अप्रतीम रेसिपी सांगितलीत काकू, मी प्रथमच बनवला, खुपच स्वादिष्ट झाला. बाप्पा तुम्हाला आनंदी आणि आरोग्यदायी ठेवो, धन्यवाद.
@ashwinigandhi1308
3 жыл бұрын
किती छान ताई, तुमच्या बोलण्यात फारच आपुलकी आहे. तोच गुण क्रुष्णाई ने घेतला आहे. कमी साहित्यात रुचकर ,चविष्ठ पदार्थ असतात तुमचे. उगाचच बोलण्याचा, साहित्याचा, कशाचाच रुबाब नाही. मस्तच !सर्व सामान्य करु शकतील. खूप खूप धन्यवाद.
@krushnaigazane921
3 жыл бұрын
धन्यवाद
@sunitawasnik4097
3 жыл бұрын
Kharach ai joshi god bolte tashich krushnai
@geetagilda9429
Жыл бұрын
कृष्णाई ताई मी प्रथमच तुमचा व्हिडिओ बघितला . लापशी पाहिली. आपण खूप छान आणि साध्या पद्धतीने समजून सांगता सांगण्याची पद्धत खूपच छान आहे मी आता करणार आहे लापशी.
@umarsawant1954
Жыл бұрын
तुमच्या रसिपी मुद्दाम पहाते.माझा स्वयंपाक ही छान होतो. तुमची आईच्या मायेने समजावून सांगण्याची पध्दत मला फार आवडते. मुला-मुलींना शिकून घेण्यास उत्तम.
@krushnaigazane921
Жыл бұрын
धन्यवाद
@sonaljadhav7180
2 жыл бұрын
खूप छान अगदी सोपी पद्धतीने दाखवला....मी आजच try करेन नक्कीच
@godzillabhai6644
2 жыл бұрын
Hamarey Gujaratiyo main jisay perfect laapsi banana aata hai unhey cooking expert samja jaata hai. Gujarati traditional dish hai aapney bahot achhaa banya aur sikhaya thanking you kaku.
@shwetakhedekar4577
2 жыл бұрын
अहो ताई मी आत्ता बनवली ..दीपपूजा नैवेद्य 🙏खूप छान झाली लापशी... धनयवाद ताई.🙏
@sheetalsurve924
Жыл бұрын
तुम्ही खुपच सुंदर व फारच छान आहात खूपच मस्त पध्दतीने समजवून सांगतात त्या मुळे जेवण फारच चविष्ट होतात तुम्ही मला फारच आवडतात
@सुजाताभोसले
Жыл бұрын
छान बनवली लापशी एकदम सोपी आंणि सुटसुटित पद्धत दाखवली धन्यवाद
@uvitawkar
Жыл бұрын
खुपच छान आणि अतिशय आत्मीयतेने, मायेने बनवलेली ही लापशी तीन्ही जगाना जिंकून जाईल.
@latagawde2139
Жыл бұрын
ताई तुमच्या पध्दती प्रमाने लापशी केली अतिशय सुंदर झाली सगळ्या ना आवडली धन्यवाद
@surekhapatil3792
3 жыл бұрын
खूपच छान आहे लापशी धन्यवाद ताई मी सुद्धा करते पण यानंतर नक्की तुमच्या पद्धतीने करुन पाहीन सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्तपत्रकार बोरीवली मुंबई
@arunasontakke4781
2 жыл бұрын
Ai tummies kiti sweet bolata samjavta pan kup mast sangitala mulagi pan mast Sandgate mala kup avadatat recipes
@rupalibirwadkar1929
Жыл бұрын
Maushi tumchi lapshi chi recipe mi try keli. Ekdam sunder zhali hoti.Thank u
@krushnaigazane921
Жыл бұрын
धन्यवाद
@mayalabade5031
2 жыл бұрын
लापशी मस्त झाली. मला खुप आवडते. या सोबत कढीभात छान लागतो.आम्ही करतो.
