नमस्कार विद्यार्थी मित्रांनो
आपण या व्हिडीओमध्ये २०२० या वर्षी झालेल्या संयुक्त पूर्व परीक्षेतील राज्यशास्त्र या विषयातील प्रश्नांचा आढावा घेणार आहोत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करणारी घटनात्मक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार या निवडी होतात. निवडलेल्या उमेदवारांमधून उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ आणि वर्ग-३ ची पदे भरली जातात.
MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे. महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीत आणि कार्यक्षमतेने होण्यासाठी हा आयोग विविध सरकारी पदांसाठी योग्य उमेदवार उपलब्ध करून देतो. तसेच विविध सेवांमधील नियम, पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंगाच्या कृती इत्यादी बाबींवर सरकारला सल्ला देखील हा आयोग देतो.
MPSC Information Portal या नवीन प्लॅटफॉर्म वर आपले स्वागत आहे.
विद्यार्थ्यांना नवनवीन जाहिरातींची माहीती सर्वात आधी देण्यासाठी, फॉर्म भरताना येणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी, अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी, विद्यार्थ्यांना यशापर्यंत पोहचवण्यासाठी सुरू झालेला नवीन प्लॅटफॉर्म.
भेटूया दररोज नवनवीन, अचूक माहितीपूर्ण व्हिडीओसह..
आजच हे आपल्या हक्काचे KZitem Channel सबस्क्राईब करून ठेवा.
/ @mpscinfoportal
Combine Prelims 2020 Polity PYQ
Combine 2020 pyq
combine polity pyq
combine polity pyq 2020
combine 2020 polity analysis
combine polity
combine 2020 polity
polity 2020 prelims questions
mpsc polity pyq analysis
mpsc polity pyq
mpsc polity 2020
mpsc polity 2020 pyq
mpsc polity
mpsc
mpsc 2020
mpsc polity preparation
mpsc polity revision
polity combine strategy
polity mpsc combine
polity combine
polity combine 2023
combine polity lecture
#polity
#mpsc
#mpsccombinegroupc
#mpsccombineexam
#combine2023
#mpsccombine
Негізгі бет Crack MPSC Combine Exam Polity with 2020 PYQ | Expert Tips | Combine Prelims 2020 Polity PYQ
Пікірлер: 3