सकाळचा नाश्ता, पेज आणि फणसाची भाजी 🤗😋खूप आवडते. गावच्या आठवणी जाग्या झाल्या. या काकी पण भारी बोलक्या आहेत. खरंच एकत्र येऊन फणस खाण्याची मजा फक्त कोकणातच येऊ शकते. 🤗😊
@swatipednekar7808
3 жыл бұрын
खुपच मस्त, गावी जायची ओढ लागली
@sanjaysalkar5095
2 жыл бұрын
Waaaaa pek ani fansachi shak .....kya baat ....mastach.....jamana zala shak khaun.
@madhuravyas6820
2 жыл бұрын
सुरेख असतात तुमचे व्हिडीओ
@rajus431
3 жыл бұрын
मस्त खूप छान व्हिडिओ प्रसाद कोकणातील महिला खूप कष्टाळू आहेत
@smitamanjarekar7450
2 жыл бұрын
वा मस्तच तोंडाला पाणी सुटल नं वन
@samidhasawant7938
2 жыл бұрын
मस्तच बेबल्यान जनता भाजी खूपच सुंदर रित्या दाखवल्यान लय भारी
@SamikshaSawant-qc1xx
6 ай бұрын
खूप दिवसांनी फणसाची भाजी बघुक गावली.. बघून तोंडाक पाणी सुटला. मस्तच. तुमचे व्हिडिओ बघून माहेराक गेल्या सारख्या वाटता.❤ खूपचं छान 🙏
@vrushalimodak4396
Жыл бұрын
Prasad. Dada. Video kupe chan Mast
@jayawantsawant6894
3 жыл бұрын
फणसाची भाजी आणी उकड्या तांदळाची पेज लय भारी👌👌
@Absutar8242
7 ай бұрын
फनसाची भाजी बरोबर तुमचे गाऊन पन छान वाटले
@swatipradhan6839
2 жыл бұрын
खुप छान रेसीपी आणि नाश्ता पण!!!
@gpophale8574
3 жыл бұрын
लय भारी
@vaishalikadam7946
Жыл бұрын
खूपच छान लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद आम्ही कोकणकर
@leenadalvi597
3 жыл бұрын
फणसाची भाजी आणि उकड्या तांदळाची पेज❤️भारीच.. सगळ्या काकू मस्तच..अस एकत्र येऊन काम करण्याची मज्जाच वेगळी आणि अशी मज्जा फक्त गावाकडेच अनुभवायला मिळते. फणसाच्या भाजीची रेसिपी पण खूप छान दाखवली. फणस बघितला की आठवते ते त्यापासून होणारया अनेक रेसिपीज फणसाचे काप,फणसाचे वेफर्स, फणसाची भाजी..प्रसाद तुमचे प्रत्येक व्हिडिओज कोकणातल्या गावाकडच्या आठवणीत घेऊन जातात..😍😊
@uday801-
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/oq6Y1ZuQfJeXdo4
@samirapatel6034
3 жыл бұрын
मागेचे घर फारच सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍😍😍😍👌🏻👌🏻👌🏻😍😍😍😍
@rekhanerurkar2600
Жыл бұрын
मस्त फणसाची भाजी आणि पेज
@deepalikadam5358
3 жыл бұрын
Fansachi bhaji 1 no
@atulsawant47
3 жыл бұрын
#_जस कोकणातील नारळ गोड तशी कोकणातील माणसं गोड🌹
@asmitakondalkar6863
3 жыл бұрын
❤️ लहानपणीची खूप हृद्य आठवण. जी आताच्या पिढीला अनुभवता येणार नाही.😭 पेज आणि फणसाची भाजी.🤤🤤🤤 पेज सुद्धा फणसाच्या पानाचा चमचा करून प्यायची. खूपच सुंदर आठवण.❤️❤️❤️
@snehalkasare1028
3 жыл бұрын
Woww. Mastch fansachi bhaji ani tandalachi pej👌👌😋😋
@neetasawantkhobrekar933
Жыл бұрын
लहानपणी ची मे महिन्याची आठवण झाली All time favourite breakfast ❤
खुपच भारी .. अशी कोकणाबद्दल विविध माहिती सांगितली जाते खूप छान वाटतय ऐकायला
@sujitpatil1961
3 жыл бұрын
मस्त खूप छान मजा आली बागायला फणसाचे भाजी आणि पेज. जुन्या आठवणींना उजाळा. थँक्स दाखविण्यासाठी
@maheshmanjarekar1891
3 жыл бұрын
मजा आहे
@vilaschamankar8952
3 жыл бұрын
फार बरा वाटला मालवणी भाषा ऐकून धन्यवाद
@smitakorlekar8714
3 жыл бұрын
Karokar junya aatvani aani grcha raanmeva kup sunder 👌
@minalsalohke8308
3 жыл бұрын
कोकणी रानमाणूस चे सर्वच video आम्ही न चुकता बघतो, खरोखर स्वर्ग आहे कोकण, फणसाची भाजी आणि पेज खूप छान।
