राज ठाकरे मोठ्या मनाचे नेते आहेत. मस्त 👍👌 Background music मुळे काय बोलत होते ते नीट ऐकू नाही आले.
@KokanHeartedGirl
Жыл бұрын
Te music tyasathich dila hota 😂
@ravindrarajadhyaksha8558
Жыл бұрын
पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली वाळवी आहे.
@aniketkadam9595
Жыл бұрын
@@ravindrarajadhyaksha8558 पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणतेही statement करू नाही बाळा
@vintagegoldcricket4921
Жыл бұрын
voting t det nahi timhi
@sanjayghag4907
Жыл бұрын
@@KokanHeartedGirl कोकणात ऊधोक छान करा निसर्ग जपा जमीन विक्री करू नका कोकण जपा मुंबई करु नका
@ARNAV.KAREKAR
Жыл бұрын
कलाकारांची जाण ठेवणारे , प्रोत्साहन देणारे , त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहणारे नेते म्हणजे राजसाहेब ठाकरे !!🙇♂🙇♂🙇♂🙇♂
@skadam3945
Жыл бұрын
भारीच. राजसाहेब ठाकरे नेहमीच मराठी कलाकारांच्या पाठिशी ठाम उभे असतात.
@dineshghatkar2407
Жыл бұрын
सगळ्यांनी vlog च कौतुक केलं पण अमित साहेब सामान्य माणसं प्रमाणे उभे आहेत आणि ते पाहून खूप छान वाटलं कारण एव्हढी मोठी व्यक्ती असून सुद्बा कोणत्या गोष्टीचा गर्व न करता अमित साहेब एक बाजूला उभे आहेत हे खूप बर वाटलं
@sarveshmhatre1523
Жыл бұрын
खरंच ही भेट म्हणजे तुमच्या कामाची पोचपावती आहे, मराठी तरुणांवरती लक्ष ठेवणारा आणि मार्गदर्शन करणारा असा नेता महाराष्ट्रात आहे हे भाग्य आहे 🙏
@vilasmayekar5746
Жыл бұрын
एक नंबर, राजसाहेब आणि अंकीता दोघेही रोखठोक बोलणारे आणि परखडपणे आपलं मत मांडणारे व्यकिमत्व समोरासमोर आलेल पाहून खूपच छान वाटलं, एक नंबर विडीओ 😊
@chinmaymali2376
Жыл бұрын
कलाकारांचा आदर फक्त राज ठाकरे करू शकतात खूप छान नेता!!!
@swaminichavan_09
Жыл бұрын
खरंच ताई आज खूप खूप छान वाटते तु राज साहेबांना भेटलेले पाहून खरच आणि गाऱ्हाणं पण एकदम छान घातलेस 🙏🏻😍🚩
@TusharPatil-do4nn
Жыл бұрын
अंकिता खूप खूप छान आणि अभिमानास्पद. खऱ्या कला प्रेमी नेत्याला भेटलीस. राज साहेब खरंच खूप चांगले नेते आणि तेवढेच खरे कलेची कदर करणारे आहेत. मनापासून खूप कौतुक खूप खूप शुभेछया
@vishalkaregaonkar
Жыл бұрын
मस्त Vlog.. दोन रोखठोक , निर्भीड, सडेतोड बोलणारे आपल्या माणसाबद्दल ,आपल्या माती बद्दल आणी आपल्या मातृभाषेवर प्रेम असणारे झटणारे व्यक्ती भेटले.. Keep shinging & keep inspiring 🌟😊👍🏻
@santoshbansode697
Жыл бұрын
👍👍👍👍
@wagh_tiger
Жыл бұрын
याच आपुलकीमुळे राज ठाकरेंची उंची आभाळा एवढी आहे... आणि एक ते उद्धव ठाकरे... माझे कुटुंब..माझे घर..माझं कमिशन... यातच खुश आहेत...
