शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठित खंजीर खुपसून स्वतःचे सरकार बनविले.अजित पवार हे सर्व पाहत होते.अजित पवारांचे परवाचे बंड म्हणजे जे चुलत्याने पेरले तेच उगवले.राष्ट्रवादी ही आयडॉलाजी नसलेली पार्टी असल्यामुळे अजित पवार यांना भाजपासोबत जुळवून घ्यायला फारशी अडचण येणार नाही.भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके यांनी अजित पवारांच्या बंडाची 'दुसरी बाजू' मांडताना वरीलप्रमाणे बरीच रोखठोक मते व्यक्त केली.
त्यांच्यासोबत केलेली बातचीत एकदा ऐकाच!
#ajitpawar #sharadpawar #ganeshhake #politics #ncp #bjp #viral #analysis #live
महाराष्ट्रासह देश,वि#देशातील राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडींचे सटिक विश्लेषण..
दुसरी बाजू..! सत्याची बाजू..!!
Accurate analysis of political, social, cultural and educational events in Maharashtra and abroad.
The other side..! The side of truth..!
Mo.9922582125
Email mnkshirsagar143@gmail.com
Негізгі бет चुलत्याने पेरले तेच उगवले,गणेश हाके,अजित पवार, शरद पवार,दुसरी बाजू,analysis, politics,breaking,live,
No video
Пікірлер: 6