सरकारच्या या निर्णयाचे स्वागत आहे.....👏👍 माननीय शिंदे साहेबांना अनेकांचे आशिर्वाद असतील..... तसं पाहता सामान्य माणसांची परिस्थिती , गरजा आणि अडचणी काही असंख्य अशा नाहीत . परंतु तरीही सरकारला एक एक चांगला निर्णय घेण्यासाठी कोण्याही एकातरी जीवाला स्वतःला मुकावे लागावे ; हे काही परवडणारं नाही. 'सरकार तुमच्या दारी ' अशा योजनांमध्ये आव्हानात्मक बदल आणि दोषमुक्त कार्यकारिणी , यांकडे सरकारचं ध्यानाकर्षीत करण्याची गरज आहे. 😊
@dharmendrakor4031
4 ай бұрын
प्रभाकर जी तुमच्या बोलताना सुद्धा तुमचा त्या काळात गेल्याचं जानवंत, त्या वेदना आजही जानवत.नमस्कार आपणास. व म्हणुनच तुमचा आदिवासी पाड्यात तुम्ही लक्ष देऊन काम करतात.
@prasannakumarkondo3241
4 ай бұрын
सरकारचा अतिशय उत्तम निर्णय.💐💐 अंतर्मुख व्हायला भाग पाडणारा विडिओ प्रभाकर सर
@varshakavishwar4898
4 ай бұрын
Ekdam zakas🎉
@rajendrakatarmal6649
2 ай бұрын
Ek Number
@chandrakantshah5936
4 ай бұрын
अति उत्तम आणि संवेदनशील. कृपया असे vdo कमीतकमी दर आठवड्याला एकत्रीकरण कराने ही विनंति.
@ashokpatwardhan3572
4 ай бұрын
नॅरेशन आवडल आठवी च।मुख्य मंत्र्याचा निर्णय अतिशय छान। धन्यवाद।
Пікірлер: 13