मामाच्या बायकोची आणि चिमणराव च्या बायकोची चांगली जिरली❤❤❤❤❤❤
@SamadhanGawai-q3u
2 сағат бұрын
आजचा व्हिडिओ खरंच खूप प्रेरणादायी होता गुरुजी, सत्य परिस्थिती दाखवली तुम्हीं, आज च्या युगात हेच सुरू आहेः, भांडण झालं की आईं च्या घरी जातात आजच्या मुली, थोडा सुद्धा विचार करत नाहीत नवऱ्याची, आईं बापानं एकदा मुलीचं कन्यादान केलं की नवऱ्याच घर आणि त्याचे आईं बापाचं आपले आईं बाप अस समजून चालावं मुलींनी, Thank u गुरुजी आज खरंच खूप बर वाटल व्हिडिओ पाहून 😊👍
@TeachertakatakSureshRaut
2 сағат бұрын
Thanks 🙏
@yunuspathan4277
3 сағат бұрын
एकच नंबर मास्टर गली में आज चांद निकला। खुप छान एपिसोड झाला गुरूजी ❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉
@akshaysherkar8057
5 сағат бұрын
नदिवरचे भांडण असच मजेशीर असते गुरूजी
@dhirajagrawal6821
4 сағат бұрын
दोघांच्या सासऱ्याले फक्त मामा च फिटवू शकतात 😂😂❤❤
@bharatmokle2328
5 сағат бұрын
आले वो चिमणराव आले 😂😂😂
@prathmesh3128
2 сағат бұрын
गुरुजी बबन पैसे वसूली नाही केलि लहान पाठलाच्या दुकानाची😂😂😂🎉🎉🎉
@swapnileratkar9580
5 сағат бұрын
मस्त भांडणे रंगले गुरूजी❤❤❤❤😂😂😂😂
@dattrayabelkhede5940
2 сағат бұрын
चिमणराव च्या सासरे बुवा ची चांगलीच जिरली चिमणराव एक नंबर माणुस .🤣🤣
@PrakashKurkute-l1l
4 сағат бұрын
चिमण राव भाऊ सासरे बुवाची चांगलीच जिरली छान झाला व्हिडिओ
@AjayIngalee
3 сағат бұрын
चिमण राव चा शेवट मस्त झालं खुप चागलं सामाजिक संदेश जाई न या येपिसोड म्हदून Love you guruji
@akashmotghare5255
4 сағат бұрын
चिमणराव यांनी ठेवलेला संयम आज कामी आला.... नवीन संसाराला सुरुवात.... अभिनंदन चीमनराव
@RupeshDhage-hs1zh
47 минут бұрын
घेन आता लयच पोरीचा भाग घेतला होता
@rameshwarmundekar2433
4 сағат бұрын
चिमणराव एक नंबर माणुस आहे
@rajeshsurve7135
4 сағат бұрын
खरोखर खेडेगावातील कहानी कशी असते त्यावर मस्त व्हिडिओ बनवला धन्यवाद आभारी आहोत
@yogeshsable2032
4 сағат бұрын
चांगलीच जिरली पोरींची 😂😂
@madankadam2606
4 сағат бұрын
काशिनाथ सारखीच चिमणरावच्या सासरे यांना बत्ती बसली पाहिजे हो गुरुजी.ता.वसमत जि.हिंगोली
@sachinbodade7038
4 сағат бұрын
चिमनराव च्या सासरेची जिरवा एकदा राऊत सर फक्त
@ravindraingale9522
3 сағат бұрын
खुप छान मन हेलावून टाकणारा भाग होता आजचा आज लोकांना कळेल की सौद्या साठी जुळते नसते फसवा भाव फुलोरा . कुणी कुणाचा नसते सर्व आपल्याला च पहावे लागते.
