#RajThackeray #ChhatrapatiShivajiMaharaj #LokmanyaTilak
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साऱ्या देशाचा प्रेरणास्रोत. महाराजांचं सगळं आयुष्यच गडकिल्यांच्या अंगाखांद्यावर गेलं. महाराजांची समाधी आहे रायगडावर. सध्या ही समाधी कुणी बांधली, जीर्णोद्धार कुणी केला यावरुन बरेच वाद विवाद सुरू आहेत. छत्रपती शिवरायांची समाधी कुणी बांधली? लोकमान्य टिळकांचा या बांधणीत काय वाटा होता? बांधकामाचा घटनाक्रम आणि संपूर्ण माहिती या व्हिडीओमधून जाणून घ्या.
Chhatrapati Shivaji Maharaj is the source of inspiration for the whole country. Maharaj's whole life was spent on Gadkilya's shoulders. Maharaj's Samadhi is at Raigad. Currently, there is a lot of controversy over who built and restored this Samadhi. Who built the tomb of Chhatrapati Shivaji? What was the role of Lokmanya Tilak in this construction? Learn about construction events and complete information from this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Chhatrapati Shivaji Maharaj यांची समाधी Lokmanya Tilak यांनी बांधली ? सत्य काय I
Пікірлер: 1,2 М.