@sanchitkarle682
3 жыл бұрын
कष्टाळू महिलांना मानाचा मुजरा...❤🙏🙏
@prachimoraye4147
3 жыл бұрын
Khup chan🙏👌😀
@atulsawant47
3 жыл бұрын
#_एकदम_भारी🌺💐 लई_च_भारी_ना_प्रसाद_दादा _💐_🌺_🥀 परत नवीन अदभुत 🌺💐🙏
@sunitajoil9971
3 жыл бұрын
मस्त खूप छान
@sanchitamestri7172
3 жыл бұрын
Chanivdyachya panat shak ani chaha akch number👌👌👌
@SB-un7oc
7 ай бұрын
छान भाजी केलस गो तू कोकण नंबर वन
@prashantmodak9422
3 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@pushpashedge2014
3 жыл бұрын
परीसरातील नारळ,काजू,केळी,फणस,भाज्या खरे वैभव आहे
@dattatrayapatil2794
3 жыл бұрын
Seen feel
@anuradhabhalani4129
3 жыл бұрын
आवडला खूप हा video
@sunitarane9652
3 жыл бұрын
जुन्या आठवणी जाग्या केल्यास ....missing konkan very much.
@nishabhanji5159
3 жыл бұрын
माझी all time favorite फणसाची भाजी 😊 यंदा तरी खावक गावानी 🙏 lockdown effect
@shantanupanchal4363
3 жыл бұрын
मला पण पेज आणि फणसाची भाजीखुप आवडते
@namastesahyadri7154
3 жыл бұрын
Khup chan bhava Jinklas man
@tejasdhaval7017
3 жыл бұрын
Khuup mast👌👌
@lokeshmohite9865
3 жыл бұрын
Authentic कोंकणी जेवण ..... उन्हाळा चालू झाला न पेज लाखमोलाची .... सही आहे प्रसाद भाई
@nordicjeevan
3 жыл бұрын
Nice and healthy breakfast. Never saw before Phansachi Bhaji for breakfast than for lunch or dinner so something new to learn from different part of Kokan.
@pravina_mumbai2810
4 ай бұрын
सुंदर 👌👌👌
@sunitapawde3705
3 жыл бұрын
Very nice
@bhartikaskar1469
3 жыл бұрын
Khup chan.. Mazi favorite bhaji😋
@pushpashedge2014
3 жыл бұрын
मस्त बेत
@b-49sahilparab90
3 жыл бұрын
Thank you Prasad for keeping us connected to our roots... Memories refreshed..👍🏻
@tanvinalekar3993
3 жыл бұрын
लहानपणी लग्नात हमखास फणसाची भाजी असायची आणि आम्ही भरपूर खाल्लेली आहे. माझं सासर वेंगुर्ला.अगदी घरी जाऊन पेज आणि फणसाची भाजी खाल्ल्याचे समाधान लाभले.विडीओ एकदम भारी.खूप खूप आभार आणि धन्यवाद.
@vilasatar1929
3 жыл бұрын
खुप छान 👍
@pkparagkubal4109
3 жыл бұрын
मस्तच जनता भाजी
@sheetalkhiste7334
3 жыл бұрын
Kiti channn
@girishgawade6228
3 жыл бұрын
Masat 😋😋👌🏻👌🏻👍
@sawantsawant3061
3 жыл бұрын
शाक लय भारी...
@shriramnabar3308
3 жыл бұрын
Janata bhaji...lai bhari👍👌👌
@namratasawant8455
3 жыл бұрын
सगळ्या काकी आणि लीना 👌👌 बेस्ट झालाय व्हिडिओ ..❤️
@snehashinde6604
2 жыл бұрын
मस्त 👌 फणसाची भाजी खुप वर्ष खाल्ली नाही मे महिन्यात यावे लागणार
@rajendradeobhankar4069
3 жыл бұрын
खूपच नयनरम्य लोकेशन,मन सुखावून गेले.आणि हो ,परसामधे लावलेल्या भाज्या, टोमॅटो 🍅, मिरची, काजू,फणस, नारळी,अरे , आणि पण बरेच काही.चूलीवरचा स्वयंपाक काय झकास बेत होता.👍
@santoshshelke2697
3 жыл бұрын
छान व्हिडीओ.......👍🌹
@aartichavan2932
2 жыл бұрын
Mast
@Sarikabhagwat24
3 жыл бұрын
, खुप छान 😋
@safarnama.....villager1180
3 жыл бұрын
Mast.....👌👌
@kishoremirchandani8671
3 жыл бұрын
Khup Chan👌👍 🙏
@deborahmazhar6399
3 жыл бұрын
Thankyou for the recipe. It was mouth watering. Paize is my favourite. It is had all year through in Goa also.
