देवळाच्या गाभाऱ्यात नेऊन बसवणारे अत्यंत अर्थपूर्ण आणि भावपूर्ण असे भक्तीगीत
"सावळली धून विठ्ठल होऊन"
कवी: श्री. अरुण सांगोळे
संगीतकार : श्री. प्रसाद फाटक
गायिका : नंदिनी गायकवाड
संगीत संयोजन : श्री. शंतनू हसबनीस
मृदूंग: श्री. माउली फाटक
तबला : श्री. रोहन शेट्ये
रेकॉर्डिंग स्टुडिओ : शिवरंजनी (पुणे ) आणि पंचम स्टुडिओ (पुणे)
मिक्सिन्ग मास्टरींग : श्री. अजय अत्रे , पंचम स्टुडिओ , पुणे
व्हीडिओ रेकॉर्डिंग : श्री. अबीर कुलकर्णी , सौ. आरती कुलकर्णी
व्हिडीओ एडिटिंग : श्री. रोहित फाटक
Негізгі бет Classical-based Original Song That Will Make You Feel The Near God "सावळली धून विठ्ठल होऊन"
Пікірлер: 38