@TechnologyWing
4 сағат бұрын
चिमण आणि मामा चांगली टिपारी द्या सासऱ्याले 🤣👍
@DhirajMakode
4 сағат бұрын
चिमनराव चा सासरा लय दलींदर आहे नादत घर वसानपाड्या आहे अमित चऱ्हाटे जानोरी ता अचलपूर जि अमरावती
@mangeshmeske704
4 сағат бұрын
सर तुमच्या केलेला कोटी कोटी सलाम 🙏🙏
@seemababar1157
3 сағат бұрын
चिमणराव 😅बायको😂सुधारली😅👌🏻👌🏻
@AnkushLonare-ls6zn
4 сағат бұрын
चिमणराव चा आणि मामाच्या सासऱ्यांची चांगली जिरली❤❤❤❤❤
@BhushanRajkumar1202
4 сағат бұрын
प्रामाणिक माणूस ईमानदार माणूस चिमणराव ❤
@manoharpokale3275
3 сағат бұрын
मामा मोठा मनोरंजक माणूस आहे, मोठा मस्त बोलते 😀😀👍👍🙏🙏
@choraakashchavhan2732
Сағат бұрын
Guru chimanrao chya सासरची आणि पोरीची चांगलीच जिरवली पण एक .no. mst episode
@pavanrathi8844
4 сағат бұрын
चिमणराव च्या सासरे बुआ परिवर्तन घडून राहलं
@sahebraodeshmukh3071
3 сағат бұрын
आता समजलं ना, चिमणराव कसा दिवस काढतो तर
@SantoshPatre-kl5rc
Сағат бұрын
चिमण राव आता धीर सोडूनका
@gdchatark
4 сағат бұрын
मामा म्हणजे भारीच देव बरोबर करते❤
@amoljadhao4796
4 сағат бұрын
सर आज आपण रिअल स्टोरी दाखवली...माझी पत्नी पण 2 वर्षांपासून माहेरी आहे..तिला वाटायच की माझा भाऊ..आई माझी काळजी घेईल..पण आज माझ्या पत्नी ची पण हालत अशीच आहे...ना घर की ना घाट की झाली आहे..ज्यांनी ज्यांनी आमचं वाईट केलं ते सगळे आनंदात आपल्या परिवारात राहत आहे...आणी माझी पत्नी मूर्ख आहे .त्यांच्या मनाने वागली अन आज तोंडावर पडली.सर खूप छान व्हिडिओ टाकला सर आपण....मी पण आता नाही आणणार नाही आहे माझ्या पत्नीला...तिला पण समजलं पाहिजे...की सगळ्या सुख सुविधा फक्ट पती च पूर्ण करू शकतो....शेवट परेंत साथ नवराच देऊ शकतो...😢😊😅
@TeachertakatakSureshRaut
4 сағат бұрын
नाही हो घेऊन या बा🙏🙏
@ChetnaIndustry
3 сағат бұрын
घेऊन या हो भाऊ वहिनी ला घरी हाच एपिसोड वाहिनी ला दाखवा समजूत घाला आणी दिवाळी दोघानीं मिळून साजरी करा 🙏🏻💐
@nitingangole1148
13 минут бұрын
हो यायला तयार असेल तर घेऊन या झाल गेल गंगेला मिळाल चिमनराव न शेवटी काय म्हटल आठवा आणि घेऊन या नांदा सौख्य भरे
@RahulKale-cv5op
4 сағат бұрын
सर 2. ही बायानी चांगलीच शिकवण दिली 1. No. सर ❤🎉
@ashishtayade5471
4 сағат бұрын
खरंच चिमणराव एक नंबर असच पाहिजे बाईला
@RamWaghmare-x5r
4 сағат бұрын
सोनीचे चांगलेच महागात पडले ऐले झाले पाहिजे सोनीचे
@raviburale7112
4 сағат бұрын
कटयला रे बा चिमणराव चा सासरा😂 चिमणराव चांगला माणूस आहे👍
@prabhakarpakde1204
4 сағат бұрын
सासरेबुवा chi मस्त मजा येते ❤😊
@purushottamsurve6712
5 сағат бұрын
शिवलाल ची चांगली जिरवा सर हटेलेच्या हातानी❤❤
@PrakashKurkute-l1l
4 сағат бұрын
चिमण राव भाऊ चा व्हिडिओ खूपच मस्त झाला
@ShrikrushnaGhatolkar-rc1uc
4 сағат бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@chetanzoting602
4 сағат бұрын
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
@SanjayBhalerao-mg8nj
Сағат бұрын
एकच लाल शिवलाल 🔥
@clashingasa3275
5 сағат бұрын
चिमन राव वापस आले🎉🎉
@santoshdudhande9287
4 сағат бұрын
मामा न केला फुकट गोंधल जागरण मामा चा झाला फायदा
@pradnyakulkarni769
2 сағат бұрын
Baapa baapa baaa paaa bbaa म्हटलेले khupch आ वडते 😂😂🎉🎉🎉 Mst vdo 🎉🎉🎉🎉🎉 lladu ksa ksahi khalla tri godch lagto tse tumche vdos असतात Respected Sir 🎉🎉🎉🎉
@DnyaneshwarPande-h1j
3 сағат бұрын
नलू मॅडम चे मामा zale मोकळे 😂😂😂😂😂
@PavanKumar-hx6wl
3 сағат бұрын
चिमणराव एकच नंबर चपराक बसली बायको ले
@gajananasurve415
4 сағат бұрын
बांधल्या खूंटाशि धेन्यूचे चरने दिल्या घरी राहाने लेकिचे हो❤❤❤
@प्रदीप-भ4ह
4 сағат бұрын
@@gajananasurve415 🙏🙏😔😔
@roshanundre6981
4 сағат бұрын
Chimanrao chya baykola ata paschatap zala. chimanrao cha sasra khup husarkya marat hota ata al angavar😂😂😂.
