"Happy Birthday Aarav"
या video सोबत मी तुझा मामु अशी आशा करतो की तू खूप यशस्वी होवो,
आणि तुझे कौतुकाचे video असेच जगासमोर एक उदाहरण म्हणून येवो,
हे गोष्टी तुला आता तर समजणार नाही, जीवनात तुला कुठ पण motivation ची गरज पडली न तर हा video बघशील, यावरून तुला हे आठवेल की तू लहानपणापासून कित्ती Talented आहेस. या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही की जे तू करू शकत नाही.. तू खूप tallented आहे.
👉"बाळाचे पाय पाळण्यात दिसतात"😊
असे म्हणतात न, 100% खरं आहे ते,
■ तू हार किंव्हा जिंक👉निर्णय काहीही असो, मैदान नको सोडू
■ पण असा खेळ, की इतिहास बनला पाहिजे,
शंभर वेळा हरला 100 अनुभव आले- हार मात्र झालीच नाही.
अनंत नंबर आहेत, तसेच अनंत प्रयत्न पण आहेत. जिंकशील तर तुच !
फक्त मैदान नको सोडू.
तुझ्या मामु ला तू युद्धात कसा खेळला या वर एक Video काढायचा आहे
हरला की जिंकला ह्या वर नाही. ते तू ठरवशील.
Ok Best Of Luck
आत्ता कर सुरुवात
From:- Akshay Raibole
●●●●●●●●●●●●●
आज तुझ्या 4th birthday ला मी रात्री 3:56 min ला हा एक लेख लिहून झाला. हे सगळं लिहायला मला 40 Min लागले
आणि हा video बनवायला अर्धा दिवस
एक एक वाक्य माझ्या अनुभवातून सांगितल कुठंच कॉपी पेस्ट नाही.
हे तुझ्या मामाच पत्र..
तुझा अक्षु मामु
Its A Tiktok Video Collection Of My Nephew Aarav Bhalerao .
its Only for Entertainment
Education Purpose Only
Owners Of Song:-
Movie/album: Masoom
Singers: Aditya Narayan Jha
Song Lyricists: Anand Raj Anand
Music Composer: Anand Raj Anand
Music Director: Anand Raj Anand
Music Label: Saregama
Starring: Tinnu Anand, Sulabha Arya, Arun Bakshi, Laxmikant Berde
Lyrics In Hindi
(डुबी डुबी दब दब
डुबी डुबी दब दब
भोली सूरत जन के न
हमसे टकरा न रेय
डुबी डुबी दब दब
डुबी डुबी दब दब
न थीं न न थीँ न
नाच नचा देंगे
छोटा बच्चा जान के
न कोई आँख दिखा न रेय
डुबी डुबी दब दब
डुबी डुबी दब दब
अकल का कच्चा जान के
हमको न समझा न रेय
डुबी डुबी दब दब
डुबी डुबी दब दब)
Негізгі бет Chhota Baccha Jaan Ke - Masoom || Aarav Bhalerao || Mix By - Akshu Mama || 03-04-2020
Пікірлер