खरंतर सिनेमागृहात असे क्लासिक चित्रपट पुन्हा दाखवण्यात यावेत.लोकं आवडीने बघतील 🤗🙏
@chandrakantjadhav4206
Ай бұрын
ओम नमः शिवाय सोमनाथ महाराज
@vijaymadane1769
Ай бұрын
ऒम नमः शिवाय
@Lidili
2 жыл бұрын
Superb movie. मी हा चित्रपट तिसरी इयतला पहिला आहे. खेड्यातील लोक बैलगाडीतून सिनेमा बघायला तालुक्याला येत असतं. तेव्हा तिकिटांचा दर 80 पैसे होता. जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला. संपूर्ण बालपण आठवलं. सुंदर सिनेमा.
@Sigmaedit_24
2 жыл бұрын
Hiiii
@shobhadeshmukh6519
2 жыл бұрын
. ,
@amrutagaikwad3897
2 жыл бұрын
.
@amrutagaikwad3897
2 жыл бұрын
Not
@amrutagaikwad3897
2 жыл бұрын
L
@kamalkisanshewale4509
2 жыл бұрын
मी हा चित्रपट १९७१ साली पाहिला , आशा काळे ह्या मला खुप आवडतात.
@salonikadam3rdb261
7 ай бұрын
Du
@देवयानीविखेपाटील
Ай бұрын
त्या खर्या आयुष्यात पण अशात आहेत
@swapnildalvi2337
7 ай бұрын
त्याकाळी मराठी पिच्चर रविवारी 4 वाजता सह्याद्री वर लागायचे माझ्या साठी सुध्दा हा खुप महत्वाची फिल्म आहे...या मुळे माझी श्रद्धा महादेवावर वाढली...आणि आशा काळे माझ्या आवडत्या हिरोईन झाल्या...खूप सुंदर अनुभव आहे या फिल्म चा...❤🎉ॐ श्री सोमनाथाय नमः 🙏🙏🙏
@marutikokitkar3147
2 жыл бұрын
बालपणी प्रथमच पाहिलेला सुंदर चित्रपट अद्यापही आठवतो
@shivajiayare5829
2 жыл бұрын
ॐ नमः शिवाय ॐ श्री सोमनाथाय नमः खुप छान विडीओ मन भरून आले🙏
@swatimehrunkar278
Жыл бұрын
अप्रतिम चित्रपट...असे कलाकार,चित्रपट अस संगीत पुनः होणे नाही❤
@khandushinde6908
2 жыл бұрын
आशा काळे यांनी च नव्हे तर सर्वांनी अप्रतिम भूमिका सादर केली आहे
@deepahedaoo1470
11 ай бұрын
❤❤ओम श्री सोमनाथाय नमः 🙏🚩✨🔱🕉🚩😊🌹💕
@kamalkisanshewale4509
2 жыл бұрын
खुपच छान चित्रपट आहे, आशा काळे यांनी त्या भुमिकेच सोन केले,
@BhushanSonar-o3r
7 ай бұрын
Shri Shivay namastubhyam
@khandushinde6908
2 жыл бұрын
हा चित्रपट मी पण लहानपणी पाहिला आहे यात्रेत , खूपच मनावर बिंबला आहे , तरी अंदाजे 50 वर्ष तरी झाली असतील हा चित्रपट पाहून , सर्व काही आठवले *आमच्या गावापासून 10 ते 12 किमी पर्यत अंतर आहे याला सोमयाचे चे करंजे म्हणतात* ओम नमो शिवाय:
@rajendrakhomane5627
2 жыл бұрын
श्री सोमेश्वर महाराज की जय 🙏🏻 हर हर महादेव 🔱🙏🏻
@ushashelar6414
Жыл бұрын
someshvr aamchya gava pasun pn javal aahe mi pn ha chitrpat 7vit astana pahila 83 la khup chhan aahe
@sakarampatole1396
Жыл бұрын
😂
@sakarampatole1396
Жыл бұрын
@@rajendrakhomane5627खंख जे😊
@sakarampatole1396
Жыл бұрын
@@rajendrakhomane5627ॲ❤
@savitahankare1478
3 ай бұрын
नमः शिवाय शंभो 🙏🙏
@kishork8207
Жыл бұрын
ओम श्री सोमनाथाय नमः
@ashokgadhave9877
2 жыл бұрын
फार फार वर्षांपूर्वीची सुंदर कलाकृती खुप आवडली
@adv.vasantdhake9616
2 жыл бұрын
आजपर्यंत किती पंतांच्या पिढ्यांनी या चित्रपटाच्या कथेवर आपापल्या पिढ्यां पोसल्या आहेत? व आजही पोसत आहेत? त्याचा हिशोबही होणारच आहे, हे सत्य व कटू वास्तव आजकालच्या भ्रष्ट फड्णवीसछाप भटांनी विसरु नये! हे ची उत्तम!!!
