जा माझी कमेंट्स निगेटिव्ह वे मध्ये नका घेऊ😊
@suvidhaswami4729
Жыл бұрын
बरोबर आहे ताई मी पण असच निष्काळजी पणा केला डिलेव्हरी मध्ये आता मला खुप त्रास होतोय.
@saritasutar2005
Жыл бұрын
@@suvidhaswami4729voice 4
@rosemiranda1168
Жыл бұрын
Yes very true. How much care you will take care now. It will help you in future.
@poojasawant4404
Жыл бұрын
@@suvidhaswami4729 kay tras hotoy
@SureshThorvade
Жыл бұрын
जय सदगुरू ताई आणि दादा खुप छान छकुली रंजिता ताई असेच आनंदी राहा कल्याणीताईला कानाला रूमाल बांधायला सांगा पावसाचे दिवस आहे सर्वानी कल्याणी ताईचे आणि छकुलीची तब्येत निट ठेवा रंजिता ताई तुमच्यासारखी मोठी जाऊ म्हणून भाग्य लागते चांगली माणसे भेट कल्याणीताई आई प्रतिप दादा राहुल दादा ओवी छकुली परिवार भेटले आहे सदगुरुचा चरणी 🙏🙏🙏💐💐💐
@Rider-qv6rh
Жыл бұрын
खुप छान छकुली रंजिता वर खुप लोभ असणार कलयाणीला कानाला रुमाल बाधायला सांग पावसाचे दिवस आहे असेच तुम्ही सगळ्यांनी आनंदीत राहा ही सदगुरू चरणी प्रार्थना
@CrazyFoodyRanjita
Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@vedikajadhav9929
Жыл бұрын
Ranjita tai तुझ्यासारखी मोठी जाव मिळायला भाग्य लागतं g cchakulila tr mothi mumma bharich ahe g khup चांगली माणसं भेटली कल्यानीला ❤
@shubhangithakut6075
Жыл бұрын
रंजीता ताई सारखी🎉🎉 जाऊ सगळ्यांना मिळो😊😊मोठी मम्मी❤❤
@sonalinagvekar2563
Жыл бұрын
कान टोचून झाल्यावर कधीही कुंकू लावू नये. फक्त खोबरेल तेल लावावे. मी सोनार आहे. म्हणून सांगितले. छकुली ला खुप आशिर्वाद ❤
@mayurimanglekar2214
Жыл бұрын
Mi pn sonar ahe🙏
@sonalinagvekar2563
Жыл бұрын
@@mayurimanglekar2214 Ok
@manishamahamuni7296
Жыл бұрын
Mi pan sonar
@sonalinagvekar2563
Жыл бұрын
आम्ही दैवज्ञ ब्राह्मण ( सोनार).
@mitalipatil6973
Жыл бұрын
पंढरपूर वरून छकुली साठी आणलेल्या पोषाखला कुंची म्हणतात तुमचे सर्वच व्हिडिओ outstanding असतात 😊
@suvarnapingale7970
Жыл бұрын
रजितासारखी जाव , मोठी मम्मा सगळ्यांना मिळो
@manishapatil9390
Жыл бұрын
छकुली चा चेहरा कधी दाखवणार उत्सुकता लागली आहे 😮😂❤
@PrajaktaNagolkar
Жыл бұрын
लहान बाळांना बाहेरून आणल्यावर घरात घ्यायच्या अगोदर अंगावरून भाकर तुकडा ओवाळून टाकायचा असतो मी सांगते म्हणून राग मानू नका
@CrazyFoodyRanjita
Жыл бұрын
सर्व केल पण विडिओ शूट नाही झाला तेव्हा 🙏
@ashwinibhor1159
Жыл бұрын
बाळाचं एक नाव सुचलं आहे मला....प्रतीक + कल्याणी= कृपा❤
@AmitG118
Жыл бұрын
'बाईपण भारी देवा' ने मोडला 'वेड' चा रेकॉर्ड 🎉
@snehalmulik7931
Жыл бұрын
I think so chakuli is so cute like Ovee little shadow can say, 👌👌 very VI P girl and her tolerance 👌👌 God bless u chakuli 🙏 for Ovee ❤😍 Good Luck 👍👍
@umaprabhu1743
Жыл бұрын
जय सद्गुरु 🙏 रंजीता तूझे सर्वच कार्यक्रम छान झाले सोहळा आनंदाचा , वारी चासोहळा तर उत्तम 🙇🙏:🎉
@CrazyFoodyRanjita
Жыл бұрын
जय सद्गुरू
@vaishalipandit5816
Жыл бұрын
रंजिता किती मनापासून लाड करतेस छकुलीचे, पाय निघत नव्हता तुझा तिला सोडून 😊😊👍🏻👍🏻
@sunilgawari5638
Жыл бұрын
🌧Pavsatu balguti nahi dyachi karn tya vstula burshi yete Best mhnze D.r Balaji tanbe yanchi tyar Balguti dya 😊👍👍
@madhurabelwalkar150
Жыл бұрын
