"यशाचा सुरक्षित मार्ग" हा कार्यक्रम 18 एप्रिल 2022 रोजी हॉटेल ताज By Vivanta छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सिडनी ऑस्ट्रेलिया येथे अठरा 18 ड्रायव्हिंग स्कूल असलेले गुरु ताम्हणकर सर उपस्थित होते. तसेच रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी साहेब यांचे सल्लागार श्री विजय जोशी साहेब हे ऑस्ट्रेलिया येथून ऑनलाइन हजर होते. तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री रुपेश कलंत्री सर,प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मोटर वाहन निरीक्षक श्री अविनाश पाटील सर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
Негізгі бет छत्रपती संभाजीनगरचा उपजिल्हाधिकारी आदरणीय अंजली धानोरकर मॅडम यांचे मार्गदर्शन
Пікірлер: 11