आता अफजलखानाचाच नव्हे तर, जनतेला लुटणाऱ्या मॉडर्न राजकारण्यांचे कोथळे काढण्याची गरज आहे .जय शिवराय 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳
@sanika3516
Жыл бұрын
👍👍
@varshaparab1289
Жыл бұрын
Pappu अफझल खाँ नाही रे त्याला झप्पु देऊन. गप्पू करू😂
@abhivalunj513
Жыл бұрын
Chal bhava list tayar karuya... Kalalch amir Khan cha Rang de Basanti pahilya😅😅😅😅
@karankirtishahi4181
Жыл бұрын
Tumchech nete ahet sagle tagge😂
@godofthunder2449
Жыл бұрын
Kay koni konache kothale kadhu shakat nahi ata, saglya jantene konala na konala apla dev manun ghetlay, tu jyacha kothala kadhayla jashil tyache kutre tujhyavar bhunkayla lagtil🤣😂 ani mag aplich sadhi janta bhakti bhavanene ek mekanche kothale kadhel "amcha sahebancha nadi lagaycha nahi" bolun🤣😂🤣😂 Aaj Maharajancha navacha upayog khulkhulya sarkha kelya jatoy netyan kadun kadhi ek vajavtoy tar kadhi dusra, titha tu n me tar kahich nahiye bhava!
@swapnilsawardekar6594
Жыл бұрын
जय शिवराय, ती वाघनख थेथेच खूप सुरक्षित आहेत असं वाटत. अजून केट्येक पिढ्या त्या पाहू शकतील.
@surajwavre8291
Жыл бұрын
नाहीतर आपले राजकारणी ती वाघनख मोदींना घालून "खरे वारसदार" म्हणून फिरवतील 🤣🤣🤣
@sachinsalekar9029
Жыл бұрын
Yes. Amhi pahila London cha ha video. Khup safe ahet kzitem.info/news/bejne/146GvGSpgGarpHofeature=shared
@moontoon9623
Жыл бұрын
Barobar...😢
@parmeshwaralande8995
Жыл бұрын
हे भेट असंच किरकोळ वस्तू सारखं देणारी माणस किती महान म्हणायचं, स्वतः च्या वस्तू द्या ना, असंच असत , बाप दादा ची कर्तबगारी निकर्त्यांना मिरवायची असते…
@ChetanTechnical
Жыл бұрын
म्हणजे इलेक्शन साठी भाडे तत्वावर आणणार. इलेक्शन झाले की परत करणार . शेठ है तो सब झोल मुमकिन है. 😂😂😂
@NikhilMali0001
Жыл бұрын
आर त्र्याक्कु त्या चूघलांची चाटण्यापेक्षा हे बरच हाय की Yedzxvyz
श्री शिव छत्रपतींच्या वापरातील वस्तू ब्रिटिशाना देणारे त्यांचे वंशज किती महान म्हणावे 😀😀😀
@Jaymaharashtramaza
Жыл бұрын
आपल्या कडे वाघनखा राहिल्या असत्या का कारण गड किल्ले कुठे घेऊन गेले नाही त्याचे संवर्धन करत आले नाही छत्रपतीची वस्तू कुठे निट जतन केल्या असत्या 😓😓
@swanandkanawade3230
Жыл бұрын
@@Jaymaharashtramaza mg Kai deun Takyache ka Dusaryala
@mhnews4323
Жыл бұрын
@@Jaymaharashtramaza yacha vichar mh janta kartey ka batli milala ki vote denare tumhi jantach ahat na teva God lagte batli. Maton vr vikat ghetat nete evdhi takun deleli janta jya rajyat aasel te aasch aasnar na jra vote deta na sarvani vichar kra ek raiyagd kunayahi netyala nit karun thevta nahi aal te maharajanvr vote magtat ani tumhi deta ade vedi janta ani tyanche rajkarni vede raja
@tejasji3364
Жыл бұрын
😂
@surajbiradar9827
Жыл бұрын
जी तलवार लंडनच्या Victoria Albert museum मध्ये आहे ती कोल्हापूर चे छत्रपती शिवाजी राजे चौथे ह्यांनी prince of wales ला भेट म्हणून दिली होती पण ति शिवरायांची original जगदंबा तलवार आहे ह्याचा कोणताच ठोस पुरावा नाही. मुळातच एवढी महत्त्वाची तलवार छत्रपती दुसऱ्या राजाला का भेट देतील? कोल्हापूर छत्रपतींच्या कागदपत्रातुन असे दिसून येते की बहुतेक ही तलवार जुनी नसुन नव्याने बनवलेली आहे
@dp-yq3sn
Жыл бұрын
अफजल खानाच्या कबरीवर डोक टेकवण्यासाठी कधी जाणार आंबेडकर ❓❓😂😂😂😂
@marathibujgo265
Жыл бұрын
😂😂😂😂waghnakh yeunde aadhi tithe jo doke tekvel tyalach fadu
@varshaparab1289
Жыл бұрын
अफझल खाना च्या गाडित मेख मारून, लटकवाला होता गडाच्या दरवाज्या वर😂
@ajaypawar-bw6ug
Жыл бұрын
कशाला आणता तिथेच सुरक्षित आहेत ,इथली नेते विकतील 😮
@EverythingUnboxing3730
Жыл бұрын
हे आत्ता मराठा आरक्षणामुळे problem झालाय त्याचांवर उपाय म्हणून हे चालय..... ही तर राजकीय खेळी आहे.....