रंजिता ताई बाळाफक्त 6 महिने आई चे दुध द्यायचे आहे तुमी तर बाळा ला घुटी सुरुवात करायला लागला आहात हे पुर्ण चुकीचे आहे
@PinkyK007
Жыл бұрын
Khuup chhaan vlog. Ranjita Taai tuza swabhaav kharokhar khuup chhaan aahe aani saglyaannaa ekatra thevnyaat tuzaa mothaa vaataa aahe. Mulgi, suun , Taai, jaau, kaaki , vahini etc sarv naati tu 100% nirmal manaane nibhavtes. Lot to learn from u . 😊
@chhayabharat313
Жыл бұрын
जय सद्गुरु एक ओवी आणि दुसरी गाथा .....गाथा नाव ठेवा खूप छान वाटते ऐकायला
@sanjanatakle8671
Жыл бұрын
खुप छान विडीओ कल्याणी खाली बसु नको कारण आता काही नाही वाटतं आपल्या पण नंतर खुप भारी पडतं मला आता वाताचा त्रास खुप होतो म्हणुन काळजी घे तुझी आणि छकुळीची ❤❤
@smitalkadam6846
Жыл бұрын
Same hear
@rockff7749
Жыл бұрын
सकळा सकाळ शुभ सकाळ रंजिता बाईपण भारी देवा पिचर बघीतला खूप छाण आहे
@sharddhahate3985
Жыл бұрын
Ranjita sarkhi jauu sarvana milo mothi mammi khup loving aahe baherun alawar drusht kadhun taka god bless chakuli
@CrazyFoodyRanjita
Жыл бұрын
❤️❤️❤️
@aratigaikwad6570
Жыл бұрын
देवानेच दिलेल एक सुंदर अनुभव क्षण आई होण्याच भाग्य मिळाल आहे तर पांडुरंगाचे आभार नमस्कार त्याचे आशिर्वाद घेतला पाहिजेत रंजिता गेली त्यात काय वेगळेनाही विटाळ असे काही नसत काही चूकीच बोलले असेल तर 🙏🙏
@aratigaikwad6570
Жыл бұрын
बाई पण बारी देवा एकनंबरपाहिला खूप छान सुंदर मनात घर करून जाईल असा एक अनुभव 👌👌👌👌❤
@prajaktamhatre9048
Жыл бұрын
रंजिता छकुलीच नाव गाथा ठेवा. एक ओवी आणि दुसरी गाथा.🥰
@CrazyFoodyRanjita
Жыл бұрын
❤️❤️
@hiroart7514
Жыл бұрын
Khup chhan 👌👌ovee gatha mast
@samidhaparulekar7261
Жыл бұрын
तुम्ही त्या श्र्वान ला हात लावला, त्याची अशी इतकी दुर्दशा ,बरगड्या बाहेर आल्यात त्याला थोडे खायला घातले असते तर तर खूप आभार मानले त्या बीच्याऱ्या ने😢
@ShitalBorkar-rz6pc
Жыл бұрын
Rajita Tai chakuli tuzi ch mulgi ,bhagya aahe porich Don aai pan agdi premal aani sojawal. Janavat nahi Tai kahi farak . Proud of you.
@prajaktapatne2506
Жыл бұрын
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘
@nilimananajkar9635
Жыл бұрын
बाळाचे कान टोचायला आमच्या घरी सोनार येतो कान टोचल्यावर सुक्या खोबर्याची वाटी कानाजवळ हातानी तोडायची अशी पद्धत आमच्या कडे आहे आई आजीच्या मांडिवर बाळला घेवुन कान टोचता योग्य वेळी कान टोचले आहे तेला पाण्यात लवकर बरे होते
@smrutipetkar4469
Жыл бұрын
बाळाची झुल बोलतो आम्ही त्याला....ते जे रांजिताने पंढरपूरहून आणले ते😊
@gaurishortvideo
Жыл бұрын
Tai balnt kadha asto ty kalyni la pielylay dya 3 bottal astata n.m 1,2,3 sevaa mahinyt sampvych asto ty pela tr seek saykutechi pan garaj nahi
@jaeeadhikari4371
Жыл бұрын
खूप सुंदर आम्हाला कधी बघायला मिळेल तूझी छकूली
@reshmabhais9386
Жыл бұрын
Amhala pn dakhvana chakuli am so excited 🤗
@swatijoshi5207
Жыл бұрын
Kalyani tiels vr basu nakos. Va chakulila pajttana pathila aadhar ghe. Nahitr pudhe kamber dukhicha trass hoto. Maza varun sangte me balantpana nantar aadhar ghet navhati aaj samjtay tyache parinam. Take care . Baki video mast.