@ashwinigaikwad3348
2 жыл бұрын
हेल्दी पदार्थ, छान मी सांगू का कसा झालाय, अगदी तुमच्या दोघींसारखा, गोड म ऊ, बाबेच्या गालासारखा लुसलुशीत
@krushnaigazane921
2 жыл бұрын
धन्यवाद 😊❤️😅
@prachipatwardhan8450
2 жыл бұрын
काकू मी करुन पाहिली लापशी. आणी पहिल्यांदाच केली तुमची पाहून. खूप मस्त झाली लापशी. Thank you kaku 🙏
@ashalataberad2575
3 жыл бұрын
सांगण्याची पद्धत फार चांगली आहे त्यात खूप गोडवा आहे 👌👌👍👍🙏🏻🙏🏻
लापशी छान बनवली आणि तुमच्या रेसिपी प्रमाणे मी आजच लापशी करून बघनार नक्की व तुमचे सर्व पदार्थ बघण्यासारखे असतात आम्ही नेहमी बघतो
@aakankshasupal8469
3 жыл бұрын
Wow👌👌👌खूपच सोप्या पद्धतीने शिकवले मला हि लापशी खूप आवडते खूप वेळा बनवायचा प्रयत्न हि केला पण नाही जमले. फुलत हि नव्हता आणि गोड हि प्रमाणात होत नव्हते पण आता तुम्ही शिकवल्या प्रमाणे केला 👍👍 खूप खूप छान झाला धन्यवाद ताई👍👍💐
@varshaghatkar3458
3 жыл бұрын
तुम्ही जे पदार्थ बनवता ते खूप सोप्या पद्धतीत दाखवता 💫 ते मी सर्व घरी करून बघते 😋तुम्ही दोघेही खूप चांगल्या पद्धतीने दाखवता 🌟
@sharvarisawant1134
2 жыл бұрын
Krushnai aani kaki tumcha recipe khup chhan astat mala khup aavdtat halli mala pahaylach vel navhta ankhi ashach navnaveen recipes baghayla aamhala aavdtil "Anndata sukhi bhav"
@madhavigavekar3843
3 жыл бұрын
Ghri आई कशी समजवून शिकवते तसाच सांगितलं kaki tumhi khup chan Ani सिंपल पद्धतीने बनवली तुम्ही लापशी 👍👌👌
खरंच खुपच सुंदर लापशी अगदी सोपी करून सागीतली तुम्ही कुठलाही पदार्थ दोघी खुप छान समजावून सांगतात🙏🙏
@sharvarisawant1134
2 жыл бұрын
Waa.....mast kaki tumhi khup chhan lapshi rava banvla ata mi pan karun banvnar
@mandakinikadam-by6nb
Жыл бұрын
ताई तुमच्या रेसीपी खुप छान असतात. आणि तुमचा स्वभाव व तुमचे बोलणे खुप गोड आहे. लाप्शी खूप टेमटिंग आहे. करून पहाते.
@krushnaigazane921
Жыл бұрын
धन्यवाद
@anitakhirid7316
3 жыл бұрын
खूप छान ताई, लापशी बनवली,तुमच्या सर्व रेसिपी कमी साहित्य व छान आणि झटपट होणाऱ्या असतात, कृष्णाई आणि ताई तूमच गोड बोलण, प्रेमानं सांगन ,मला खूप आवडते 👌👌👌
@mymarathi5335
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/u4t62qaufKWan2k
@supriyawagh3383
2 жыл бұрын
खूप छान... Ganpatibappacha आवडता पदार्थ... 👌👌
@krushnaigazane921
2 жыл бұрын
Thank you
@ashokugale3226
2 жыл бұрын
अगदी सहज रित्या कमी साहित्यात बनवला गेला आहे. अप्रतिम.
@hemalatapatil2868
Жыл бұрын
मी तुम्ही पूर्वी दाखवलेले पदार्थ पाहिले नाही कृपया मला ते कसे पाहायला मिळतील ते सांगा खूप छान शिकवता तुम्ही छान वाटलं
@asmitakhanvilkar5197
3 жыл бұрын
तुमच्या रेसिपीज खूप छान असतात...अश्याच छान छान आणि कोकणातील पारंपरिक रेसिपीज दाखवत रहा.
@mymarathi5335
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/u4t62qaufKWan2k
@prashantdhuri4296
3 жыл бұрын
काकी तुमचा वीडिओ मी रोज बघतो. छान असतात रेसिपी 👌
@sandhyayellapantula7035
Жыл бұрын
I can understand Marathi. Nice recipe. Can we make kheer by adding water?
@deepakbhainannavare3533
2 жыл бұрын
Neeta. Nanaware Puran poli chi. Receipe Dakhva nice. Receipe Fine method
@sgupte2681
3 жыл бұрын
व्वा क्या बात है, तुमची लापशी रवा करायची पद्धत छानच आहे, मला आवडली. मी असा लापशी रवा करून बघणार. धन्यवाद ताई. अश्याच छान छान रेसिपी आम्हाला तुम्ही दाखवा.
