अंगणवाडी सेविकांची 1500 रूपयात बोळवण केली काय होत 10000 हजारात मुख्यमंत्री साहेब
@Mohite-rx4kd
8 ай бұрын
अरे कुत्र्या 10 हजारात काय होतं😂😂 1:30
@JAY23546
Жыл бұрын
महागाई खूप वाढली मुख्यमंत्री .10000 म्हणजे खूप झाला का?त्यांनी किती दिवस गरिबीमध्ये दिवस काढायचे
@user-nh5ou6ug6b
7 ай бұрын
साहेब पोटावर मारून का पाठीवर मारा वेतनश्रेणी लागू करावी
@prasanna3438
Жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब अपंग व्यक्ती कडे पण लक्ष असू द्या त्यांना होणारात्रासाकडे
@user-gt4up2ey2y
9 ай бұрын
विनाकारण बडबड केली मुख्यमंत्री साहेबांनी
@nirmalasawant2977
Жыл бұрын
शिंदे साहेब मी तुम्हारा साहेब म्हणतो फारम्हणजे फारच वाढ केली वे महागाईच्या तुलनेत विचार करा cm,
@sunitapawar531
8 ай бұрын
हे जुन कशाला टाकु राहीले बिनलाजे
@swapnalipawar363
Жыл бұрын
मिनी सेविका या सेविका आणि मदतनिस हि दोन्हि कामे करतात त्यांना सेविका एवढे तरी मानधन द्या या दोन्हि जबाबदाऱ्या पार पाडतात तरी मानधन कमी का याचा विचार करून मानधन द्या
@bhagwanshinde794
8 ай бұрын
सरकारी कर्मचायांचे DA 50% आणि आंगनवाड़ी महिलाचा पगार 500 रुपए 1000 रुपए 1500 रुपए ! वाह फिर एक बार मोदी सरकार 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂मि कट्टर मोदी समर्थक आहे पण मला आता बोलावा लागले
@smitajadhav1313
19 күн бұрын
जुनी बातमी कशाला दाखवतात
@nishapawar3052
9 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब तुमच्या वर होणार खर्च देखील कमी करावा म्हणजे अर्थसंकल्प सुरळीत होईल... सत्तेवर असता म्हणुन तुमचं काही कुणी बोलत नाही....अहो एका आमदाराचे एका दिवसाचे कपडे धुवायचे ६०० रु देते सरकार आम्ही जिवाला रोग लावुन एवढी काम करतोय किमान एका दिवसाचे आमचं पण ६०० करा ओ.आमचे काम बघा गाव पातळीवर येवुन पोषण अभियानात तुमचं नाव निघाव म्हणून आम्हाला १००० एंट्री करायला सांगतात ..
@sharadnagargoje185
9 ай бұрын
शिंदे सरकार ने उपकार केले अंगणवाडी सेविका वर काय सरकार आम्ही मने आम्ही वाढ केली
@geetanjalkandalkar8677
10 ай бұрын
आरोग्य विभाग अंशकालीन स्त्री परिचर यांचं काय , यांच्या मागण्याचे काय???????
@sangitakale1138
6 ай бұрын
Nished ya sarkarcha
@VilasDevgade
Ай бұрын
Sinde sarkar yahvedi padnar Aahe
@user-gg6fu9nd1m
10 ай бұрын
साहेब स्वयंपाकी व मदतनीस यांना फक्त एक हजार रुपये वाढवतात धन्यवाद आहे साहेब तुम्हाला
@MeeraDhole-kz6dv
8 ай бұрын
Mukhyamantri saheb shalet poshan karmchyaryana 1500 rupye mandhan deta laj vatu dya thodishi tyachya dole janyachi vel aali ahe kiti sharmide sarkar ahe he
@gulabaher2709
Жыл бұрын
ग्रापंचायती डाटा ऑपरेटर चे काय निर्णय नाही आजुन...
@PramilaDamke
8 ай бұрын
Kamit kami 16000,,,mandhan denyat yave,,,
@vilasarote5076
8 ай бұрын
9 महिन्याचा व्हिडिओ काय दाखवतात. जानेवारी 2024 हाही महिना संपला..
@user-gg6fu9nd1m
Жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही अंगणवाडी सेविकांना मानधन वाढविले तसेच शालेय पोषण शक्ती योजना या कर्मचाऱ्यांना अवघे एक हजार रुपये वाढवतात धन्य आहे तुम्हाला जी माणसे चाळीस रुपये प्रमाणे काम करू यांना फक्त एक हजार रुपये वाढवतात मुख्यमंत्री साहेब यांचा विचार न झाल्यास आंदोलन पेटून उठेल
@vihuandmaushow7151
9 ай бұрын
जुनीबातमीकशालाटाकतायनविनसपचालुआहेकळतकातुम्हाला
@anilkheladkar2978
5 ай бұрын
हे जणु आहे
@nitinbhosale5720
Жыл бұрын
आबे बेरोजगार ना चोरी करायची का?