@BharatPadwal-qm9mq
Жыл бұрын
तुम्ही सर्व मंडळी कला क्षेत्रात काम करता राजसाहेबांशी कायम एकनिष्ठ रहा तुम्हाला ते नक्कीच प्रत्येक अडचणीत मदत करतील.👍 MNS जय महाराष्ट्र
@DrAshani
Жыл бұрын
खूप छान अंकिता..🤗✌️✌️ अभिमान आहे आम्हाला आपल्या या मालवणी चेडवा चा 😇
@kirangawade2603
Жыл бұрын
कलाकारांना जपणारा नेता। राजेसाहेब।पुढच्या वाटचालीसाठी तुला खुप शुभेच्छा. 😊
@vitthaljadhav2872
Жыл бұрын
साहेबांनी बोलावलं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मराठी कलाकारांनी असेच पुढे जावो याच्यासाठी. 👌
@abhipatil8540
Жыл бұрын
मराठी कलाकाराला प्रोत्साहन मिळणार एकमेव ठिकाण शिवतीर्थ माननीय राज साहेब ठाकरे...🚩
@pranaydalvi0009
Жыл бұрын
अंकिता जी, जय महाराष्ट्र व्हिडिओ छान झाला. राज साहेब सारखे वयक्ती ही सर्व कलाकारांना प्रोत्साहन देणारे नेते ...
@khaugalliindia954
Жыл бұрын
मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 मराठी साठी फक्त राज ठाकरे 🚩 love you अंकिता ताई
@mayu123ism
Жыл бұрын
देव्हाऱ्यात ल्या देवांची पूजा रोज करतो. पण साक्षात देवाला भेटणं न त्याचं दर्शन होणं म्हणजे आपले राजसाहेब ❤️❤️
@abhijeetborude3266
Жыл бұрын
😄🙌👌👌 मस्त... राज ठाकरे सरांचं व शर्मिला ठाकरे मॅडम यांचं आग्रहाचं निमंत्रण म्हणजे खूप आपुलकीचं आणि प्रत्येक मराठी माणसाच्या जवळचं.. खूप नशीबवान आहात तुम्ही सर्वजण फक्त भेटण्याची संधी नाहीतर अशा मोठ्या व्यक्तीने तुम्हा सर्वांना खास वेळात वेळ काढून गप्पागोष्टी..जुन्या आठवणी .. सोबतच पाहुणचार भेटला आणखी काय हवं असतं एका मराठी माणसाला व एक मुंबईकर म्हणून... 😄🙌 भविष्यात देखील पुन्हा योगायोग नक्कीच येणार राज ठाकरे सरांना भेटण्याचा आणि कदाचित तो योगायोग सर्वांना परिचित असावा बहुतेक... बाकी मस्त व्लॉग...👍 जय महाराष्ट्र..🙏
@yatink79
Жыл бұрын
तुझे रील्स खुप छान आहेत आणि राज साहेबांसोबत तुम्हाला सर्वाना बोलावलेलं पाहुन पण मस्त वाटल फक्त गाडी चालवताना कृपया असं काही करू नकोस. बाकी कोकण आपलाच आसा😊
@rajupatel1094
Жыл бұрын
सत्तेत नसले तरी राज ठाकरे यांची दखल घ्यावीच लागते. कलाकार असो, उधोजक असो, सत्ताधारी असो किंवा अगदी विपक्ष ⛳️ bravo Raj Saheb 👍
@sanchalprabhu178
Жыл бұрын
माननीय राज साहेबांनी नेहमीच कलाकारांचा आदरच केलाय ❤
@ruchii8613
Жыл бұрын
गो अंकिता या वर्षी तुझा गार्हाणां होळयेक गाजतला😍😍👌👌
@digambargurav3956
Жыл бұрын
Spiritual growth by meet Rajsaheb 🙏🙏
@vishalpatole3075
Жыл бұрын
It’s a very proud moment for all Marathi influencers
@akshatatondwalkar1995
Жыл бұрын
Raj Thckre यांना माणसाची किंमत आहे. कलाकारांचा ते खूप मनापासून आदर करतात.त्यांच्यामध्ये माणुसकी ठासून भरली आहे.नाहीतर बाकीचे नेते
@videomotionriderr2157
Жыл бұрын
आपले कोकणी युट्युबर्स एकत्र आले फार छान 🙏🏼
@Karthik_G.
