जि.प.प्राथ.शाळा चांगदेवनगर शाळेने नवरात्र या कालावधीत खेळला जाणारा टिपरी हा लोकप्रिय नृत्य प्रकार " हे वंदन तुला, हे नमन तुला, भारतमाते हे तन मन धन अर्पण तुला..." या देशभक्ती गीतावर विद्यार्थ्यांचे टिपरीनृत्य सादर केले आहे. देशभक्ती,देशप्रेम,राष्ट्रनिष्ठा आदी गुण विद्यार्थ्यान मध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रीय सांस्कृतिक कलेचा वारसा जतन व संवर्धन करण्याचा माझा प्रयत्न असून मनोरंजनातून शिक्षण देण्याचा हेतू होता.
विद्यार्थ्यांनी सादर केलेले टिपरी नृत्य आपल्या समोर प्रस्तुत करत आहे.
Негізгі бет देशभक्तीपर - टिपरी नृत्य - हे वंदन तुला, हे नमन तुला, भारतमाते...
Пікірлер: 6