#BolBhidu #ChandrapurLoksabha #SudhirMungantiwar
महायुतीकडून राज्यातला पहिला अर्ज चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांचा भरण्यात आला. दुसऱ्या बाजूला गेल्या लोकसभेला जिंकलेल्या एकमेव जागेबद्दल काँग्रेसमध्ये वाद दिसून आला. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी इथून उमेदवारीची मागणी केली, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनीही इथून उमेदवारीची मागणी केली, दोन्ही इच्छुकांमध्ये सोशल मीडिया वॉर रंगलं, पत्रव्यवहार झाले, दिल्लीत भेटीगाठी झाल्या आणि अखेर प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाली.
त्यामुळं दोन्ही बाजूचं चित्र क्लिअर झालं असलं, तरी मतदारसंघातली समीकरणं, मुद्दे, नाराजी आणि बेरजेचं राजकारण याचं चित्र काय आहे ? नेमकं कोण कुणाला जड जातंय ? थोडक्यात चंद्रपूरमध्ये कोण कोणाला जड जातंय ?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Chandrapur Loksabha : सुधीर मुनगंटीवार Vs प्रतिभा धानोरकर, दोघांमध्ये कोणाचं पारड जडं ?
Пікірлер: 501