Жыл бұрын
ताई,आज TV 9 मराठी ला तुझी बातमी प्रसिद्ध झाली. "मराठी कंटेंट क्रिएटर अमृता वालावालकर हीच मनसे साठी गाऱ्हाणं" .....🎉❤ Love from Pune.....
@bhaktirane2609
Жыл бұрын
खूप छान आजचा व्हिडिओ अंकिता. तुझे दुबईचे videws पण छान होते. तुझा प्रामाणिकपणा आणि सच्चे पण मला खूप आवडतं. मी पण ठाण्याची आहे.आमच्या ठाणे पूर्व la स्वामींचा मठ आहे,खूप सुंदर.तिथे जरूर ये. असेच छान व्हिडिओज करत जा. 👍👍
@pritisawratkar9985
Жыл бұрын
Hi अंकिता मस्त वाटला आजचा vlog. इतर vlog प्रमाणे हापण चांगलाच होता. प्रत्येक vlog मध्ये तुझी प्रगती आणि तुझ्या कामाची नोंद मोठ्या स्तरावर घेतली जाते आहे हे जास्त आवडल. यशवंत हो.
@omkarkadam3320
Жыл бұрын
We Need CM like Raj Saheb Thakrey 🚩🚩
@geetasawant8493
Жыл бұрын
CM nahi PM 👍👍
@ashishsawant122
Жыл бұрын
Unfortunately or Fortunately BJP is the only BEST solution.
@geetasawant8493
Жыл бұрын
@@ashishsawant122 unfortunately
@omkarkadam3320
Жыл бұрын
@@prashantambekar7169 Are Beta.... Maharashtrat fakt ekch neta ahe ki jo Satta nastana pn Badal ghadvto ani to fakt Maharashtra sathi ladhto
@omkarkadam3320
Жыл бұрын
@@geetasawant8493 pahile CM tr Banude... Nantar PM
@dipeshambekar6892
Жыл бұрын
मनासारखा राजा आणि राजा सारख मन ♥️ कट्टर राज ठाकरे समर्थक
@ruchii8613
Жыл бұрын
खूपच भारी 👌👌राजसाहेबांची भेट खूपच छान
@adityakore3455
Жыл бұрын
अंकिता, काय गो! बघता बघता किती मोठी झालीस!
@sushantmahale5485
Жыл бұрын
Great . Liked your attitude. Really courageous to speak in your usual style with Raj Saheb & fly.👍👍👍
@niranjanparab2946
Жыл бұрын
❤️ raj thakrey
@KokaniManus-tl8yo
Жыл бұрын
खरा मानकरी प्रसाद गावडे आहे. अशी लोक दुर्लक्षित राहतात. खरा लढवय्या. कोकणासाठी लढतोय. बाकींचे काय शो बाझी करतात.
@malvanidelight9346
Жыл бұрын
👍👍
@sureshmasurekar8212
Жыл бұрын
राज साहेब ह्यांचे भारदस्त व्यक्ती महत्व आहे. भारदस्त आवाज...त्यांची बोलण्याची शैली ही क्वचितच काही ठराविक नेत्यांना मिळते. त्यांना प्रथम कलाकारांची जाण व आपुलकी आहे. जय मनसे
@amitrewadkar7239
Жыл бұрын
be grounded...be truthful......sky is the limit....congrats and all the best for all the good thing you do hereafter
@siddheshkidaye5752
11 ай бұрын
हिंदू जनक मा. श्री.राजसाहेब ठाकरे यांची मानस मुलगी अंकिता ताई
@shaileshyadav394
Жыл бұрын
जय जिजाऊ🧡🚩🛑जय शिवराय🛑🚩🧡जय महाराष्ट्र🚩🧡जय मनसे🚩🧡🛑🚂
@archisfoodz902
Жыл бұрын
तुझे सगळे Vlogs मस्तच असतात पण हा खुपच छान vlog होता 👌👌👍👍.💐💐
@seaspidermariner1565
Жыл бұрын
Mr.Raj has very good command on marathi language 👌.
