#BolBhidu #ChhatrapatiShivjiMaharaj #StatueinMauritius
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर ज्याची छाती अभिमानाने फुगणार नाही, असा माणूस महाराष्ट्रात तरी शोधून सापडणार नाही. आणि आपल्याला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट घड्लीये ती म्हणजे नुकतच मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आलाय आणि या पुतळ्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. प्रत्येक मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. मॉरिशसमध्ये मध्यवर्ती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा १४ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आणि २८ एप्रिल रोजी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुतळ्याच लोकार्पण करण्यात आलं.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Chhatrapati Shivaji Maharaj statue in Mauritius: भारत सोडून अजून कोणत्या देशात शिवरायांचा पुतळा आहे?
Пікірлер: 357