#kiranbhatkantivlog #crawfordmarket #returngiftmarket #abdulrehmanstreet
जय शिवराय मित्रानो
या वीडियो मध्ये आपण Crawford मार्केट मध्ये शाळेसाठी म्हणा किवा लहान मुलांना काही वस्तु म्हणजे बॅग पेन्सील सेट पेन सेट स्टडी टेबल किवा वाढदिवस संदर्भात ज्या ज्या काही वस्तु आपण स्वस्तात घेऊ शकतो त्या मी या वीडियो मध्ये पैशा सहित दाखवल्या आहेत. तरी वीडियो संपूर्ण बघा आणि आवडल्यास आपल्या वीडियो ला लाइक शेयर कमेन्ट करून आपल्या चैनल ला Subscribe जरूर करा 👍
धन्यवाद 🙏
Негізгі бет Crawford Market , Abdul Rehman Street , शाळेसाठी स्वस्त वस्तु ,Bday Return Gifts in Low Price 😇
Пікірлер: 15