नमस्कार, ढाबा स्टाईल चिकनची सर्वात सोप्पी आणि कमी साहित्यात बनवता येणारी रेसिपी ह्या विडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
Like Our Facebook Page:
/ kitchen_9to5-106651208...
Follow Us On Instagram:
/ kitchen_9to5
Follow us on Twitter:
/ kitchen_9to5
जर तुम्हाला हि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ ला लाइक करा आणि आपल्या मित्र मंडळीं सोबत शेअर करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
ढाबा स्टाईल चिकनची रेसिपी
Dhaba style chicken masala Recipe
साहित्य :
१. २ मध्यम कांदे
२. अर्धी वाटी मधल अर्ध सुक्के खोबर
३. अर्धी वाटी ओल खोबर
४. २ tbsp लाल तिखट
५. १ tbsp काश्मिरीलाल तिखट
६. १ tbsp कसूरीमेथी
७. पाव tbsp हळद
८. १ tbsp गरम मसाला
९. १ tbsp काळा गरम मसाला
कृती:
१. ढाबा स्टाईल चिकन एकदा Godrej brand च बनवून बघा खूप टेस्टी आणि सॉफ्ट बनत.
२. धाब्यावर चिकन overnight marinate अरुण ठेवतात त्यामुळे चिकन हे खूप चविष्ट आणि व्यवस्तीत शिजून सॉफ्ट बनत.
३. त्यामुळे ह्या टिप्स जरूर वापरा.
४. चिकन ला २ tbsp लालतिखट, १ tbsp काश्मिरीलाल तिखट, १ tbsp कसूरीमेथी, पाव tbsp हळद, पाव tbsp मीठ लावून चिकन १-२ तासांसाठी मॅरीनेट करून ठेवावं.
५. चिकन च्या वाटणासाठी अर्धी वाटी सुक्के खोबऱ्यापैकी अर्ध वळ गॅस वर किंवा चुलीत भाजून घ्यायचं.
खोबर चांगलं भाजून ह्याचे तुकडे करून पुन्हा कढई मध्ये पण भाजून काळ करून घ्यावं त्यामुळे वाट्णाला चांगला रंग येतो.
६. २ मध्यम कांदे सुद्धा काळे होई पर्यंत भाजावे आणि त्याच प्रमाणे ओल खोबर सुद्धा भाजून घ्यावं.
७. वाटणामध्ये १०-१२ लसूण पाकळ्या, थोडं आलं घालून वाटण चांगलं भाजून घ्यावं.
८. फोडणीसाठी ४-५ tbsp तेल घालून १ tbsp जिरं आणि २ तेज पान घालून बारीक केलेलं वाटण तेल सुटे पर्यंत ५-६ मिनिटांसाठी परतवून घ्यावं.
९. वाटणामध्ये पाव tbsp हळद, १ tbsp लालतिखट, १ tbsp काश्मिरीलाल तिखट, १ tbsp गरम मसाला घालून मसाले वाटणं मध्ये मिक्स करून घ्यावे.
१०. त्यानंतर मॅरीनेट केलेलं चिकन घालून एकत्र करून घ्यावं.
११. चिकन मध्ये पाऊण ग्लास गरम पाणी घालून माध्यम आचेवर शिजवून घ्यावं.
१२. १२-१५ मिनिटांमध्ये चिकन व्यवस्तीत शिजेल.
१३. वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालून गरमा गरम चिकन मसाला तंदूरी रोटी सोबर एन्जॉय करा.
#kitchen9to5 #chicken #chickenrecipe #dhabastylechicken #chickenmasala
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль चिकन तुम्ही बऱ्याच पद्धतीने बनवले असेल पण अस ढाबा स्टाईल मसाला चिकन खाल तर चव विसरणार नाही | Chicken
Пікірлер