@seaspidermariner1565
Жыл бұрын
No thanks for prize , God bless you and we pray for your success. Stay blessed 🙏🏻 First NATION JAI HIND JAI BHARAT
@ilovemyindia4816
Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे🇮🇳🇮🇳
@vaibhavrane6420
Жыл бұрын
Wa .. Ankita...Amka tuzo abhiman asa..🙏..khup khup bhari vatata..ek Malvni mulgi mhanun..🙏..God bless you..🙏
@nehajadhav2250
Жыл бұрын
Khup mst 👏👏👏 Tuza pravas assach pragatimay rahude ashi deva charni prarthana 🙏
@sahyadrichvadal8180
Жыл бұрын
मनासारखा राजा..राजा सारखं मन.
@121vaibhav
Жыл бұрын
राजसाहेब 🚩🔥
@PM-oe8xd
Жыл бұрын
❤️🚩खूप सुंदर🚩❤️जय महाराष्ट्र ❤️🚩🥰🥰
@Starpubg9067
Жыл бұрын
राज साहेब ठाकरे महाराष्ट्राची शान 🚂🔥🚩तरुणांची मनसे 🚂🚂🚂
छान v log असाच आत्मविश्वास आपल्या कार्य निर्मितीसाठी असावा हिच सदिच्छा.
@nishantmadhavi8595
Жыл бұрын
साहेब म्हणजे साहेब पूर्ण महाराष्ट्राचे साहेब
@pandurangmadhavi6502
Жыл бұрын
Ankita आपण पनवेल ला वगैरे येत हात आपणास भेटण्याची खुप ईच्छा आहे जय आगरी कोळी
@vishwanathparulekar.8859
Жыл бұрын
No better margadarshak then Raj Thackeray ji.The Marathi Manus, son of the soil, astute politician. Hoping to see him donning a bigger role in Maharashtra politics soon. Met him almost more then 30 yrs back, have a pic with him👍😊 , definitely will meet him and share the story. His connect with local youth especially the future leaders,youngsters, influencers who have the potential to preserve and preserve the ethos and tradition of the state is commendable.
@mahendragurav5460
Жыл бұрын
🙏एकच जिद्द रिफायनरी प्रकल्प कोकणातून रद्द 🙏
@ravitupat6724
Жыл бұрын
हे सगळं ठीक आहे पण तळागाळात ले कार्यकर्ते आज जात आहेत किव्हा नाराज आहेत यावर ही जातीने लक्ष द्यावे हीच विनंती... निवडणुकीला हे लोक प्रचार आणि घरोघरी नाही जाणार जाणार ते फक्त कार्यकर्ते आणि त्यांनाच कोण विचारात नाही.... शोकांतिका आहे मोठी आणि आज अनुभवलं सुद्धा... जय महाराष्ट्र
@varshamulekar6579
Жыл бұрын
जय महाराष्ट्र मनसे 👍👌
@nehakakade6648
4 ай бұрын
जीवनगाणे गातच रहावे. झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे . जीवनगाणे....
@vaibhavrane6420
Жыл бұрын
Ekch saheb..Raj Saheb..Rajkarnapalikadcha manus..🙏..love you Raj saheb..🙏
@sushasraul4350
Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩
@pralhadmore.
Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🙏
@amoljoshi1036
Жыл бұрын
हा माणूस फार वेगळा आहे सर्व नेत्या न पेक्षा ...राजा माणूस
@user-bi6on2dc7k
10 ай бұрын
छान वाटले... एका चांगल्या व्यक्तीला भेटला...