@राजश्रीकांबळेसांगली
Жыл бұрын
खरखोरच ताई तुम्ही विडिओ च्या मागेपण छान वागताका फक्त विडिओ करताना छान वागता कारण माझी ननंद आहे लहान ती सेम तुमच्या सारखीच दिसते आणि फक्त पाहुण्यांच्या समोर फक्त माझ्या बरोबर चांगली वागते आईन वेळी ती मला सतत कुचक बोलते टोमणे मारते माझ्या विरूद्ध माझ्या सासऱ्याचे कान भरते
@SiyaGole
Жыл бұрын
Hi sudha same ashich ahe vichara kalyanila😂
@ashokmohatmal9396
Жыл бұрын
कलयानी ताई किती बारीक झाली लगेच पन छकूली माञ रडत च नाही भारी ममा आनि तिचे भारी जमते
@ruchirabhatkar1562
Жыл бұрын
खूप छान झाला आजचा ब्लॉग ताई मस्तच छकुली दिसली, मामा असावेत तर असे खूप छान वाटले त्यांना भेटून
@shwetachoudhari6313
Жыл бұрын
ग्रंथा नाव पण छान आहे तुम्ही जे नाव ठेवाल ते पण छानच असेल
@ashakhachane2734
Жыл бұрын
छकुली सोबत मस्ति करतांना खुप छान वाटत असेल रंजिताला. 😊😊❤❤❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
Жыл бұрын
❤️❤️
@patilkomal8684
Жыл бұрын
जय सद्गुरु🙏 रंजिता ताई तुझ मला स्वप्न पडलेल , तु पनवेल नेरे ला आली होतीस आणि सुनिला मि ओलखल तो ice cream खात होता,😂 आणि मि बौली सुनील दादा तु रंजिता ताई कुठे आहे तो बोल्ला का शॉपिंग करते ☺ मग मि आले तु मला दिसलि आणि मला खुप खुप भरून आल 😭 तु दिसल्यार मला बोलताच् नाय आल , पण खुप क्षण वतल खर जवलून नाही भेटली पण स्वप्नात भेटली तु 😍😘 जवलून पण होईल लवकर भेट ☺ मिस यू ताई❤ love you all family 🥰😘
@shrutigadakh5967
Жыл бұрын
Chakuli chi mumma kalyani ahe na
@minalkhedekar796
Жыл бұрын
Very nice video so dearer RANJITATAI so cute SWEET ANGEL god bless you all FAMILY
@CrazyFoodyRanjita
Жыл бұрын
So nice
@harshalikapadnis473
Жыл бұрын
Kalyani tai chya baba itke barik barik ka dista ahet aadhi chhan hoti tabbet tyanchi lockdown chya veli
@sonurathod9177
Жыл бұрын
Khup Cute aahe nawkaye thewa pari
@kanchanmhatre763
Жыл бұрын
वारीचे विडिओ सर्व फार सुंदर होते मी पण होती पडंरपुरला पण आपली भेट नाही झाली त्या बद्दल खूप वाईट वाटते
@saanchishailesh
Жыл бұрын
गुटी देताना उजळून झाली की चांगली सुकवा म्हणजे त्याला बुरशी नाही येणार...कारण सध्या पावसाळा असल्याने ते सुकत नाही लवकर
@rajviagarkar1759
Жыл бұрын
ताई बालाजी तांबेची बाळ गुटी पावडर आहे
@jatinchheda8687
Жыл бұрын
Jay sadguru Tai 😊khup divsani chakuli bhetli😊 udya 1 month chi hoiel chakuli,,bagta bagta 1 varsha chi pan hoil😊khup mast vlog😊😊tc all😊
कल्याणी chya baba na बगून माझे पप्पा ची attvan येते आता 5वर्ष झाले आमच्या सोबत येते असेच disyche पप्पा माझे
@meeratribhuwan9772
Жыл бұрын
घूटी मधे काय काय वापरतात. कारण आमच्या कडे पण बाळ येणार आहे आणि ते पुस्तक कोणतं आहे घूटी कीती प्रमाणात द्यायची ते पण सांग
@rosemiranda1168
Жыл бұрын
Cute. Stay Blessed Chakuli.
@sudhapatole5597
Жыл бұрын
Happy Family God Bless You All Sweety Baby Papaa
@saritapatil4007
Жыл бұрын
Tai ghuti madhe kontya kontya vastu dyaychya ugalun te nav sanga na ...plz..
@CrazyFoodyRanjita
Жыл бұрын
पुस्तक असते गुटी सोबत, त्यामध्ये सर्व लिहलेलं असते
@ektaNaik-mj6bh
Жыл бұрын
Khupp mast video hota taii ❤laibari aahes g tu lots of love tkcr all ..chakuli ani ovi la khupp khupp prem...
