ताई तुम्ही जे काही पदार्थ बनवता ते खरोखरच वाखाणण्याजोगे, सुंदर आणि चविष्ट असतात, होतात त्याचं कारण तुम्ही ते अतिशय आवडीने आणि प्रेमाने करता म्हणून ती गोडी त्या पदार्थांमध्ये उतरते आणि ते आणखीनच लज्जतदार होतात........
@archanakalghatgi7482
Жыл бұрын
Khup मनापासून बनवता अतिशय उत्तम पदार्थ Kiti सहज बनवता अशाच हसतमुख रहा ❤
@SnehalKadam-yr2bc
Жыл бұрын
काकी मला तुम्ही खूप आवडता आणि तुमचं बोलण पण खूप छान आहे आणि तुमच्या सारख्याच तुम्ही बनवता त्या रेसिपि पण खूप छान बनवता 👍👍👍
@sonaliraut7956
10 ай бұрын
मावशी खुपच सुंदर रेसिपी आहे तुमच बोलण खूप मस्त आहे😊
@Shinde60
Жыл бұрын
Maushi(Aai) really I Luv ❤
@shankarlohar149
Жыл бұрын
ताई खूपच छान स्वयंपाक करता लय भारी
@Tushar560
10 ай бұрын
Hello bro Aai khup chan chan पदार्थ banvte, baghun तोंडाला pani सुटत, majhi आई सुद्धा तुझ्या आई सारखी आहे, जेवण suddha chan banvte, tula ek request ahe, आई la full chicken tandoori chi recipe banvayla sang ani post ker Request ahe
@vikasnehete3365
Жыл бұрын
तुम्ही खूप छान दिसता आणि मस्त फिश बनवतात
@vaishaliprakash3562
Жыл бұрын
Mast recipe tai 👍👌👌👌👌
@swatisalvi4716
10 ай бұрын
खुप छान
@umapatil4756
9 ай бұрын
Jabardast ❤❤
@santoshbolade5820
Жыл бұрын
मावशी तुम्ही मसाला काय काय टाकत ते सांगा
@archnamhatre5876
Жыл бұрын
मस्त रेसीपी आहे आई
@sushamagawande1315
Жыл бұрын
Tumhi alibaugla rahta ka dada
@kishorpatil3068
Жыл бұрын
Tai tumhi panwel la hotel suru kara tethe aamhi jarur yeou tumchyya pak shastra chi chav ghyyila
@NeeshikaJadhav
Жыл бұрын
Shravan chalu aahe tai. Tar veg madhe kahi Navin dakhva...
Пікірлер: 28