खुप छान भावेश, आपले काम आपली ओळख दर्शवत असते, आणि म्हणूनच आपणांस पुढील वाटचालीस शुभेच्छा अशीच प्रेरणा सर्व युवांना मिळो,आणि समाज नावारूपाला येवो ही सदिच्छा
@manishashirode4269
7 күн бұрын
भावेश भाऊ खुप खुप छान भाषण सांगितले आहे.
@manojshitole7565
12 күн бұрын
आपल्या समाजातले एक उच्च शिक्षित डॉक्टर विनोद कोतकर उभे होते त्यांना समाजाने किती साथ दिली हे जनतेने पाहिले...
@rahulmahajan0783
12 күн бұрын
राजकारणातला एक्का नाही तर समाजकारणात खरा सिक्का आमचा नेता भावेश दादा 🔥❤️🔥
@deepakmhajan4939
12 күн бұрын
एकच नंबर भाऊ.. जोरदार भाषण...
@sunilwani5001
12 күн бұрын
भावेश दादा, समाजाचा इतिहास घडवुन आणशिलच यात शंका नाही आणि पुढील आयुष्यात मोठ्या पदावर कार्यरत राहणार 😊
@rajendrawani6821
12 күн бұрын
खरोखर भावेश सारखा हिरा आपल्या समाजाला लाभला हे आपले भाग्यच म्हणावे लागेल.हा हिरा सर्व समाजातील लोकांची मने जिंकेल आणि नक्कीच आमदार होईल.काय तडाखेबंद विचार मांडलेस भावा.त्रिवार सलाम दीलखुश होगया
@samadhanerande3919
12 күн бұрын
खूप आनंद झाला भाऊ खूप खूप अभिनंदन जे बोलला ते सत्य बोलला भाऊ तुझे भविष्य खुप खूप उज्वल आहे भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा भाऊ ❤
Пікірлер: 45