@tejassonawane6974
Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@anilbotle823
Жыл бұрын
अंकिता तुझा गाऱ्हाणं ऐकून मजा आली
@AnuKiran007
Жыл бұрын
DP दादा चे फोटो बघितले ठाणे live वर, तोपर्यंत तुमचा विडिओ दिसला, आणि आपले सगळे फेवरेट एकाच व्हिडिओ त दिसले (करण, निल आणि सगळे) मस्त व्हिडिओ..👌
@jaan10enterprises70
Жыл бұрын
महाराष्ट्र & देशातील प्रत्येक सामान्य जनतेला न्याय देणारे - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@AshishGupta-gq9vk
Жыл бұрын
Really a proud moment 🥲 Hope I will meet him someday ❤
@user-eg7bc9sh9m
Жыл бұрын
एक नंबर अंकिता🙏🏻
@anilshelar2853
Жыл бұрын
सर्व कलाकार एकत्र येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभे राहावे.
@tanayapalav7517
Жыл бұрын
WA Chan Di ❤ Swami bless u ❤ Me comment keli aani aikla swamin baddal 😇🙏lavkarch jashil swami bolavtil tula akkalkotla ❤
@sangeetapshirodkar7853
Жыл бұрын
Ankita...tu khup chan ahes mla tu ani tuze vlog khup avdtat.... God bless you....
@dharmeshpandey8586
Жыл бұрын
खूप बर वाटल आणि साहेब आमच्या साठी सदेव आदरणीय होते आहे आणि राहणार त्यात काही वाद नाही राज साहेब हे खर खरे मराठी आणि मुंबई महाराष्ट्र भारत या सर्व बाबींचा अभ्यास करून बोलतात आणि त्यांची प्रेम भावना आहे
@truptisutar2178
Жыл бұрын
जय महाराष्ट्र... 🚩🚩जय मनसे ..🚩🚩
@madhurirane1045
Жыл бұрын
अप्रतिम सुंदर साहेबांची भेट
@santoshbansode697
Жыл бұрын
Congratulations,,,,,my dear friend,,,,,,,, you always famous,,,,,, but today is actually famose,,,,,,,, proud of,, you,,, with ❤️,,,,,,,,,,,,,,,
@MrSilpaulin
Жыл бұрын
Proud of you god bless you in abundance
@tamals22
Жыл бұрын
Gone to right person . He is NOT a wrestler nor a Gunda . He is an Artist and creativity runs in his blood
@suyogkhakam6555
Жыл бұрын
🚩🚩🚩जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@umeshmkumbhar7544
Жыл бұрын
अंकिता मॅडम खुपच बरा वाटला आणि गर्व हा आमका आम्ही मालवणी असल्याचो.यवा कोकण आपलाच आसा........
@TheCoolNIKHIL-oi9rl
Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@swamiprakash-t3l
Жыл бұрын
राज साहेब म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्त्व
@shubhambaliramgore68
Жыл бұрын
Kadachit ha tuzyaa ani tumchya sarvanchya aayushyatla saglyaat mahtwacha ani vismarniya divas asel.. Mark my words... Rajshaeb is untold ultimate king... #Jay Maharashtra
मी श्री उद्धवजी ठाकरे ह्यांचा संपूर्ण आयुष्यभर समर्थक होतो, आहे , राहणार. आज पर्यंत मी कुठल्या ही ठाकरे कुंबियाना पाहिलं नाही. तरी आपण राज ठाकरे ह्यांना भेटलात - छान. तुमच्या राज ठाकरे साहेबांची सीट ही एक सीट पुरता मर्यादित राहो, ही माझी आणि आम्हा श्री उद्धव ठाकरे समर्थकांची मनोपुर्वक् सदिच्छा..😂🙏
@pratibhamore1091
Жыл бұрын
❤️❤️Love from akkalkot
@ramgawde1182
Жыл бұрын
Saheb great aahet aamche
@anupriyasalvi6091
Жыл бұрын
Hi Ankita khup Chan tuza khup Abhiman vatto ashich khup Moti ho beta👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💗💗💗💗💗🤍🤍🤍🤍🤍❤️❤️❤️❤️❤️💫💫💫💫💫
Пікірлер: 368