अतिशय सुंदर आणि सोपी पद्धत, आम्हा महिलांनाही एवढं छान समजावून सांगणे जमणार नाही .
@lawalesagar4892
Жыл бұрын
झणझणीत 😋😋👌
@bharatmurgod884
4 ай бұрын
Very good post. Showed it slowly and easy to understand. Please tell what is that mir pood? Is it nutmeg powder?
@sarangsrecipes
4 ай бұрын
No nutmeg pawder black pepper pawder
@kiranshinde4080
10 ай бұрын
अशाच नवनवीन रेसिपी आम्हाला दाखवत रहा .😊
@nilamhattekar-be7iy
Жыл бұрын
छान आहे दादा
@pragatiskitchen6983
Жыл бұрын
👌👌👌👌👌🤝👍🔔
@shrutikangralkar9934
Жыл бұрын
😋😋
@dhanvantaripatsanstha8493
Жыл бұрын
👌👌👌👌😋😋😋
@rajvardhanmane593
Жыл бұрын
Khup chan😂❤❤
@bharatmurgod884
4 ай бұрын
What is the last powder? What is mir pood?
@sarangsrecipes
4 ай бұрын
Mir pood means black pepper powder (काळी मीरी पुड )
@gulshanfd829
Жыл бұрын
Volume is not clear n low . Recipe 👌
@sarangsrecipes
Жыл бұрын
Ok sir 👍
@kiranshinde4080
10 ай бұрын
उरलेल्या नारळाच्या दुधाचे आणि वाटणाचे काय केले, ते का नाही टाकले.
@sarangsrecipes
9 ай бұрын
तांबडा रस्सा रेसिपी मध्ये वाटण वापरला आहे ती पण रेसिपी बघा तुम्हाला आवडेल आणि नारळ दुध जास्त होते म्हणून वापरले नाही लागले तेवढे च वापर केला , 🙏🙏🙏 धन्यवाद
@ninad0037
11 ай бұрын
तीळ जिरे खसखस भाजून टाकाय ऐवजी direct टाकल तर चालतय काय ?
@sarangsrecipes
11 ай бұрын
थोडस भाजुन टाकले की रस्सा ला चव चांगली येती आणि मिक्सर ला बारीक वाटले जाते
@ninad0037
11 ай бұрын
@@sarangsrecipes Ok साहेब....धणे वेलची दालचीनी लवंगा हे मसाले पण जरा भाजून घातल तर कस होईल
@sarangsrecipes
11 ай бұрын
@@ninad0037 तेलामध्ये तळून घेतो च की खडा मसाला त्यामुळे भाजुन घेयची गरज नाही
@ninad0037
11 ай бұрын
@@sarangsrecipes Ok साहेब...एकदा शाकाहारी झणझणीत तांबड्या रश्याची रेसिपी करा.....होटेल मधे शाकाहारी रस्सा देतात बघा तसला
Пікірлер: 22