बाळ रुपात प्रकट झाली ऐका तीची हो गाथा नवरात्री ला पुजली भांबडर्याची मळाई माता तिच्या अंघोळीला आणुन जळाच पाणी माता सजली या सजली मळाई राणी दर्शानाला येती भाविक भक्त येता जाता नवरात्री ला पुजली भांबडर्याची मळाई माता तिच्या पालखीला सोमवतीला मान त्या भिमा नदिला होत आईच स्नान छबिन्या मध्ये सजुन धजुन प्रसन्न मूर्ती पाहता नवरात्री ला पुजली भांबडर्याची मळाई माता विजया दशमीला खेळती शिलांगण दिप माळेचा राउळी उजेड छान डोंगर झाडीत मळाई बसली चरणी चंदनाचा माथा नवरात्री ला पुजली भांबडर्याची मळाई माता बाल रुपात प्रकट झाली ऐका तिची गाथा नवरात्री ला पुजली भांबडर्याची मळाई माता 🙏🙏🙏
@prathameshmhaske8641
3 ай бұрын
Thanks श्री चंदन सर❤🙌🌺
@laxmanmandhare
9 ай бұрын
गुरूजी आपले मनापासून धन्यवाद. अप्रतिम झाले गाणे.
@sahilpawar6129
9 ай бұрын
एकच नंबर झालं गान
@vaibhavpawar9586
9 ай бұрын
आई मळाईच्या नावानं चांगभलं
@balumhaske700
9 ай бұрын
🙏
@user-oy8kc3fr4u
9 ай бұрын
❤❤
@somnathkangare534
9 ай бұрын
एकच नंबर गुरूजी
@bdharne467
9 ай бұрын
Guruji kup chan .kup chan gane Jale🙏
@SavitaPawar-bu3cz
9 ай бұрын
राम कृष्ण हरी
@bapushendge8862
9 ай бұрын
खुपच छान 👌🙏
@tukaramrode7098
9 ай бұрын
जय, माता
@satyashilnikalje3006
9 ай бұрын
महाराष्ट्राचे महागायक मा. चंदन जी कांबळे गुरुजी यांचे हे गीत गायले यामुळे त्रिवार आभार..❤❤
Пікірлер: 32