ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत शिवानी यांनी आपली मते प्रामाणिकपणे मांडली. आजच्या घडीला सगळ्यात जास्त जातीयवाद बहुजनांमध्ये असून अनुसुचित जातींमध्ये अगरबत्ती, मेणबत्तीचा वाद दिसून येतो असे त्या म्हणाल्या. समाज पुढे जाण्याऐवजी अशा गोष्टींमुळे मागे जात चाललाय की काय असे वाटायला लागले असल्याचे त्या म्हणाल्या. एका प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की 'मलाही ज्येष्ठांना हा प्रश्न विचारावा लागेल' हा प्रश्न काय होता, शिवानी वडेट्टीवारांचे त्यावरील सविस्तर उत्तर काय होते, ते आपल्याला या मुलाखतीत पाहायला मिळेल.
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
@IndianYouthCongress @IndianNationalCongress @rahulgandhi
#raju #parulekar #congress #politics #maharashtra #shivani #wadettiwar #motivation #youth
आवर्जून पाहावे असे
हाव आणि भोगवाद - • Good Life । Greed । Ra...
आत्महत्या आणि समस्या - • Depression । Mental He...
नेता आणि नेतृत्व - • Good Leader । Raju Par...
कॅमेरा हे एक पात्र असतं - • Woman । Society । Libe...
प्रसिद्ध आँकोलॉजिस्ट डॉ.योगेन छेडा यांची मुलाखत : • Yogen Chheda। Science ...
महापुरुषांची बदनामी आणि चिकीत्सा : • Lokmanya Tilak । Mahat...
📘फेसबुक - / insiderthemedia
🐦ट्विटर - twitter.com/in...
📸 इन्स्टाग्राम - instagram.com/...
▶️ KZitem - / @theinsider1
📧- Gmail - insiderthe4@gmail.com
Негізгі бет Congress । Shivani Wadettiwar । Raju Parulekar । मलाही ज्येष्ठांना प्रश्न विचारावा लागेल!
Пікірлер: 72