महाराष्ट्रातील उद्योजक होऊ इचछिणाऱ्यांनी भांडवलासाठी एकदा तरी पहावी अशी व्हिडिओ
९३०६ लोकांना CMEGP कर्ज मंजूर झाले आहे त्यात १५ ते ३५ % सबसिडीचा फायदा उद्योजकांना होत आहे .
मात्र अजून 20% लोकांनाच त्याचा फायदा घेता आला आहे त्यामागे नेमकी कारण कोणती आहेत , जाणून घेऊया DIC OFFICE - जिल्हा उ्योग केंद्र महाव्यवस्थापकांकडूनच
बरोबरच आपल्या काही प्रश्नाची उत्तरे पण जाणून घेऊया.
1) काय आहे CMEGP?
२) किती कर्ज मिळते ?
३) पात्रता निकष काय आहेत?
४)CMEGP प्रक्रिया काय आहे ?
५) किती वेळ लागतो?
६) प्रशिक्षण दिले जाते का?
७) कर्ज मंजूर न होण्यामागची कारणे?
८)जर कोणाला समस्या आली तर कोठे संपर्क साधावा?
अश्या प्रश्नांच्या उत्तराठी नक्की पहा आपल्या युवामंच चा व्हिडिओ .
थेट जिल्हा उद्योग केंद्रातूनच
महाव्यवस्थापक -mrs V.KULKARNI .
*आपला युवामंच *
forms.gle/j9rXU94fn4RxWGwb7
sites.google.com/view/apalayu...
CMEGP OFFICIAL WEBSITE - maha-cmegp.gov.in
FILE COMPRESS TOOL - docupub.com/pdfcompress/
Негізгі бет #CMEGP
Пікірлер: 8