@sudhirgawhande1473
4 сағат бұрын
Ek number video
@pandurangshinde7933
4 сағат бұрын
मामा,1 धंधा सोडाला नाही बाब मामा मनाव हाथ जोड़ाव 😊😊
@ajaytade795
5 сағат бұрын
मामा असलेकी चिमनरावले टेन्सन नसते 😅😊😂❤
@AnilTale-bl6dm
5 сағат бұрын
चिमणराव 😂😂😂😂😂😂
@bhagwatbodkhe3811
5 сағат бұрын
शांताराम भाऊ आच नाव 😊घा❤❤❤एदा😅😢😢
@LaxmanKhupse-rd1rr
5 сағат бұрын
Aala ba cimnraw
@AkashaRathod-ec9hd
4 сағат бұрын
चिमणराव ची सासर्याची चागलं जिर्वली पण मामा ना ... आता चागलं मजा येणार आहे चिमणराव चे सासऱ्याची
@anilkorde7456
4 сағат бұрын
शिवलाल भाऊ तुम्हाले लोक मुडक्याऊन पाडणार आहेत 😂भावी आमदार
@roshaningle765
5 сағат бұрын
khup bhari sir
@sagarbhende2033
4 сағат бұрын
भांडणाची mja aali sr🤣🤣👍🏻
@shyamgiri6757
4 сағат бұрын
लग्न झाल्यावर मुलींचे घरं हे तिच्या नवऱ्याने असते
@prafullkambale4798
41 минут бұрын
खूपच छान विडिओ बनवला आहे सर आजचा सत्य परिस्थिती आहे जी मनोरंजक पद्धतीने दाखवली आपण धन्यवाद ❤❤
@ShyamPhalke-q3x
4 сағат бұрын
चागलीच जिरवली मामा आण चिमणरावन
@satishnikhade7612
4 сағат бұрын
चिमनराव एकदाच सासऱ्याले टिपरी द्या लागते सरजी
@renukakenekar6670
2 сағат бұрын
Sir ak number
@rupesh882
Сағат бұрын
🎉
@AlkeshNikam-f4j
4 сағат бұрын
चिमनराव च्या सासर्याची चांगली जिरली 😂😂
@abhijitkaneri7220
4 сағат бұрын
आजचा व्हिडिओ खरा परिस्थितीशी निगडित आहे .... बेस्ट आजच्या व्हिडिओ साठी ....❤❤
@Ravisontakke91
4 сағат бұрын
चिमणराव च्या सासर्याच घर मातिच आणि त्यांच्या आपेक्षा 😢
@santoshamrute8878
4 сағат бұрын
या व्हिडिओ ने जगण्याची वणवण या 2 वर्षा पूर्वीच्या व्हिडिओ ची आठवण झाली
@ashishmagar3701
5 сағат бұрын
पहिला लाईक हिंगोलीकर
@GaneshTathe-t5t
4 сағат бұрын
5 रुपया साठी 1 लाख 45 हजार गमवाले टकल्याण 😊😊😂😂
@ChetnaIndustry
3 сағат бұрын
हा टकल्या निलू बाई चा मामा होयन, शांताराम भाऊ चा साळा
@bhakt2464
3 сағат бұрын
Chimanrav is a good human being ❤ the God has bless him with simplicity love from nagpur
@PavanKumar-hx6wl
3 сағат бұрын
शिवलाल भाऊ तुम आगे बढो हम आपके साथ है
@pravinbawane6261
2 сағат бұрын
खूपच छान व्हिडिओ झाला गुरूजी आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेतून तुम्ही हसवता, रडवता स्तब्ध करता काही विचार करायला लावता आपले सण वार प्रथा जयंत्या, मार्गदर्शन, सूचना देणे खूप छान प्रकारे ना वर ना खाली कहणीतले सर्व पात्र खरे खुरे व्यती वाटतात ❤❤❤❤❤ अप्रतिमच सादरीकरण❤
@JaganAvhale-kq2vo
3 сағат бұрын
Chimanrav rav sati 1 like 😊😊😊😊😊
@pranalikawre5048
4 сағат бұрын
सर तु एक नबंर मुली साठी आणि मुलीचा आई बाबांसाठी चांगले विचार मांडले आणि यातुन काही खास शिकवण दिली खुप आभारी आहे मी
@ashishpakhare7642
4 сағат бұрын
फूकटा चा पेपर लय महाग पडला😂😂