@thehulk1015
Жыл бұрын
ताई छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं असत तर जिभेला वळसा पडला असता का तुमचि ही माहिती आम्ही लहान मुलांना सुद्धा ऐकू शकत नाही ते पण महाराजांचा एकरी उल्लेख करतील हे चुकीचं आहे ना जस आपण महाराणा प्रताप बोलतो तस छत्रपती शिवाजी महाराज बोललं पाहिजे ना
@@anandsalve4230 आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हिडिओ कशासाठी बघतोस मग
@ananpatil8894
Жыл бұрын
@@anandsalve4230 ती वाघ नख आणल्यावर पहिले तुमच्या सारख्यांचा कोथला बाहेर काढला पाहिजे ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज बोलायला लाज वाटते
@ajinkyagaikar5225
Жыл бұрын
इंग्लैंड ला ते सुरक्षित आहेत मात्र भारतात असते तर मिळाले सुधा नसते ।जे आहेत तिथेच ठेवा
@robertdjr0
Жыл бұрын
Gulam mansikta geli nahi tumchi
@sachinsalekar9029
Жыл бұрын
Ha original video Waugh nakha London madhun . Khup safe ahe kzitem.info/news/bejne/146GvGSpgGarpHofeature=shared
@sanket5554
Жыл бұрын
वाघ नखे आणली तर ती रायगडावर ठेवावीत..... 🙏 🙏जय शिवराय 🚩🚩🚩
@topgaming_official36
Жыл бұрын
दादा ही वाघनखे प्रतापगडावर ठेवले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पिढीला लक्षात राहील शिवरायांचा पराक्रम आणि ह्या आज कालच्या भूर्ट्यांना जे मुघलांना त्यांचा वंशज मानतात... जय श्री राम... जय हिंदुराष्ट्र... जय शिवराय... जय महाराष्ट्र...🙏♥️🔥🚩🚩🚩
@ashirwadshinde280
Жыл бұрын
@@Package_wala_chute sample pan tyanche vichar muslim loka pudhe gheun chaale aahet tyana hindutva chi takad dakhvavi lagte
@abhilokhande9702
Жыл бұрын
@@topgaming_official36ekdam barobr👌
@Dhn55535
Жыл бұрын
@@Package_wala_chu ram navami var dagadfek , kashmir mdhe army var dagadfek , kavad yatrewar dagadfek , PFI , ..he kon karat mag garib muslim ka...
@abhivalunj513
Жыл бұрын
@@Dhn55535 Andhbhakt ahes mitra Godi media CHANNELS khup bghital ki as hot😂😂😂😂
@ganeshkadam6962
Жыл бұрын
मोदीने अदानीला वाघनखं विकून टाकली तर?
@varshaparab1289
Жыл бұрын
पप्पू ला सांग बोच्या वर ढाल लावून फिरायला😂
@janardanmahajan5790
Жыл бұрын
Mag tu geun ye ani tuzajavl tev
@gauravkulkarni6403
Жыл бұрын
तु असं कर तुझे नख वाढव व स्वतःचाच कोथळा बाहेर काढ.
@pushkarpatil5795
Жыл бұрын
आपलं शिक्षण काय..?