@savitabhosale7783
2 жыл бұрын
समाज अजूनही सुधारलेला नाही सर 🙏देवावर श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा असू नये 🙏🙏स्वत:ला कोणी फसवणार नाही म्हणुन सावध राहा..🙏
@dnyandeobawaskar8840
10 ай бұрын
❤❤❤❤❤❤ मस्त चित्रपट आहे
@sitaramkevale3245
Жыл бұрын
The greatness of marathi cinema is Asha kale is really great acting nice movie in school days I used to watch this movie in yatra festival nice
@ShivdipDeshmukh
3 ай бұрын
ॐ नमः शिवाय
@rabhajithorat4306
2 жыл бұрын
खुप छान कलाकृती आहे. आणि भक्ती_ रसाने भरलेली कथा आहे.भक्ती आणि संस्कृती चा प्रितीसंगम आहे ॐ नमो: शिवाय 👋👋👋⛳⛳
@tusharmayangade7965
2 жыл бұрын
खूप छान सुंदर चित्रपट आहे
@vinayakbhos8304
2 жыл бұрын
जिवनातील पहिला चित्रपट पाहिलेला
@tolandanane4233
2 ай бұрын
आम्ही लहान असताना.गावात मशीन आणून हा चित्रपट दाखवण्यात आला होता.तो आठवणीत होता.तो आज पुन्हा पहायला मिळाला.धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं.🙏🙏
@gopalpardeshi8663
2 жыл бұрын
Very nice very good thanks for all of you dharmik move aahe thanks om nam shivay satay ghatna aahe
@vaishnavifulmade2154
2 жыл бұрын
🌼🌼सोमनाथाय नमः 🌼🌼
@Modakpiyusha2005
8 ай бұрын
Old memories returned back❤
@latikabhagat8365
Жыл бұрын
Khup chan movie aahe
@keshavfoferkar775
2 жыл бұрын
मी लहानपणी पाहिलेला चित्रपट. त्यावेळी गावी काही मंडळ तिकिटावर चित्रपट दाखविण्यात येत असे. तिकिटांचे दर होते ५o / ७५ पैसे. छान चित्रपट.जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कृपया " सामना " हा जुना. चित्रपट लोड करावा.
@satyawanrankhambe2676
2 жыл бұрын
⁰Q
@kshamajoshi3643
2 жыл бұрын
@@satyawanrankhambe2676 n
@sunandadate5759
4 ай бұрын
खूपच सुंदर आहे
@rupalikonde2492
Жыл бұрын
ॐ नमः शिवाय
@vijaychopadekar5776
7 ай бұрын
My mother dedicated
@tanvikale5029
2 жыл бұрын
Nice movie.... Plz upload marathi ardhangi movie
@Vrush189
Жыл бұрын
Thanks for uploading
@sanjaynerlekar8340
2 жыл бұрын
खुप सुंदर चित्रपट आहे
@chandrakantboradey8159
2 жыл бұрын
मी १९७० साली गणेशउत्सवात हा सिनेमा पाहिला. खूप छान सिनेमा .
@rameshphatkare4847
6 ай бұрын
जय सोमनाथा 🌹🙏
@rameshphatkare4847
6 ай бұрын
हा चित्रपट मी लहान पणी पहिला होता, आज खूप वर्षांनी पाहतोय, खूप छान 🌹🙏
खूप अप्रतिम चित्रपट आहे. गरीबाघरची लेक, हा जुना चित्रपट अपलोड करावा प्लीज . खूप ठिकाणी शोधला पण कुठेच मिळत नाही . अपलोड कराल का प्लीज?
@shrikanttoraskar7754
2 жыл бұрын
ई
@vasantkulkarni397
2 жыл бұрын
@@shrikanttoraskar7754 0⁸ ⁰
@sweetyjain6039
6 ай бұрын
Google per search karo mil jaega
@sweetyjain6039
6 ай бұрын
gariba Ghar c h ilake
@sweetyjain6039
6 ай бұрын
main Google per search karke dekh rahi hunmaine bhi Bachpan Mein Dekha Thayah chitrpatmeri bhi bahut Yad hai usseHamare time per2 rupaye 3 Aisa ticket rahata tha❤❤❤🙏🙏🙏
@ShaileshPatel-so9nu
2 жыл бұрын
आभार एक चांगला मराठी चित्रपट उपलब्ध करुन दिल्याबददल.... विनंती आहे कि १९८१ सालचा - कैवारी (आशा काळे अभिनित) मराठी चित्रपट अपलोड करा...
@vidyadharkulkarni8072
2 жыл бұрын
A
@srm22351
8 ай бұрын
Om shree somnathay namh
@prakashpadwalyerphale4954
2 жыл бұрын
बालपणी पाहिलेला अप्रतिम चित्रपट
@simpkn947
2 жыл бұрын
आशा काळे यांचे सर्व चित्रपट अपलोड करा हा चित्रपट खरंच खूप छान आहे.
