Hot & Spicy Chicken 65 | How To Make Chicken 65 At Home | Restaurant Style Chicken 65 Recipe | स्वादिष्ट चिकन 65 | Recipe By Gharcha Swaad
👇🏾 Online Order Tata Sampann Products 👇🏾
[ Amazon link - amzn.to/32xjp1D ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
साहित्य - ६०० ग्रॅम बोनलेस चिकन, ½ कप दही, २ tblsp आले लसूण पेस्ट, ४ tblsp कॉर्न फ्लॉवर, १ कप मैदा, १ अंड, १ tblsp धणे पावडर, १ tsp चिकन मसाला, १ tblsp तिखट लाल मिरची पावडर , ३ tblsp काश्मिरी मिरची पावडर, ७/८ तिखट हिरव्या मिरच्या काप केलेल्या, ३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर १ tsp भाजलेली जीरा पावडर, २० ते २५ कडीपत्त्याची पाने, १½ tblsp राई, ५ tblsp क्रश लसूण, तळण्यासाठी तेल आणि १½ tblsp किंवा चवीनुसार मीठ.
कृती - प्रथम चिकन स्वच्छ धुवून त्यात दही आले लसूण पेस्ट, धणे पावडर, चिकन मसाला, तिखट लाल मिरची पावडर , काश्मिरी मिरची पावडर,भाजलेली जीरा पावडर, १ tblsp मीठ घालून चांगले एकजीव करा आणि ३० मिनिटे किंवा १ तास मुरवत ठेवा. मुरवून झाल्यानंतर यात अंड, कॉर्न फ्लॉवर आणि मैदा घालून पुन्हा एकजीव करा. बॅटर कांदा भजी सारखे झाले पाहिजे. आता गरम तेलात मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्या. तडक्यासाठी तेच थोडे तेल घेऊन त्यात राई, कडिपत्ते, हिरव्या मिरच्या, क्रश लसूण आणि सुक्या मिरच्या घालून फोडणी परतून घ्या. त्यानंतर १ tsp तिखट लाल मिरची पावडर परतून घ्या. आता यात दही, चिमूटभर मीठ आणि कोथिंबीर घालून एकजीव करा. त्यानंतर यात फ्राय चिकन घालून चिकन फोडणीत चांगले एकजीव करून घ्या. तयार चिकन ६५ गरमागरम असतानाच सर्व्ह करा.
टीप - यात १ tsp साखर घातल्याने हे चिकन ६५ खट्टा मीठा लागते. ( साखर पर्यायी )
#chicken65 #tatasampann #RestaurantStyleChicken65
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
╭──────────────────────╮
👇🏾👇🏾 Usefull Recipe 👇🏾👇🏾
╰──────────────────────╯
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
If you liked the video, Please Like & Share.
Негізгі бет Chicken 65 Recipe | सर्वात सोपी पद्धत आणि योग्य कृती Restaurant Style Chicken 65 बनवण्याची
Пікірлер: 196