भाताची (तांदळाची) शेती कश्या प्रकारे केली जाते ह्याचे संपूर्ण चित्रण या गीतातून घडविण्याचा प्रयत्न केला आहे. जे शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून शेती करतात त्या सर्व शेतकऱ्यांसाठी हे गीत/व्हिडिओ समर्पित करतो. संबंधित गाण्याचे संपूर्ण चित्रण हे महाड तालुक्यातील दाभोळ ह्या गावामध्ये झालेले असून हे गाव महाड पासून सुमारे 15km अंतरावर वसलेलं आहे. चित्रणातील माणसं हे गावातील शेतकरी असून संपूर्ण चित्रण हे नैसर्गिकरित्या पूर्ण करण्यात आले आहे. आपणांस हे गीत नक्की आवडेल अशी आशा करतो.
Негізгі бет दाभोळकरांची लावणी / आम्ही जातीचे शेतकरी
Пікірлер: 7