@vaishaliraut5320
Жыл бұрын
Ranjita kaleyanila doke bandayla sang. Ani put bandayla sang. Nanter khup trass hoto. Chakuli cute aahe ❤❤
@nitinahire4211
Жыл бұрын
Doctor ranjita vahini tumahla jadibutiche khup knoladge aahe ani Chakuli faar cute aahe
@reenajacob1365
Жыл бұрын
Loads of love to Chakuli.❤❤❤ ❤❤❤❤❤
@shubhangiteli1522
Жыл бұрын
छकुली ला गोड गोड पापा जय सदगुरू
@sangeetaarmstrong9477
Жыл бұрын
Rajitha kalani konta gav
@deepikabowlekar6281
Жыл бұрын
देहू ❤ या नावाचा पण विचार करा छकुली साठी( तुकारामाची ची पालखी देहू वरून च निघते आषाढ महिन्यात पंढरपूर ला जायला) आणि हे खूप सुंदर आणि unique नाव सुद्धा आहे. ओवी देहू ❤
@sarojapentule9060
Жыл бұрын
Tai tu kiti sundr aahes g aani preml pan aahes
@shreyapednekar173
Жыл бұрын
Chakuli ch khr nav ky ??
@pratibhawakarekar3877
Жыл бұрын
रंजीता झोपलेल्या लहान बाळाची कधीही पप्पी घेऊ नये हे शास्त्र आहे
@amarjagtap
Жыл бұрын
Please use seatbelts while you're in the moving car. Aamhi pan visit keli DJs Non-Veg la 😊
@meghasutar7160
Жыл бұрын
बाळाचं नाव आनंदी ठेवा ,ओवी आणि आनंदी छान वाटेल
@namitawarang4063
Жыл бұрын
Swanandi pan chan vatel
@snehalmistry6324
Жыл бұрын
Jay sadguru 🙏 chakuli khup active distey. Naav kdhi thevnr aheth.❤️❤️❤️
@aratimore8024
Жыл бұрын
Mi
@shraddhamondkar3651
Жыл бұрын
Rajita khup chan video hota,
@avinashjadhav9231
Жыл бұрын
Aai g kiti radal bal ❤❤suuuuuu cute
@shailajapandharkar7432
Жыл бұрын
फार छान आहे तु रंजिता
@suryavanshiskitchenmeena8402
Жыл бұрын
❤👌 मस्त माझी नात कान 👂 टोचताना खूप रडली होती तिला बघून आम्ही पण रडलो 31जुलैला तिचा बर्थडे आहे तिआता 6 वर्ष ची होईल
@manishamahamuni7296
Жыл бұрын
Mala pan bal zal mulagi 3 month zale complete pan tu kiti kalaji karate ranjita tuza sarakhi bahin mala havi hoti mazakade sagal ahe pan jasti prem karanari manas kami ahet.maza balala divas ratra Mich sabhalate gharachi Kam pan kiti tras hotoy kay sangu
@gaurinaik1079
Жыл бұрын
He kuthal gaon aahe
@adityabelanekar9235
Жыл бұрын
खूप छान आहे 😍 सुंदर
@jyotishinde6272
Жыл бұрын
ताई बाळाचे नाव गाथा किंवा ज्ञानेश्वरी ठेवा कारण तुम्ही बाळासाठी पंढरपूर वारी केली आहे म्हणून असे नाव छान वाटेल
@rashmijadhav2905
Жыл бұрын
अरे वा छकुली आमच्या वाड्यात येऊन गेली.🤗.
@ashwini..
Жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ होता हा❤❤❤😊छकुली पालघर ला आली की मम्मा ला सोडत नसते😊😊कल्याणी ताई न ओवी शाळेत मग ह्या दोघी दिवसभर आहेतच मग❤❤❤😊😊😅मज्जाच मग😊😊 दादा तुझे मामा बारीक झालेत रे, जुन्या व्हिडीओमध्ये तब्बेत छान होती त्यांची, काळजी घ्या मामा❤❤😊😊😊
@roshanprajapati5324
Жыл бұрын
Hii 🖐️😇 family Jay sadguru Tai 🙏
@kumudchalakh1206
Жыл бұрын
Lots of love chakuli 🥰😘🤗❤️😘❤️
@kishorkumbhar6554
Жыл бұрын
Love you chakuli❤❤❤❤
@bhoirtours2334
Жыл бұрын
Are yar I missed this . Maz office var ahe . 😭😭😭😭
@VijayDhage-hf7dn
Жыл бұрын
Tai te book konte aahe plz saga balguti che book nav saga plz
Пікірлер: 320