@user-nh5ou6ug6b
7 ай бұрын
अंगणवाडी महिला साठी काय दिले सरकारने या बजेट मध्ये महाराष्ट्र
@sunitazode9735
Жыл бұрын
Kay Keli 1500 mothi vadh zali ka 😜😜
@RohiniGawande
9 ай бұрын
जुने विडिओ दाखवून दिशाभूल करू नये
@sangitarathod5770
Жыл бұрын
मिनि अंगणवाडी सेविकेवर 1200 रू वाढवून दिले ते उपकार केले शिंदे सरकार
@jayshreedonde1012
9 ай бұрын
काय चाललंय साहेब 7000हजारात काय होणार अंगणवाडी सेविका
@Ajay-kc6tx
9 ай бұрын
अंगणवाडी सेविकांना 10000केले आहे हे आपल्याला योग्य वाटते किती लाजिरवाणी गोष्ट आहे
@vishnu.bhosale6760
Жыл бұрын
मुख्यमंत्री साहेबांनी विषय काय आहे तो वाचून दाखवला परंतु तो विषय कसा फिरवलाय पहा. यालाच म्हणायचे राजकारणातली कुशलता. शेवटी मुद्दा अर्धाच राहिला. स्पष्ट सांगा शिंदे साहेब या सर्वांना तुम्ही शासकीय सेवेमध्ये घेण्यात येणार आहे .आपल्या बोलण्यावरून विषयाला फाटा दिला जात आहे असं वाटत आहे.तरी वरील सर्वांना शासकीय सेवेमध्ये रुजू करून त्यांना सातवा आयोग वेतन चालू करावा हे परिपत्रक जारी करावे.
@dashrathKadam-sp2sb
7 ай бұрын
अंगणवाडी सेविका नवीन भरती कधी होणार आहे चालू
@kisangirisevalabh
Жыл бұрын
स्पेलिंग अचूक असावी चॅनेल
@kamaltaaidhosane3296
8 ай бұрын
आम्हाला जास्त माहिती मागायची आणि आम्हाला द्यावा पैसा नाही हे लक्षात येते नाही सरकार चा
@ushajadhav3758
8 ай бұрын
तेव्हा फक्त १५०० रुपये वाढ फार नाही
@nitajamnekar3335
9 ай бұрын
अंगणवाडी सेविका ला तळा गावातून काम करा लागतात तरी सूध्दा फक्त 10,000
@haridaslokhande2282
8 ай бұрын
९ महिन्यांपूर्वीची बातमी कशाला टाकताय
@sangitakale1138
Жыл бұрын
Bhik detay ka amala Vetan dya
@akkataisaptale2431
Жыл бұрын
Mini anungwadich mothya aungnwadit rupantr krnyat yavea
@sangitakale1138
6 ай бұрын
Bhik nako amala vetan have
@ushajadhav3758
7 ай бұрын
हि बातमी जुनी आहे साहेब २०२३ आहे
@vaishalibabar53
Жыл бұрын
Fix vetan dya
@vihuandmaushow7151
8 ай бұрын
बातमीकधीचीआ आहे तेबघातारीखकधीचीआ आहे
@user-gg6fu9nd1m
Жыл бұрын
शालेय पोषण शक्ती योजना स्वयंपाकी मदतनीस हे सर्व कमेचारी सरकारवर नाराजी व्यक्त करत आहेत सर्वात कमी मानधन असेल ते फक्त स्वयंपाकी व मदतनीस यांना
@kamaltaaidhosane3296
8 ай бұрын
आमच्या मागण्या पूर्ण करा मगच कहि करा
@sangeetamohite
Жыл бұрын
अंगणवाडी सेविका व मदतनीस गरीबीतच दिवस काढावे लागणार
@DeepakLahudkar-gw1ht
Жыл бұрын
ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक यांचे निर्णय अजून लागले नाही
@khatalvitthalkhatal6248
8 ай бұрын
😂😂😂😂
@nitajamnekar3335
9 ай бұрын
मिनी अंगणवाडी ला दोन्ही कामे करावी लागतात मग कमी का
@asharkhan2620
11 ай бұрын
तुमचं बाई घर चालव ते का. १०. हजार रुपये मधे सांगा बर शिंधे साहेब.. भीक नको दया बाबा
@nitajamnekar3335
9 ай бұрын
समाधान कारक नाही वाढवलं
@vaishalisuryawanshi5144
Жыл бұрын
शिंदे सरकार संपकर्याना घाबरले वाटत.मत मिळवण्यासाठीच चांगला मार्ग आहे.
