एक नंबर ब्लॉग, पापलेट एक नंबर, आईच्या हातची रेसिपी तर नेहमी एक नंबर असते, स्वादिष्ट👌👌👌
@subhashsakharkar3550
Ай бұрын
सगळ्याच बाबतीत आई खूप छान आहे, हुशार आहे, सुगरण आहे, प्रेमळ आहे, मनमिळाऊ आहे. आईसाठी 🙏🌹🍫👌👍
@Rachana-f9e
29 күн бұрын
एक नंबर विडीयो आम्ही श्रावण पाळतो पण तुझे विडियो मी आवडीने बघते
@aamchasindhudurgaparivar7914
25 күн бұрын
स्वस्तात मस्त तळेलेले बोंबील तळलेली मांदेली व त्याबरोबर तांदळाची भाकरी. सोबतीला गरमागरम टोमॅटो चे लाल कालवण व भात.
@savitaprabhu5080
Ай бұрын
वा खुप छान मस्त अशी आईने पापलेट फ्राय व सौंदाले व कोळंबीचे तिखल करून दाखवले एक नंबर तुझे बाबा सुध्दा खुप मेहनती आहेत दोघांनाही माझा नमस्कार देव बरे करो 👌👌😋😋❤❤💕💕👍👍🤚🤚
Пікірлер: 84