तिघेही मराठी भाषिक, भाषेवर उत्तम प्रभुत्व असलेले मग हे विंग्रजी चा अट्टाहास का हो?
@sanjeevvijay1
6 ай бұрын
Brilliant episode ❤
@RR_NN
6 ай бұрын
ही मुलाखत मराठी मध्ये आहे कि इंग्लिश मध्ये ? मधेच मराठी बोलतात, बऱ्याच वेळेला इंग्लिश वाक्य आहेत.आम्ही परदेशात राहून जर अस्खलित मराठी बोलू शकतो तर तुम्ही लोक महाराष्ट्रात राहून सुद्धा एक धड वाक्य मराठीत का बोलू शकत नाही ?
Пікірлер: 4