@deepakghadi5482
Жыл бұрын
छान रेसिपी.... कोकणातील कोणत्या गावाकडची रेसिपी आहे ही.
@manalisawant895
3 жыл бұрын
खरचं सुंदर दाराशी भाजी मस्तच, काम ही तेवढच असणार. व्हिडीओ खुप सुंदर. सगळ्या ताईनां नमस्कार.
@vinayakshirke3676
3 жыл бұрын
ही न्याहारी खूपच पौष्टिक
@meghamadwanna9656
3 жыл бұрын
खुप छान
@vinodrm
3 жыл бұрын
Aapli Janta bhaji 😘😋👌... lovely video😘👍.. Miss konkan, my native place and childhood days 😔...
@deepamore7603
3 жыл бұрын
Mast ch bet kelat aaj..my favourite..fansachi bhaji ani pej.. 👌😋
@devyanisevekar2785
3 жыл бұрын
Mast mast
@ramakantsonawane9090
3 жыл бұрын
लय भारी भावा व्हीडिओ
@sawantvinayak3
3 жыл бұрын
आपल्या भाषेत श्याक 👌
@The_MixedBag
3 жыл бұрын
अप्रतिम सर ! खूप भारी !
@geetapatil1243
3 жыл бұрын
Khup chan recipe 👌👌 gavchi aathavan aali
@rutviktelangi7355
3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏kup shan
@jaydeep85
3 жыл бұрын
These are rich people in real sense...
@shwetaachrekar2258
3 жыл бұрын
Really missing all these. Feels like coming there for having jackfruit bhaaji😋😚
@nehashetye4232
3 жыл бұрын
Mast 👍👍
@ashwiniawalegaonkar6852
3 жыл бұрын
खुपच छान
@pradnyabidaye7064
3 жыл бұрын
पाच पक्वनांना मागे टाकेल असे हे पदार्थ आहेत खुप खुप छान
@pradeepbane6845
3 жыл бұрын
Khopp chan ...😋😋😋😋😋
@snehasawant7681
3 жыл бұрын
Shayak mastch hota Prasad sir🙏
@ilyaskondkari2795
6 ай бұрын
Nice information bro.
@tanujajoshi9266
2 жыл бұрын
प्रसाद लीना छान फनसाची भाजी
@ashwinibhosale9052
3 жыл бұрын
Fevoret food fansachi bhaji.
@rupalipalkar1905
3 жыл бұрын
Khupach sundar
@shobhakadam7741
3 жыл бұрын
वाह! मस्त! फणसाची भाजी म्हणजे एक आनंद सोहळा टीम वर्क!हे सगळे पाहून खूप मस्त वाटेत आम्ही हे सगळे जगलो याचा आनंद होतो.पण आता अडकून पडलोय याचे दुःख होते.
@siddhijadhav2590
3 жыл бұрын
👌👌👌mstch😋😋😋
@girishkhanvilkar781
3 жыл бұрын
प्रसाद सर नमस्कार...!!🙏🙏 ❤️फणसाची भाजी आणि उकड्या तांदळाची पेज छान चविष्ट आणि स्वादिष्ट ❤️काकांचे कापो आणि रसाळ फणसाचे वर्गीकरण आणि त्या अनुषंगाने माहिती अत्युत्तम अशीच 👍मालवणी भाषेचा लहेजा फार छान श्रवणीय असाच. ❤️वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास यश जी चोप्रा सुप्रसिद्ध दिग्दर्शक सिनेसृष्टीत यांनी बहारदार सदाबहार चित्रपट निर्मिती केली त्यामागे त्यांचे सूक्ष्म निरीक्षण होतेच तथापि अनुपम असेच दिग्दर्शन यामुळे की जय त्यांचा प्रत्येक चित्रित चित्रपट सर्वांगसुंदर व्हायचा...❤️👍आणि इथेही गावडे सरांनी चित्रीकरण करतेवेळी काकूंना मालवणी भाषेतच संवाद म्हणावयास सांगितल्याने चित्रफीत सुंदर दिलखेचक तर झालीच परंतु मालवणी भाषेमुळे त्यां चित्रणाला एक वेगळाच बाज आणि झळाळी आली .म्हणूनच कोकणी रान माणूस यांच्या सर्व चित्रफिती दर्जेदार आणि संग्रही असाव्यात अश्याच ...असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@suhassawant4236
3 жыл бұрын
मित्रा प्रसाद, उन्हाळ्यात गावातील लग्नात पुर्वी फणसाची भाजी हमखास असायचीच... लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या !👌👌👍👍❤️
Пікірлер: 223