🕉️श्री गणेशाय नमः🕉️
🙏🏻श्री देवी माऊली पंचायतन प्रसन्न🙏🏻
गावठणवाडा,मोपा,पेडणे-गोवा..
🎊शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी ●श्री माऊली एकता कला-क्रीडा संस्था मोपा यांच्या १७ व्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त कै.विठ्ठल लक्ष्मण नाईक गांवकर स्मृती नाट्य महोत्सव● आणि ◆कला व सांस्कृतिक संचालनालय, पणजी-गोवा आयोजित◆ तथा ★दाडोबा क्रियेशन,मोरजी प्रस्तुत★🎊
◆संगीत◆
🎭कधीतरी कोठेतरी🎭
🌸👉🏻हा नाट्यप्रयोग अप्रतिम सादरीकरण करण्यात आला व सर्वच कलाकारांचे अभिनंदन🌸👍🏻👌🏻👌🏻
Негізгі бет दाडोबा क्रियेशन मोरजी संगीत कधीतरी कोठेतरी
Пікірлер: 1