आदेश भाऊ सोबत केली छोटीशी स्क्रिप्ट || हगरे डॉक्टरमुळे पागल झालेला पेशंट || #ADESH GHADAVALE Vlog १८
महिना जवळ आली की ओढ लागते ती म्हणजे गावी जायची कारण पण तसच आहे.गावी कार्यक्रम जे असतात.
१७ मे : साई बाबा अभिषेक सोहळा
गुरव वाडी प्रीमियर लीग क्रिकेट चे सामने
१८ मे : साई बाबा पालखी मिरवणूक सोहळा
१९ मे : वाडीतील सत्यानारायांची आणि महिला मंडळाचा हळदी कुंकू चा कार्यक्रम असतो.आणि संध्याकाळी साईबाबांचा भंडारा असतो आणि रात्री लहान मुलाचे डान्स असतात.
आजचा व्हिडिओ आहे एकदम खास , कारण तुमच्या साठी एक धम्माल विनोदी व्हिडिओ घेऊन आलो आहे.
मे महिन्यात पालखी मिरवणुकीच्या दिवशी आदेश भाऊ गावी आले.अचानक समोरा समोर बघितल्यावर दोघं ही चक्क झालो.आदेश भाऊ म्हणजे एक मराठी मालिकेत काम करणारे उत्कृष्ट असे कलाकार आहेत त्यांनी खूप अश्या मराठी मालिकेत काम केलं आहे.तसेच दादा कोंडके सर,निळू फुले सर,मोगली,नाना पाटेकर सर यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणारे कलाकार म्हणजे आदेशजी घडवले साहेब.
दुसऱ्या दिवशी गावी कार्यक्रम होता आणि बोलता बोलता उद्याच्या कार्यक्रमात आपण पण एक छोटी कॉमेडी करूया अस बोललो.आणि काय मग आदेश भाऊ सोबत एक छोटी स्क्रिप्ट कराचा योगायोग आलाच.ही स्क्रिप्ट तब्बल आम्ही फक्त १ तासात बसवली.
स्क्रिप्ट मधे डॉक्टर यांची 'ह' ची भाषा असल्या कारणाने पेशंट ला नीट काही काळत न्हवत.पेशंट च्या दुखणे मुळे तो पागल झाला होता त्या 'ह' ची भाषा पेशंट ला समजत नाही.असा एक स्क्रिप्ट चा सारांश,सादर केला आहे.
व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
लेखक : आदेश घडवले
डॉक्टर : आदेश घडवले
पेशंट : अविनाश शिगवण
आदेशजी घडवले साहेबांचं पण यूट्यूब चॅनल आहे ती लिंक दिली आहे subscribe करायला विसरू नका.
/ @aglaybg
....................................................................................................
कोकण
कोकणातील कार्यक्रम
कोकणातील मज्जा
आपलं कोकण
नाटक
script
....................................................................................................
#कोकण #कोकणी_साज #कोकणसुख #कोकणातीलअविस्मणीयअनुभव #natak #नाटक #natakvideos #script
....................................................................................................
जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर like comment करा आणि channel ला subscribe करा
THANk YOU FOR WATCHING...... धन्यवाद 🙏🏽🙏🏽
(Avinash sharad shigvan)
Негізгі бет आदेश भाऊ सोबत केली छोटीशी स्क्रिप्ट || हगरे डॉक्टरमुळे पागल झालेला पेशंट ||
Пікірлер