@seemababar1157
3 сағат бұрын
मामी😊चांगली😊आहे❤मामा🎉नशीब चांगल🎉आहे❤तुमहच❤👌🏻
@rupesh882
Сағат бұрын
😊
@kishorkailuke9472
Сағат бұрын
गुरुजी आज वर्धा जिल्या मध्ये 6 वाजता खूप पाऊस झाला सोयाबीन चे अतोनात नुकसान झाले 😢😢😢
@prafulbagade9462
Сағат бұрын
Kishor.bhau.tumhi.asataka.5.Wayzata.hajar
@nitingangole1148
23 минут бұрын
वाह गुरूजी वाह काय वीडियो बनवला मस्तच 👌 आज पर्यंत चा सत्य घटनेवर आधारित वीडियो आहे खुप छान शेवटी असरानी ची जिरली मग 😅😂लय भारी डॉयलॉग
@saurabhchauragade5170
4 сағат бұрын
आमदार शिवलाल भाऊ झालाच पाहिजे 🚩🚩
@jivanhardik2000
20 минут бұрын
खूप चांगला आजचा भाग राऊत सर कारण की ही परिस्थिती खूप ठिकाणी आहे हा भाग पाहून ते बोध घेऊन ज्या मुली वडिलांच्या घरी आहेत त्या उद्यापासून आपल्या घरी जाऊन सुखाचे नांदायला जातील
@TARKESHWARSHENDE-nr4ds
3 сағат бұрын
आले रे बावा चिमणराव मस्त एपिसोड
@JIVANTAYWADE-bz8ni
47 минут бұрын
🙏🏻💖 जय भीम गुरुजी 💖🙏🏻super episod
@SumitMore-vo6nv
4 сағат бұрын
❤❤❤😂😂😂
@ChetnaIndustry
3 сағат бұрын
रायन व सोनी बापा कड हू देण चिमणरावं च घर अजून 5-7 वर्ष लागण अजून काय होणार, सोनी बाई ची शेकली वाटते 🤣
@RupeshKachare-ko7yj
Сағат бұрын
वाह खुप छान 🎉🎉🎉🎉
@dreamsneverdiehappy
2 сағат бұрын
गुरुजी ले लाडक्या बहिणीची काळजी आलीच शेवटी 😂😂 5500 येत आहे म्हटलं
@pavanrathi8844
4 сағат бұрын
अमरावती 27 वरुन कोन कोन आहे
@AswhiniPusadkar
3 сағат бұрын
Kahi kam aahe ka
@Om__0071
Сағат бұрын
😊
@rahulmahulkar.chaturpatiav3226
Сағат бұрын
Bola
@rupesh882
Сағат бұрын
Amravati MH27😊
@rupesh882
Сағат бұрын
@AswhiniPusadkhi😊ar
@NitasatishambadeAmbade
3 сағат бұрын
Guruji chimanrao motta manacha manus he aaj siddh zal😂🎉😂
@ranjanaingole7034
3 сағат бұрын
Namaskar sir. khup chhan vidio. मामा लुटेरे तुम्ही मस्त प्लॅन karun सासरे याना सरळ केले. चिमण राव यांचे samshya dur झाली. Aani tyachi बायको सासरी परत गेली. खुप छान messege दिला सर तुम्ही. पण aajchi pidhi सुधरत नाही.
@rahuldevate9521
2 сағат бұрын
❣️गुरुजी यांच्या वर अशी पाळी आना है स्वताहून नवऱ्या पाशी रळत रळत गेले पाहिजेत ❣️
@PratikWankhade-c2m
2 сағат бұрын
Mama jinda bad ❤ akot aahe mama cha ikdun jay lutere 😂😂
@ajayrathod194
Сағат бұрын
जैसी करणी वैसी भरणी 😂😂😅 देव बरोबर करते...! मामा 😅
@vaibhavkawalekar8050
4 сағат бұрын
Super episode sar
@shrikrushnaonlineschoolbag3325
Сағат бұрын
मामा व्हिलन नं. १ मस्त जिरवली गुरुजी.......... 😂
@cartooncraze1992
4 сағат бұрын
गुरुजी सत्य परिस्थिती... कल्पनाशक्ती ला सलाम 👍
@bhojajimaharajbuildingmate9528
Сағат бұрын
चिमण राव नि बायकोला आणलाच नाही पाहिजे जे आई बाप मुलीला उलटे धडे शिकवते त्यातले असच पाहिजे ❤❤❤❤
Пікірлер: 385