चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने स्व.इंदिरा गांधी जयंती पक्ष कार्यालयात उत्साहात साजरी
स्व.इंदिरा गांधी जयंती निमित्त आशा सेविका आणि परीचारिका यांचा कोरोना काळात केलेल्या उत्तम सेवे बद्दल सत्कार व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला
प्रदेश काँग्रेस सचिव सोनललक्ष्मी घाग
चिपळूण महिला शहर अध्यक्ष श्रद्धा कदम, महीला काँग्रेस सचिव पूर्वा आयरे, सेवादल शहर अध्यक्ष नंदा भालेकर, रविना गुजर, माजी नगरसेविका सफा गोठे, सेवादल जिल्हा अध्यक्ष तुलसीराम पवार, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुरेश कातकर, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश राऊत तालुका उपाध्यक्ष शकील तांबे, ज्येष्ठ कार्यकर्ते दादा आखाडे, यावेळी उपस्थित होत्या*🙏🇮🇳🇮🇳
#chiplunlivenews #shakiltambe #chiplun #indra #indragandhi #anganwadi #anganwadi_today_news #anganbadinews #nurse #nursing #nurselife #anganbadivetan
Негізгі бет चिपळूण काँग्रेस स्व.इंदिरा गांधी जयंती आशा सेविका परिचारिका सन्मान
Пікірлер: 7