@NikhilMali0001
Жыл бұрын
कट्टर अंधगुलाम spotted 😂
@greenearthplanters4979
Жыл бұрын
आहेत तिथेच असू देत🙏🚩.चांगल्या देखरेखीत आहेत.
@NATURELOVER-wk9yg
Жыл бұрын
Credit घ्यायला सगळेजण रांगेत उभे आहेत आणि election मद्ये वापरतील
@shrirajdusane9120
Жыл бұрын
ही आनंदाची बातमी आहे. तुम्ही म्हटल्यानुसर वाघनखं काही काळासाठी भाडेतत्त्वावर आणली जाणार आहेत. तो कालावधी किती आणि त्याचे मासिक / वार्षिक भाडे साधारणपणे किती असेल?
@satishrekhi
11 ай бұрын
अगदी बरोबर आहे, वरील सर्व गोष्टींचा खुलासा केला जावा आपल्या च वस्तू, आपण भाड भरून पहायच्या 😢😢
@mh-aditya-bhai7920
Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤❤
@raj7788990
Жыл бұрын
England madhe aahe tar tyana mahatwa aahe. Ikde aanun fakta Rajkaran karnaar !
@aakashkadam3390
Жыл бұрын
🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे BJP नी मागच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारक उद्घटन केलं आणि आज पर्यंत ते स्मारक तयार झाले नाही हे स्मारक कधी तयार होणार नाही समुद्रात हे शक्य नाही कारण तिथे खडक पण नाही आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि वाघनख हे राकारणी २०२४ निवडणुकीसाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तू भाडे तत्वावर आणणार आणि निवडणूक झाल्यानंतर परत देणार त्यापेक्षा आहे ते किल्ले नीट सवर्धन करा हेच महाराष्ट्र च ऐश्वर्य आहे मतंतासाठी गाजर नका दखाऊ
@marketnotes8791
Жыл бұрын
इतकी महत्त्वपूर्ण, खूप कमी जणांना माहिती असलेली माहिती आपण फार छानरीत्या सांगतलीत.
@happyrose5154
Жыл бұрын
कोणी notice केल का..? यांनी जगदंबा तलवारीचे उल्लेख पहिल्यांदा भवानी तलवार (2:27) अस केल आणि शिवराज्यभिषेकाला 2023 ला 350 वर्ष पूर्ण झाली असताना ही (3:52) 2024 ला 350 वर्ष पूर्ण होतील असं ही म्हणाल्या...
@sambhalerao7527
Жыл бұрын
खूप दिवसानी चांगला टॉपिक दाखवला, नाहीतर रोज रोज तेच तेच राजकारण बघुन कंंटाळ आला होता
@vinayakghag5724
Жыл бұрын
अगोदर भवानी तलवार भारतात परत आणणार होते अशी इच्छा व्यक्त केली होती पण ती आणू शकत नाहीत आणि आता मात्र वाघनखं आणण्यासाठी किती वर्षे लागतील?
@nileshm1051
Жыл бұрын
प्रयत्न तर करतात परत आणण्यासाठी
@Misktw
Жыл бұрын
इलेक्शन जवळ आले की आशे मुद्दे उकरून काढतात
@vinayakghag5724
Жыл бұрын
@@nileshm1051 निवडणुका जवळ आल्यानंतर सर्व गोष्टी लक्षात येतात तोपर्यंत झोपलेले असतात.
नवी मुंबई मेट्रो सुरू का करत नाहीत ह्यावर एक व्हिडिओ बनवा.
@sureshkamble7305
Жыл бұрын
वाघ नख आणून भ्रष्टाचाराचा कोथळा तरी बाहेर काढा.... जय शिवराय...
@venkateshdeshpande9185
Жыл бұрын
ही वाघनख, जगदंबा तलवार आतापर्यंत कॉंग्रेस सरकारने का नाही आणली?
@sushant1492
Жыл бұрын
तलवारी ची केस इंडिया कोर्टात हरले
@kamleshchavan1764
Жыл бұрын
Tula Kay karayache aahe?
@celibateff
Жыл бұрын
This channel need tv show ❤
@aniketsalunkhe7014
Жыл бұрын
मूळ विषयापासून म्हणजे आरक्षणापासून सगळ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी आत्ता वाघ नखाची बातमी देत आहेत की परत आणू... जय शिवराय...