@aartinaik1024
3 жыл бұрын
खुप छान सजमावलत आम्हाला प्रत्येक. घट बसतात म्हणून या रव्याचाच शिरा प्रसादाला लाकतो. मी आता याच पध्दतीने बनवेण. आमच्या सासूबाईंनचा गोंधळ असतो. हा शिरा बनवताना. तुला नाही जमणार असच असत. विश्वास नाही. मी नक्की करून बघेन. खुप छान. प्रमान घेऊन समजावले.
@krushnaigazane921
3 жыл бұрын
आईने शिरा देखील बनवून दाखवला आहे तसा शिरा बनवून बघा तुम्हला नक्की आवडेल
@smitasonsurkar7738
3 жыл бұрын
फार सुन्दर तर्हेने सांगता तुम्ही. रेसिपी एकदम सही आहे.
@anitaanant92
3 жыл бұрын
किती मस्त.... बाबे अशाच घरगुती रेसीपी येऊ दे खरंच समजावून सांगायची पद्धत छान आहे.असेच रहा साधे सिंपल,तुम्हा तिघांना खुप शुभेच्छा!
@shrutikakamble5513
3 жыл бұрын
मला जशी हवी होती तशीच लापशीची रेसिपी मिळाली मला, पण यात शेंगदाणे पण टाकत ना तरी पण मस्त आहे रेसिपी 👌👌👌
@nutankhadpekar381
2 жыл бұрын
ताई तुम्ही सहज कोणालाही समजेल अस समजावून सांगता व तुमच बोलणं खूप गोड आहे. शुभांगी ताईं तुमची बहीण आहे का? त्यापण तुमच्यासारख्याच समजावून सांगतात. तुमचा आवाज छान, तुमचे पदार्थ छान असतात. 👌👌
@aditikadam4416
2 жыл бұрын
मला तुम्ही सांगता ते खूप आवडते. खरंच आईच्या मायेनेच आपुलकी प्रेमाने ने सांगता 👌🏻
@SatputeR
2 ай бұрын
धन्य वाद ताई खुपच छान आहे सर्व समजुन सांगता
@geetapagdhare1123
3 жыл бұрын
धन्यवाद ताई आपण खूप छान पद्धतीने शिकविले . मस्तच अगदी माझ्या मावशी आई सारखा 👍😋
@sandhyakeerverygoodbehappy2080
Жыл бұрын
छान खूपच छान आहे रेसिपी ताई.
@seemamalvankar9581
3 жыл бұрын
👌 छानच लापशी रवा झालेल्या दिसतो आहे आम्ही पण असाच बनवतो आई आणि मुलीचे जोडी छान बोलते ऐकायला छान वाटतं 💐💐🙏🏻
@Sneha.4427
3 жыл бұрын
काकी खूप छान बनवली लापशी. तूम्ही खूप simple छान माणसे आहात. Fake, drama अस काही नसते तूमच्या vlogमध्ये. अभीला पण आणा vlogमध्ये.
@yogeshchaudhari9971
3 жыл бұрын
Yes true thr simplicity is main which is gaining them more subscribers.....ajkal lok dusryanna dakhwayla kiti hi showoff jari karat asle tari manat kuthe na kuthe mostly sarwanna simplicity ch avadte
@sunitawasnik4097
3 жыл бұрын
Yess we want abhi .we want abhi ...
@mymarathi5335
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/u4t62qaufKWan2k
@shubhadasigum9063
Жыл бұрын
खूप सुंदर समजावता ताई छान बनवली लपशी
@dipalidatar4200
3 жыл бұрын
Khup chhan. Mast tuhmala baghtana aai chi athvan yete.
@anirudhapalnitkar1803
Жыл бұрын
गूळ वापरून लापशी सोपी पद्धत मी पण दापोलीत शेतावर काम असते त्या वेळी एकटा असतो या प्रकारे लापशी करू शकतो मस्त रेसिपी
@krushnaigazane921
Жыл бұрын
Thank You😊
@sonaljadhav7180
2 жыл бұрын
आई खूप छान झाली लापसी...मी बनवली 🙏🙏खूप खूप धन्यवाद
@narendradhule7713
3 жыл бұрын
आपण कोणतीही रेसिपी अगदी कमी साहित्य वापरून व सर्वांना सहज समजेल अशी दाखविता त्याबद्दल धन्यवाद !
