साहित्य
चिकन
कांदा
टोमॅटो
आल लसूण कुटून घेतलेली
लाल मिरची पावडर
हळद
जीरा पावडर
धने पावडर
चिकण मसाला
लाल मिरची अख्खी
हिरवी मिरची
दालचिनी
लवंग
काळीमिरी
विलयची
तेजपत्ता
लिंबू
पाणी
तेल
कोथिंबीर
बटर
कृती
सर्वात आधी चिकन मॅरीनेट करून घेणे चिकन स्वच्छ धुऊन घेणे त्यात आल लसूण पेस्ट मिरची मीठ हळद लिंबू लाऊन घेणे
कुकर गॅस वर ठेऊन त्यात आख्खे गरम मसाले घालावे नंतर त्यात कांदा घालावा कांदा लाल होण्यासाठी झाकण ठेवावे म्हणजे कांदा लवकर लाल होतो आल लसूण पेस्ट व मीठ घालून घेणे सगळे मिक्स करून लाल होऊ देणे लाल झाल्यावर त्यात टोमॅटो घालावे टोमॅटो छान शिजल्यावर त्यात चिकन घालून 5 मिनिट हलून घेणे मग बेसन पीठ व पावडर मसाले घालून मिक्स करून घेणे 5 मिनिट नंतर आपल्याला पाहिजे तेवढे पाणी घालून मिक्स करावे व झाकण लावून 2 शिटी घेणे गॅस बंद करून कुकर थंड होऊ द्यावा नंतर त्यात कोथिंबीर व बटर घालून सर्व्ह करावे
टीप
1 चिकन 20 मिनिट तरी मॅरीनेट करावे जास्त वेळ केले तर चांगलेच
2 कांदा लवकर लाल होण्यासाठी झाकण ठेवावे
3आवडत असल्यास कसुरी मेथी घालावी
#indianblogger #food #hebbarskitchen #indianfood #indianphotography #muscatbloggers #muscatfoodies #recipe #muscatvlog #chicken #chickenrecipe #chickencurry #chickenbiryani
Негізгі бет Chicken Curry Recipe for Bachelors / चिकन रस्सा एक सोपी पद्धत
Пікірлер