@sandhyasarodegoodmooringsa5454
2 жыл бұрын
Aagdi mazi life kahani aahe baghun aadhik dhrdvishvas basla.. 🚩🌹🌺💕👣
@prakashjavir6156
2 жыл бұрын
छान आहे चित्रपट नाव मोठे लक्षण खोटे,चांडाल चौकडी, जुन्या काळातील सर्व हिट चित्रपट दाखवण्यात यावे
@archanakhedekar1252
2 жыл бұрын
मी लहान पणी सार्वजनीक गणपतीत पाहीलेला चीत्रपट माझ्या लहानपणी असे चीत्रपट मोठ्या पडद्यावर दाखवत होते जसे आता मल्टीपेस मधे जाऊन बघतात मी माझ्या लहानपणी असे खुप चीत्रपट पाहीले आणि लहानपण आठवले खुपच सुदंर चीत्रपट आणि त्या मधील गाणी
@meenakshimodi5848
Жыл бұрын
सेम टू सेम तुमच्यासारखीच माझी पण स्टोरी आहे. मी पण लहानपणी तुमच्यासारखेच सार्वजनिक गणपती पिक्चर बघितले आहेत
@चिंतामणीचंद्रमौळीप्रस्तुती
2 жыл бұрын
मला हा चित्रपट खुप आवडतो. पण ' सुवासिनी ' मराठी चित्रपट अपलोड करा.प्लीज
@ushashelar6414
Жыл бұрын
मी हा पहिला पाहिलेला चित्रपट
@गुलाबरावखोबरे
2 жыл бұрын
🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
@ghanshambora731
2 ай бұрын
Om nam shvay
@deepakkdalvi5080
2 жыл бұрын
Khup Dhanyavad vadilanche naav lead actors madhye namud kelya badhal. Shri Krishnakant Dalvi. Barech channels ni vadilanche lead role aslele chitrapat load kele ahet Pan tyanche navach namud nahi kele nahit kiti dukhaspad goshta ahe hi.
@sunitabharti8892
2 жыл бұрын
V
@vanduk7026
2 жыл бұрын
हो आम्हीही घरातले बैल गाडी तून जायचे पिक्चर बघायला
@jytuikajoshi2039
2 жыл бұрын
Madhuchandra, kama purta mama, आम्ही जातो आमच्या गावा (chandrakant) Upload kara
@BhimravKale-v6n
2 ай бұрын
मी पण यात्रेत हा चित्रपट पहिला 50पैसे तिकीट होती
@pramiladhamdhere710
Жыл бұрын
अप्रतिम कलाकृती 👌👌👌
@SumanFulsundar
Жыл бұрын
Aà
@ayanplayz7116
7 ай бұрын
Western railways Matunga yete shree theater hot purvi tithe mi ha chitrapat pahila 1 rang aamchya charities bayka Milan gelo hoto ase aami barech chitrapat pahile hote
@shalanbhoir1967
Жыл бұрын
Mi pan ha cinema lahanpani pahila aata 37yers chi aahe
@anitarahate1083
2 жыл бұрын
Very nice
@adv.vasantdhake9616
2 жыл бұрын
पती बिचारा निर्विवादपणे आपल्या पत्नीवर विश्वास ठेवतोय आणि त्या अशा पतीला आपले भगवंत असें क्लेश देतील? कसं शक्य आहे? आजकालच्या काळातील शिकलेल्या महिलांमुलींना हा माझा संदेश मूळीच आवडणार नाही, हे मी लक्षात घेऊनच हे लिहीतोय!!!!
@ashu.p18
2 жыл бұрын
Please upload sugandhi katta , Ardhangi movie's
@savitabhosale7783
2 жыл бұрын
आणी स्मिता पाटील यांच्या सर्वसाक्षी पण 👍
@sudhirbhapkar8986
2 жыл бұрын
खूप छान
@archanakhedekar1252
2 жыл бұрын
कृपया असेच काही जुने चीत्रपट लोड करा एकटी ,वैषाख वणवा ,मोलकरीण ,अपराध अनोळखी तेवढाच जुन्या आठवणीना उजाळा एकटी चित्रपटातील एक गाण अजुनही ऐकल की आजही डोळे पाणवतात आणि सपुर्ण चित्रपट डोळ्या समोरुन तरळुन जातो लिबंलोन उतरु कशी असशी दुर लांब तु इथुन दृष्ट काढते निंमीश एक थांब तु हे गाणं आई आपल्या मुला करता गाते हे गीत ऐकताना डोळ्यामधे आपसुकच पाणी येत अशी जुन्या चित्रपटाची खासियत
@classicmarathi5496
2 жыл бұрын
वैशाख वणवा kzitem.info/news/bejne/p6p9tqVusmNqnKg
@vaishalipatil5425
2 жыл бұрын
जयश्री गडकर यांचा मानिनी चित्रपट प्लिज अपलोड करा ल का
Title cast details madhye lead actor asun Sudha Krishnakant Dalvi hunched nav lihile gele nahi he ascharya ahe please see movie and confirm lead actors and then put final main cast names. and
@lalitasamant8353
2 жыл бұрын
Mi ha picture majhya aaji barobar pahila hota
@jyotibadhe2129
2 жыл бұрын
THANK YOU KZitem TEAM
@tabuhafeez9810
2 жыл бұрын
Bahu par itna zulam ,khaana peena bhi nahi dete ,magar itne saare zewar kaise diye pehanne
Пікірлер: 138