@dagadusatpute4243
Жыл бұрын
महाराष्ट्रातील एवढ्या सेविका मदतनीस यांची तळमळ कशी लागते बगा
@gayadigitalpresong2014
8 ай бұрын
त्यांचं त्यांना करुद्या नंतर जिल्हा तालुका गाव आपल आहे घडा भरला तर पाणि खाली जाणार आहे बघु आखिर महीला काय असतात ते सर्वान माहीत आहे
@namratapalkar3530
9 ай бұрын
1000/500 नको 30,000 च पाहिजे
@vinayaparab8322
8 ай бұрын
June news ka detat
@sunandapkoli
8 ай бұрын
तुझ्या घरून देतो
@bharatlaldhekwar8085
Жыл бұрын
मा़ मुख्यमंत्री साहेब, महा, आपसे निवेदन हैकी, सरकारी कर्मचारी का पगार, 2 बार डीए एंव 1 बार ईकृमेंट ईस पृकार साल मे 3बार बढता है,परंतु, किसान ,मजदुर बेरोजगारो का कुछ भी नही,🙏🙏🙏🌷आपसे निवेदन है की साल मे 3 बार बढनेवाला पगार, जिसमे 2 बार डीए, ईसको बंद किया जाय क्योकी मंहगांई सभी के लिए बढती है,(मै शाला परीचर)
@vaishalibabar53
Жыл бұрын
Asha Swayamsevikela fix vetan dya
@dagadusatpute4243
Жыл бұрын
15000 ची मागणी होती पण 1500 थांबवले
@user-lz3ug1lq3h
Жыл бұрын
सेवानिवृत्त सेविकांना निवृत्तीनंतर पेन्शन योजना लागू करावी
Aho mukhyamantri saheb Kam jast VA vetan Kami kiman sevikannna 26 hajar VA madatnisannna 20 hajar vetan karave Karan mahagai prachand vadhleli aahe krupaya aamacha gambhir khol vichar karava
@dagadusatpute4243
Жыл бұрын
वा रे सरकार
@babasahebsable9065
9 ай бұрын
Shinde saheb ya Maharashtra rajaymdhe sarwch kantrati karmcharyacha Rajasthanchya dhartiwr nirnay ghay tumhi mukhymantri ahat he Karu shaktat dhanywaad....
@alkasakat2181
Жыл бұрын
अभबिनंदन C M साहेब
@poojalanjekar9077
9 ай бұрын
Yat kay bhagat kay yacha aabhas kara jara
@sangitarude478
9 ай бұрын
Mahagai khup vadali ahe.. anganvadi madatnis ne kas ghar chalvave ti pn vidhava tine tya itkya kmi mandhnat nit potbhar jevan pn milt nahi साहेब, bas kra anyay ata tri dusryanchi mul naktod pusun tyanchi seva karnari madanis tiche swatachi mul gharat upashi rahatat..😭😭😭😭😭😭
@raginasonwane6399
10 ай бұрын
फेक व्हिडीओ टाकता ka
@PATIL-ch6it
9 ай бұрын
Gap bus kotadiya
@DilipFarad-he7oo
Жыл бұрын
😅😮
@rahuljadhav2165
Жыл бұрын
दाढी मध्ये ऊवा झाल्या आहेत का रिक्षावाले बाबा
@PATIL-ch6it
9 ай бұрын
Tujhe pagaar Kiti aahe
@user-gg6fu9nd1m
10 ай бұрын
साहेब स्वयंपाकी मदतनीस यांना गाळून टाकले आणि पुढीलप्रमाणे सुरू केले मणाला विचारा का गाळले स्वयंपाकी व मदतनीस धन्यवाद खरा उपाशीपोटी झोपतो आणि खोटा भरपुर खातो यावरती विचार करावा विनतीपुरवक मांडतो साहेब धन्यवाद
@ganeshbharati4589
Жыл бұрын
Good decision shaheb.
@haridasgedam7852
Жыл бұрын
कोरोना काळात कोतवाल आणि आशा ताई या दोघांनी सर्वात जास्त काम कलेला आहे
@laxmidupargude190
Жыл бұрын
10000 kay hot ka
@SumanUrgunde-m6m
Жыл бұрын
भारत देशांचा नागरीक असेल ते वेकती देशांचा मंत्री असेल देशाच्या मातीचा महिलांचा गैरव अभिमान असेल तर अंगणवाडी चा गली ते मबंई ते 2:50 दिली किचकट माहिती देणारा अन् महिला ना वेतन देतील अमच्य ढीकाणी स्वताला ठेउण विचार करतील
Пікірлер: 90