@bhagwanmhatre2749
3 жыл бұрын
🙏 खूप छान रेसिपी आम्हाला खूप आवडतं थोडी बडीशेप आणि सुका खोबरयाचे काप टाकले तर मस्तच धन्यवाद तुम्हातिघांना खूप शुभेच्छा
@shubhangichavan2581
3 жыл бұрын
लापशीखूप छान समजावून सांगितली कमी साहित्य वापरुन केले उत्तम
@alkaskitchen4418
3 жыл бұрын
छान आणि हेलदीरणम. मी जरुर करीन.👌👍
@pratibharane4760
3 жыл бұрын
ताई एकदम मस्त बनवली लीपशी माझ्या घरी सर्वांना आवडते मी अशा पद्धतीने करुन पाहीन. 👍👍
@purvamadkar6605
2 жыл бұрын
Mavshi kup chan
@arachanachavan5944
3 жыл бұрын
Khup chhan agadi sopi padhat. Nakki karnar ya Monday la.
@prakashgupte7548
3 жыл бұрын
ताई लापशी खूप छान झालीय, लापशी जितकी चवदार तीतकीचसात्विक पौष्टीक आहे. विशेषत: बाळंतीणीना आणि आॅपरेशन झालेल्या पेशंटने मुद्दाम देतात. मी माझ्या मुलीला बाळंतपणात आठवड्यात दोनांदेखील तरी नाश्त्याला लापशी करून द्यायची फक्त बाळंतीण करता म्हणुन उकळत्या दुधात करायची आणि जायफळ. पूड, बदाम आणि खारकेची पूड घालायची. ताई तुम्ही कमीतकमी आणि सगळ्यांना परवडेल अशा साहित्यात उत्तम रेसिपीज दाखवता. तुमचे आणि कृृष्णाईचे गोड बोलणे ऐकत रहावेसे वाटते. असेच कोकणातील पारंपारिक पदार्थ आम्हाला दाखवा. आणि कृष्णाई तू आणि अभि आम्हाला रत्नागिरी आणि त्या आजुबाजुचा परिसर आणि सणवार दाखवा. तुम्हाला तीघाना खूप खूप शुभेच्छा ज्योती गुप्ते
@krushnaigazane921
3 жыл бұрын
धन्यवाद
@purnimawagh4186
2 жыл бұрын
@@krushnaigazane921 मस्त खूप खूप छान झाल मावशी खूप छान दाखवतात तुम्ही
@riddhisarfare5572
3 жыл бұрын
Mi banavli kal. Mast jhali. Sarvana avdali lapshi. Mast sundar, recipe 👌👌👌
@dhanashripatil1555
3 жыл бұрын
Khup chan, 👌👌👌काकु खुपच गोड बोलतात 🙏🙏🙏👌👌👌🥰🥰🥰
@vandanathakur2374
3 жыл бұрын
Chanach recipe. Mast yogya praman sangun samjaun sangitale aahe. Thank you so much 👍🏻
Itke divas lapsi ka jamat navti te aaj tumchi reciepe baghun kalle, khup chaan n simple way of explaining ,
@meeramendhe2105
Жыл бұрын
कृष्णा आई तुमचे सर्व पदार्थ खुपचं छान असतात,❤❤
@shyammasurekar4786
3 жыл бұрын
काकू बोलतेय, कुकर मध्ये पण छान होतो, मी केला होता, पण आता असा करीन खूप छान
@shobhabhandari3199
3 жыл бұрын
खूप छान ताई लापशी बनवली. तुम्ही खूप प्रेमाने समजून सांगता. धन्यवाद रेसिपी खूपच छान👌👌♥
@mangaltemkar4241
2 жыл бұрын
छान रेसिपी लापशी
@yogeshchaudhari9971
3 жыл бұрын
Apratim kaku... Aaj majhi gode khanyachi eccha hot hoti ani nemki tumhi gode recipe dakhawli
@deepikaprabhutendolkar9857
3 ай бұрын
Khoop chan Samjun sangata. Excellent💯
@rosierosario8156
3 жыл бұрын
Very nice , lai bhari Babey your Mom is really v sweet n soft spoken God bless you all abundantly.