@surajwavre8291
Жыл бұрын
आणि उपोषणाला बसलेल्यांना तुडवल ते लोक विसरून जावे म्हणून
@aniketsalunkhe7014
Жыл бұрын
@@surajwavre8291 बरोबर...
@surajwavre8291
Жыл бұрын
@@aniketsalunkhe7014 पण मतं देताना फुटलेली डोकी आणि अंगावरचे वळ लक्षात ठेवा.
@porstuvwzyz
Жыл бұрын
जय शिवराय.. जय श्री राम.. जय भारत.. हिंदू धर्म.. हिंदू राष्ट्र.❤
@Abhsjdj
Жыл бұрын
संपूर्ण पुणे मेट्रो चालू करण्यावर एक व्हिडिओ बनवा.
@proudindian9039
Жыл бұрын
बोल भिडूच्या अन्य कोणत्याही निवेदीकेकडे नसलेले एक अत्यंत महत्वाचे कसब या निवेदीकेकडे आहे. हिचे शब्दोच्चार शुद्ध आहेत व बोलताना कुठे "न" वापरावं तर कुठे "ण" याचं उपजत ज्ञान हिला आहे. तसेच जोडाक्षरेदेखील शुद्धपणे उच्चारण्याचीही हिच्याकडे कला आहे. त्यामुळे जरा हिला अन्य निवेदीकांनाही शुद्ध मराठी कसं बोलावं याचं ट्रेनींग द्यायला सांगा. विशेषत: मोहीनी जाधवला तर या अश्या ट्रेनिंगची फार गरज आहे.
@kamleshchavan1764
Жыл бұрын
Hyalach mhantat konala kashache aani bodkila kesache!
@saksheevasudev7014
Жыл бұрын
सगळे राजे लाचार व धंदेवाईक लुटारू होते हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच महान होते बाकी सगळे अय्या मुजोर गर्विष्ठ होते बखर इतिहासाची हे पुस्तक वाचनीय आहे
@kamleshchavan1764
Жыл бұрын
Ishara nakki kuthe aahe?
@saksheevasudev7014
Жыл бұрын
@@kamleshchavan1764 आपण बसा बारामतीच्या अमरावतीच्या नागपूरच्या अजुन कुठल्याही कर्मदरीद्र्यांना लोटांगण घालत भिक्कार विचार सरनी ला खतपाणी घालत वेगवेगळ्या झेंड्याखाली मारामारी करत ते करतात आपसात रोटी बेटी व्यवहार व धंदा मानपान स्व अभिमान बाळगात व त्यांच्या साठी आपली डोकी मडकीच आहे फुटली काय नी सडली काय मेली तर मात्र त्यांच नुकसान एक सच्चा बगल बच्चा गेला पण दुसरा तयार आहे आणि तो मला व्हायचे नाही कारण मि "कष्टमर" नाही
@rajnimahalankar2357
Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासन वर पण एक व्हिडीओ बनवा
@abhivalunj513
Жыл бұрын
Vagh nakh part aanlich pahije pn tya vr VOTES magu naka mhnje zal... Ani semi conductor cha project pn anata yetoy ka bagha rickshaw valya CM la tya magacha importance kalnar nahi te vegal😬😬😬😬
@PrashantpSalvi-kq7rz
Жыл бұрын
Tai tumhi राजांचा उल्लेख पूर्ण करावा छत्रपती शिवाजी महाराज असे पूर्ण उच्चार करावे
@ashokgaikwad1957
Жыл бұрын
आणल्यावर सांगा....सध्या दळण बंद करा.....!!!!
@tamrajkilvish9215
Жыл бұрын
महाराष्ट्रात इलेक्शन मध्ये हार बघता आपल्या भक्तांना खुश करण्यासाठी हा एक प्रयोग आहे .पण जर आणले तर कायम स्वरुपी आणावे .अस झाल तर अभिनंदन या सरकारच .पण याच वाघ नखाने मोदी महाराष्ट्राचे कोतला बाहेर काढू पाहतोय का ते सुद्धा विचारात घ्यावं भक्तांनी .आणि आपल्या मराठी माणसांनी .कारण मोदी जर खरोखरच हिंदुत्ववादी असता किंव्हा त्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढं आदर प्रेम असत तर तो अरबी समुद्रात होणार शिवस्मारक च काम थांबवलं नसतं .😠😠
@greenearthplanters4979
Жыл бұрын
अरे..बाबा सगळे हिंदू मोदिनाच वोट करतात. श्रीरामाच्या कृपेने ह्या सरकारची स्थापना झाली आहे🙏🚩.ह्याची वीट ही कोणी हलवू शकत नाहीत. चिमटे आणि मिमटेनची काय कथा😁.
