देखणी, खुसखुशीत चंद्रकला रेसिपी एकदम सोप्पी पद्धत | चन्द्रकला मिठाई | Chandrakala mithai | gujiya
चंद्रकला मिठाई
Ingradient
For dough
All purpos flour 2 cup , 250 gm
Baking powder 1 tsp
Ghee 1/2 cup 50 gm
Salt 2 pinch
For stuffing
Cashew 2 tbsp
Almond 2 tbsp
Dry coconut 1 bowl
Popy seeds 1 tsp
Sugar 3 tbsp
For sugar syrup
Sugar 1-1/2 cup , 300 gm
Water 1 cup
#mithai #chandrakalamithai
#Chandrakalrecipe #balushahirecipe
#Sapanaskitchenmarathi #marathipadarth
गौरी गणपती स्पेशल आज आपण चंद्रकला रेसिपी पाहणार आहोत.. ही खुसखुशीत चंद्रकला Chandrakala recipe बनविण्याची खप सोपी पद्धत मी सांगितली आहे. याच पद्धतीने आपण करंजी KARANJI किंवा गुजिया रेसिपी ( GUJIYA रेसिपी ) बनवू शकतो. गौरी गणपती उत्सव यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ गौरी साठी नैवेद्य म्हणून बनवितो. त्यामध्ये आपण बालुशाही, BALUSHAHI RECIPE , शंकरपाळी SHANKARPALI RECIPE , भाजणीची चकली, BHAJNICHI CHAKLI , किंवा तांदळाची चकली, TANDLACHI CHAKLI RECIPE , किंवा कोणतीही झटपट चकली रेसिपी बनवितो, असेच बरेच मराठी पदार्थ किंवा पारंपारिक पदार्थ बनवीत असतो त्याचप्रमाणे आज इथे चन्द्रकला रेसिपी बनविली आहे आणि त्या संदर्भात सर्व टिप्स शेअर केल्या आहेत तर संपुर्ण व्हिडीओ नक्की पहा🙏
Негізгі бет देखणी, खुसखुशीत चंद्रकला रेसिपी एकदम सोप्पी पद्धत | चन्द्रकला मिठाई | Chandrakala mithai | gujiya
Пікірлер: 75