@ranjanamondkar7541
2 жыл бұрын
B n
@gulnigarjamadar7645
3 жыл бұрын
कालच केला हा लाबशीचा रवा ..मस्तच झाला ..आम्ही पण असाच करतो पण नारळाच दुध घालतो पण काल तुमच्या पद्धतिने खोवलेला नारळ घालुन केला सोपा पण आणि चवदार पण झाला ..साधी रहाणि आणि साधी सोपी पाककृति खुपच छान ...काळजी घ्या स्वस्थ रहा ...
@vaishalibhalekar8476
3 жыл бұрын
Mavshi kharch tumachi paddhat khup sopi asete . Tumachya mule mala shira va upama karayala jamala nahitar mazya kadun nehami praman chukaya che, pan tumi sangitlya pramane mi praman gheun karate kharch sheera va upma chhan banato , yogya praman sangitlya baddal khup khup thank u. ashyacha chhan chhan receips pramana sahit dakhavat ja.
@krushnaigazane921
3 жыл бұрын
धन्यवाद
@vanduchan
2 жыл бұрын
Khupch chan sangta tumhi, soppi ani shan recipes 👌
@swaradak1839
2 жыл бұрын
Kaku me banavli and it turned out so delicious 😋 Thank you 😊
@geetamalvankar842
2 жыл бұрын
छान छान बनवली लापशी मला नाव पणं खूप आवडले कृष्णाई 🌹🌹💐💐
@sonalisambhoo7596
2 жыл бұрын
Mast khup khup chaaan tai tumhi khali pat ka thevta?
@ashapatil5512
2 жыл бұрын
तुम्ही रेसिपी झाली की म्हणता की तुम्हाला खायला देते हे ऐकायला मिळाले की खूप छान वाटते असे वाटते की खरंच तुमच्या कडे खायला यावे खूप छान आहात तुम्ही सगळे
@prokedarsurve8963
6 ай бұрын
काकी एक नंबर रेसिपी
@lsdsongs8478
3 жыл бұрын
किती मृदू आणि गोड भाषेत मायाळू पणे समजावून सांगते🙏
@siddhibhosale2635
2 жыл бұрын
Hmmm tumy je je padarth dakhavta te padarth mazya mulila avdtat ti mhante ki aaji kiti chan Boltat ticher sarkhy
@yogitashravage3263
3 жыл бұрын
Khup chhan zali lapshi, soppi paddhat ahe
@pushpagaikwad84
3 жыл бұрын
Khup diwasaani tai tumhi aalat. Tumchya recipe karaych paddat chaan watate. Asech Kokanachya recipe share kara please..
@yashkhatavkar5003
2 жыл бұрын
Chan bolata must rasipiaahe mayalu bolata
@JM-dp7yz
2 жыл бұрын
Brilliant. Thank you for the easy way ❤️🙏
@sumedhabarve8565
2 жыл бұрын
नक्कीच करणारे
@ushasamant2522
3 жыл бұрын
मस्त मस्त लापशी रवा बनविला,मी उद्या बनविणार आहे,कृती खरच खूप कमी साहित्य मध्ये आहे आणि लापशी खूप पौष्टीक असते ,हा गोड तर खूप छान तसेच पोहा सारखा तिखट लापशी रवा खूप टेस्टी लागतो, काकी आपण एकदा त्याची पण कृती दाखवा
@वसूदे
3 жыл бұрын
वा सुंदर झाली आहे लापशी
@veenadindorkar7703
2 жыл бұрын
padartha pahun ch khavasa vatato, sundar
@madhavimangaonkar704
3 жыл бұрын
खुप छान बनलाय छान पद्धतीने करुन दाखवलाय लापशी
@ashadolare9751
3 жыл бұрын
खूप छान ताई यात सुक्या खोबऱ्याचे काप आणि मनुके घातले तर छान लागतात
@pournimajagtap7339
2 жыл бұрын
खुपच छान पध्दत लापशीची 👌🏻👌🏻😋 गुळपोळी पण दाखवा
@ameyplayz348
2 жыл бұрын
Mala mazi aai ch ubhi aahe ase watate....kaku khup khup chhan aahat tumhi...❤️
@jrk3689
3 жыл бұрын
Sunder , tya lapshi sarkhe tumihi गोड आहात.❤
@kiranmastakar8425
2 жыл бұрын
खूप मस्तच झाला लापशी रवा तुम्ही छान धाखवला❤️👍
@shitalnaik-ch9dr
Жыл бұрын
Aaj shravani shanivar upvas. Mag sweet dish havi ch na. Manun utube la vicharle .tumchi aali. Khup chan zali. Mr nna pan avdli
Пікірлер: 547