@greenearthplanters4979
Жыл бұрын
महाराज हिंदूंचे आहेत,तू नको लोड घेऊ. फुकट ची रोटी खा नि तुझ्या बाबा चे गुण गा.
@godofthunder2449
Жыл бұрын
Tyanna aanla ki mag nantar tyanna ekhadya "vastu" sarkha pudhil election madhe prachara sathi vaprava😊
@rajunagresindkhedraja451
Жыл бұрын
बघा... आपलं राज किती मोठं आणि फेमस आहे... त्याची कारकीर्द अजून सुद्धा जगाला भुरळ घालतीय.....!❤
@sachinsalekar9029
Жыл бұрын
Bagha ha Orignal video. London madhye Waugh nakha ani talwar cha kzitem.info/news/bejne/146GvGSpgGarpHofeature=shared
@शुरछत्रपती
Жыл бұрын
सुत्रसंचलन चांगले आहे
@dineshholambe6140
Жыл бұрын
आणून कुठं ठेवणार... ते लोक ऐतिहासिक गोष्टी वेवस्तित जपून ठेवतात...गड किल्ले vevstit कसे होतील याचा पण प्रयत्न करा
@sagarkoli7873
Жыл бұрын
ज्या इंग्रजांनी काही फालतू आणि कुचकामी गोष्टी इथे घेऊन येऊन आमच्या भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक वारसा बिनदिक्कतपणे लुटून नेलेला आमचा सर्व ऐवज आहे तसा परत करावा.
@kamleshchavan1764
Жыл бұрын
Maharajana mahiti hote ki tumhi sambhal Karu shaknar nahi mhanun.
@sagarkoli7873
Жыл бұрын
@@kamleshchavan1764 आपण भारतीय आणि महाराष्ट्रीयन असाल तर आपण स्वतः ला च आज कमी लेखताय असा त्याचा अर्थ होतो.
@santoshphale1593
Жыл бұрын
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY 🚩🚩 Jay BHAVANI jay SHIVAJI 🚩🇮🇳 Jay Jijau 🚩
@abhayshirol736
Жыл бұрын
लंडन म्युझियम पण ठोसपणे सांगत नाही हि वाघनख राजाशिवछत्रपती ची आहेत. हर हर महादेव
@prasadraut6934
Жыл бұрын
Save your time....skip to 5.05 min😅
@mhnews4323
Жыл бұрын
Bharat ani tyat mh kiti bhikari ahot yacha purava he aan evdh avgd nahi pn he kam central n kleyas 10 dewsat sarv part yeil pn aamche nete delhi che talwe chat tat tyacha ha parinaam ki aamchya deva chi ek vastu anaych tri bhad dyav lagty yasarkh mh durdhav kay
@satishrekhi
11 ай бұрын
हिंदुस्थान मधील सर्व जनता च औदार्य व दानशूर हिंदुस्थान चे औदार्य व उदारता यातच दिसून येते कोहिनूर हिरा,, वाघनखे,, जगदंबा तलवार मोठ्या मनाने भेट दिली होती नाही तर इंग्लंडमध्ये जिंदाड व कंजुषी लोक त्यांच्या राणीने वापरलेली केसातील पीन सुध्दा हिंदुस्थान ला देणार नाही त😢😢😢
@ashishwanjale5736
Жыл бұрын
BJP👑
@anilpatil144
Жыл бұрын
म्हणजे या वरून सूधा राजकारण आम्ही आणली पण भाडेतत्त्वावर हे नाही सागणार फक्त आम्ही आणली आमच्या सरकार ने आणली अरे कायम स्वरुपी आणा मग बोला
@prashantjagtap5086
Жыл бұрын
ग्रँडडफ अस लिहितो वाघ नखे भेट दिली 😂 आणि ते आम्हाला आता आमचीच नख करारावर आणि भाड्याने देनार🤣 कमाल आहे
@Gupta_Dynasty
Жыл бұрын
मराठ वाडा च नावं बदलून कुणबी वाडा करण्यात यावा 😛
@sanika3516
Жыл бұрын
😂😂😂😂
@varshaparab1289
Жыл бұрын
जाऊ दे उगीच वाद नका करू, दुःखी आहेत ते लोक आरक्षण नाही म्हन्नू , आरक्षण मंहजे भीख
@pradipp495
Жыл бұрын
@@sanika3516 Tumhi hi obc hay naav badlun shahu raje naav lava Karan constitution nay aarkshan dhayna aagodar shahu maharajni aadhi reservation dile hote 😅😅😅😅😅😅😅😅
@gauravnagmoti5679
Жыл бұрын
Kunabi Ani Maratha ekach aahet ka ,kran kunabi jast karun vidharbh side aahet Maratha pachhim mh
@krishnabahir1634
Жыл бұрын
त्याला गांडित दम लागतो.... फक्त सोशल मीडिया वर हागुन जमत नाही...
