चला कंबोडियाला...
अंगकोरवाट विष्णुधाम धर्मयात्रा...
पू. सोमयाजी सुहोता आपटे गुरूजी यांच्या बरोबर...
जगातील सर्वात मोठे मंदिर - अंगकोरवाट विष्णुधाम...आणि प्राचीन कंबुज देशाची सहल
27 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2023
या यात्रेमध्ये प.पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज - कोषाध्यक्ष : श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र (ट्रस्ट), अयोध्या आणि उपाध्यक्ष: श्री कृष्णजन्मभूमी न्यास, मथुरा आणि राष्ट्रिय कीर्तनकार ह.भ.प. विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे... यांचे पावन सानिध्य आपल्याला लाभणार आहे.
युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज अशी मान्यता दिलेले, भारतीय संस्कृती परंपरेचे दर्शनस्थळ, विश्वातील सर्वात भव्य मंदिर अंगकोरवाट विष्णुधाम दर्शन, भ्रमण, सत्संग, जिज्ञासा समाधान, “अंगकोरवाट विष्णुधाम” ग्रंथ प्रकाशन, भगवान विष्णु बुद्ध कथा:, कीर्तन आदींनी युक्त अशी निसर्गरम्य, अलौकिक कंबोडिया टूर ...
• अंगकोरवाट विष्णुधाम
• बयॉन
• अंगकोर थॉम
• बांटीश्री त्रिभुवन महेश्वर
• ता प्रोम
• निक पिऑन
• सहस्रलिंग
• टोनले सँप
• अप्सरा नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम
• भगवान बुद्धकथा
• प्राचीन अखंड भारताचा इतिहास
• अंगकोरवाट विष्णुधाम ग्रंथाचे सात भाषांमध्ये प्रकाशन
• थ्री स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य
• एसी वाहनाने प्रवास
• भारतीय शाकाहारी भोजन व्यवस्था
• ट्रॅव्हल इन्श्युरन्स
• लोकल सिमकार्ड
• पासपोर्ट आवश्यक
• व्हिसा फी समाविष्ट
• मंदिर प्रवेश शुल्क समाविष्ट
• अनुभवी गाईड आणि टूर मॅनेजर
मर्यादित जागा...
त्वरीत नोंदणी करा...
WhatsApp वर तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी +91 8421771262 वर “Cambodia” असा संदेश पाठवा.
www.vishwamandirparishad.org/combodiayatra
या लिंकवर तपशीलवार माहिती उपलब्ध आहे. ऑनलाइन नोंदणी करा.
संपर्क संस्था : *विश्व मंदिर परिषद*, पुणे, 622, जानकी रघुनाथ, पुलाचीवाडी, डेक्कन जिमखाना, झेड ब्रिजजवळ, पुणे - 411004
संपर्क +91 8421951262
कृपया हा मेसेज सर्वांना शेअर करा...
Негізгі бет combodia tour
Пікірлер