@lalitsarnaik2845
Жыл бұрын
ईलेक्शन स्टंट
@varshaparab1289
Жыл бұрын
ऊ बा ठा, सं रा भक्त तुला कोणी रोखले होते, म्हातार झाल हुत का तुझ 2 बाबा😂
@robertdjr0
Жыл бұрын
@@Package_wala_chukarnataka madhe lingayat loka na bjp la vote nahi keli tar bjp haaril.
@rakeshsatpute4970
Жыл бұрын
32 mana सिहासन आणता येईल का!
@surajbiradar9827
Жыл бұрын
1690 ला जेव्हा रायगड मुघलांनी जिंकला तेव्हा पासून त्या सिंहासनाचा कुठेच मागमूस नाही. मग आणणार कुठुन?
@marketnotes8791
Жыл бұрын
आपली बोलायची टोन फार छान व समतोल आहे.
@rushikeshshinde263
Жыл бұрын
Jay shree Ram Jai shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sachinsalekar9029
Жыл бұрын
Orignal Waugh Nakha Paha. Hya video madhye kzitem.info/news/bejne/146GvGSpgGarpHofeature=shared
@MCG099
Жыл бұрын
मोदी है तो मुमकिन है जय भगवान जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@VR-iw1rx
Жыл бұрын
Proud to be a Maratha....Thanks to Modi Govt
@sachinsalekar9029
Жыл бұрын
Orignal vagha nakha takwar London madhun video kadhla paha ha video kzitem.info/news/bejne/146GvGSpgGarpHofeature=shared
@divinexxok187
Жыл бұрын
वाघनखे परतल्यानंतर सर्वात आधी भ्रष्टाचारी नेत्यांचे कोथले बाहेर काढावे......🚩🚩
@pks4491
Жыл бұрын
धन्यवाद मुनगंटीवार साहेब..कसं का होई ना आपल्या राजाची एक तर वस्तू भारतात आण्याच सामर्थ्य कोणी दाखवलं ...m
@rohineematange2446
Жыл бұрын
अभिनसंदन आता लक्ष सिहसना कडे
@sachinsalekar9029
Жыл бұрын
@pks4491 Ha video link pahun mungatwar hyani decision ghetla Original Waugh nakha London madhun kzitem.info/news/bejne/146GvGSpgGarpHofeature=shared
@abhisheksutar9540
Жыл бұрын
जय शिवराय ❤ 🚩🚩
@SACHINMisal-mf4ib
Жыл бұрын
ह्यो नवीन भिडु कोण आहे?
@sanjaysawant784
Жыл бұрын
What a miserable pity. There is no historical evidence of this tiger claws having used by our Ch. during the meeting.
@Shravankumar-vo9ct
Жыл бұрын
अशी कर्तबगारी केलेली पराक्रमी शस्त्रे हे ऐक ईतीहासातील "अमुल्य रत्ने" अस कोणालाही भेट म्हणुन देऊ नका रे...तुमच्यानी जड जात असेल तर आम्हाला द्या आम्ही सांभाळु🙏🙏🙏
@madeforyou2398
Жыл бұрын
फक्त या वाघनख्या वरून राजकारण नको 🙏🙏
@sagarkolhatkar6768
Жыл бұрын
काही पण सांगतात याच्या तलवार आननार होते काय झालं
@vickychandekar9361
Жыл бұрын
तिथे राहतील तर जगाला दिसतील
@kamleshchavan1764
Жыл бұрын
Wagh nakhe aanun kaiy honar aahe ,je kame karayala havi tya baddal ek shabda nahi,hyat Kay samarthya?
@vijaymundhe3119
Жыл бұрын
मोदी है तो मुमकीन है 🚩
@anandakamble9921
Жыл бұрын
Vagh nkhe phakt rajkarnasathi aannar
@marketnotes8791
Жыл бұрын
जय शिवराय!
@tanmayshintre2038
Жыл бұрын
foda tyo Rani cha zopda udva saglyanna aani ana aaplya Raja chi jagadamba
@nakulNilwarn-zt6wz
Жыл бұрын
Thank you government
@sagarbansode1401
Жыл бұрын
कोहिनूर हिराच काय झालं तो कधी आणायचा
@AK-dk7dq
Жыл бұрын
ब्राम्हणांनी च ..ही वाघ नखे अन् तलवार देली..त्यांना
@ओमराजेजगतापपाटील
Жыл бұрын
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
@rohineematange2446
Жыл бұрын
कोणत्याही वयाची व्यक्ती सहजपणे बघू शकेल अशा ठिकाणी म्हणजे शनिवारवाडा पुणे येथे ठेवावेत
@kamleshchavan1764
Жыл бұрын
Ka?
@rohineematange2446
Жыл бұрын
@@kamleshchavan1764 वयस्कर व्यक्तींना गड चढणेकथिन होईल पण महाराजांना वंदन करणे , नातवंडांना तिथे ती वाघनखे दाखवताना तयाची गोष्ट सांगणे हे कसे घडेल ?
@yogeshtodankar8725
Жыл бұрын
Tai jai jijau jai Chatrapati Shivaji Raje jai Sambhaji Raje
@yakeenian..2.0
Жыл бұрын
Mala nahi vatat ya saglya vastu bhet mhanun dilya astil..bryach vastu British lokanni chorun nelya astil..and globally image changli rahavi mhanun aamhala maharajanchya ch vanshajanni kivva others ni bhet mhanun dilya aahet he reason dile asel My opinion
@liladharpatil6970
Жыл бұрын
Tekade aahet tar surakshit rahatil. Nahetar coranchya hathi lagatil.🙏
@laliturkude2980
Жыл бұрын
राज्य आणि केंद्रशासनाचे खूप खूप आभार❤
@anketjadhav
Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@yogeshpatil1711
Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजा भवानी तलवार देखील वापस महाराष्ट्रात आनावीत हा देखील माननिय मंत्री महोदय ना विनंती आहे
@surajbiradar9827
Жыл бұрын
जी तलवार लंडनच्या Victoria Albert museum मध्ये आहे ती कोल्हापूर चे छत्रपती शिवाजी राजे चौथे ह्यांनी prince of wales ला भेट म्हणून दिली होती पण ति शिवरायांची original जगदंबा तलवार आहे ह्याचा कोणताच ठोस पुरावा नाही. मुळातच एवढी महत्त्वाची तलवार छत्रपती दुसऱ्या राजाला का भेट देतील? कोल्हापूर छत्रपतींच्या कागदपत्रातुन असे दिसून येते की बहुतेक ही तलवार जुनी नसुन नव्याने बनवलेली आहे
@PrashantpSalvi-kq7rz
Жыл бұрын
ताई खोटी माहिती देऊ नका भवानी तलवार नाय जगदंबा तलवार आहे ही ती भारतात येणार आहे स्वागत आहे किल्ले राजगड वर ठेवावी
@surajbiradar9827
Жыл бұрын
जी तलवार लंडनच्या Victoria Albert museum मध्ये आहे ती कोल्हापूर चे छत्रपती शिवाजी राजे चौथे ह्यांनी prince of wales ला भेट म्हणून दिली होती पण ति शिवरायांची original जगदंबा तलवार आहे ह्याचा कोणताच ठोस पुरावा नाही. मुळातच एवढी महत्त्वाची तलवार छत्रपती दुसऱ्या राजाला का भेट देतील? कोल्हापूर छत्रपतींच्या कागदपत्रातुन असे दिसून येते की बहुतेक ही तलवार जुनी नसुन नव्याने बनवलेली आहे
Пікірлер: 246