सकाळी मोबाईल हातात घेतल्यावर पहीला व्हिडीयो तुमचा असतो आणि तो मी पहातो
@GreengoldAgri
25 күн бұрын
म्हणूनच असा टाईम ठेवला आहे.
@manjitghugare3268
15 күн бұрын
तुमचे गाव कोणते आहे. व जिल्हा कोणता आहे. ते सांगा सर .
@banduborkute1142
25 күн бұрын
Don dos zale kapashila
@mahendraghatol1912
25 күн бұрын
Sir DAP khat parati la takle tar chalel kay vad zali nahi ajun kapsachi
@shashikantpujari5323
25 күн бұрын
Shub prabhat dada.
@avnitsabale949
15 күн бұрын
नमस्कार देशमुख सर माझा कापुस 10जुन चि लावगड आतापरंत कताचे 3ढोज पयला 2020 013 दानेदार दुसरा 102626 सलफर दानेदार चे 2 तर आता 4 ढोज कोनता घावा
@GreengoldAgri
15 күн бұрын
@@avnitsabale949 npk bacteria घ्या.
@avnitsabale949
15 күн бұрын
@@GreengoldAgri एकरि किति आनि कशाप्दतिन घावे
@GreengoldAgri
15 күн бұрын
@@avnitsabale949 मिक्स असेल तर एकरी २ लिटर घ्या. २०० लिटर पाण्यात मिक्स करून पंपाने मुलाजवळ सोडा किंवा बादली ने झाडाला टाकून द्या
@dadaraokhandagale9149
25 күн бұрын
🎉
@ravsahebpatil1449
25 күн бұрын
। आनंद केअर चे डॉक्टर बैक्टीरिया किट चालेल का दादा हे लवकर कळवा
@samadhanwanjare5303
25 күн бұрын
Tata bhar boron 20 / rijlt kasa ahe
@KishorMahajan-j7d
25 күн бұрын
भाऊ आता मॅग्नेशियम सल्फेट दिले तर चालेल का प्रमाण किती घ्यावे ठिबक वाटे
@user-dh7pf9qp9d
20 күн бұрын
बॅक्टेरिया चा पत्ता द्या सर
@dnyaneshwarpagdhune9958
22 күн бұрын
Bakteriya kuthe miltat mo n saga
@arundahapute7714
25 күн бұрын
Thanks Bhau🎉
@banduborkute1142
25 күн бұрын
Sir kahi sagges kara
@banduborkute1142
25 күн бұрын
Chandrapur rajura vidharb
@banduborkute1142
25 күн бұрын
Bharpur paus ak mahina padla
@ManishBokade-ls8fd
25 күн бұрын
साहेब आमच्या कडे पाऊस सोडून नाही राहिला
@samadhanpatil8185
25 күн бұрын
भाऊ नमस्कार दुसरे खत वाटर सोल्युबल 134013 कपाशीला सोडले तर चालेल का?
@GreengoldAgri
25 күн бұрын
हो
@GaneshJadhwar-dh5lz
25 күн бұрын
सर वाढ कमी आहे 70 दिवस झाले काय करावे पाते गळ एखादे दिसत आहे
@Djpatil-e1r
21 күн бұрын
दादा आमची कपासी ही पाण्यामुळे लाल पिवळा पडून उमळतोय
@gauravawaghad9228
25 күн бұрын
दुसरा डोस 20. 20. 0. 13 युरिया झिंग बोरान कसा आहे.
@GreengoldAgri
25 күн бұрын
@@gauravawaghad9228 चुकीचं आहे. २०.२० चालेल, पण पोटॅश पण लागेल. तेही mop. मग चालेल
@gauravawaghad9228
25 күн бұрын
@@GreengoldAgri धन्यवाद 🙏
@shankarranmale9155
25 күн бұрын
Sir pategal thodi disat ahe kay karave lagel
@user-dh7pf9qp9d
20 күн бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर द्या अंडी गुळ संजीवकाची माहिती घेणार आहे
@NiteshJadhav-de8ie
25 күн бұрын
दोन ओळींतील दोन झाडातील अंतर किती आहे 🤔🤕
@cowloverfarmer5724
25 күн бұрын
नेवासा खूप पाऊस झाला काल... Online प्लॅटफॉर्म सांगा bacteria साठी
@GreengoldAgri
25 күн бұрын
Chrome var search kara. Agribegri Farmstock Bharatagri सारखे खूप प्लॅटफॉर्म आहे
@sameershaikh9322
24 күн бұрын
कापुस पिकाला माझी चौथी फवारनी आहे बोराॅन आणि 05234 चा स्प्रे करु शकतो का मी
@sunilmali5603
25 күн бұрын
दादा बोंड अळी वर एखादी व्हिडिओ बनवा
@satyamraut-zs4og
25 күн бұрын
प्रत्येक फवारणी मध्य एकच टॉनिक आणि एकच विद्रवे खत पाते लागणीपासून फक्त एक ते कोणतं 🌹रिप्लाय
@GreengoldAgri
25 күн бұрын
टॉनिक फक्त. पॉवर ( हे बनवून घेता मी
@Akash-lb6gg
25 күн бұрын
Dada khat taklya nantar jast Paus pdla tar vAhun jate ka
@Vikas56565
25 күн бұрын
@@Akash-lb6gg nahi
@GreengoldAgri
25 күн бұрын
@@Akash-lb6gg खत टाकले की लगेच मातीअड करायचे. यामुळे खत वाया जात नाही, आणि पाणी पण होत नाही
@dadaraokhandagale9149
25 күн бұрын
ताक अंडी फवारणी करण्याचा प्रयोग फसला काय?
@GreengoldAgri
25 күн бұрын
@@dadaraokhandagale9149 2 वर्ष पूर्ण केले त्यावर. आता तो पुढच्या फेस मध्ये आहे. म्हणून सध्या त्यावर अपडेट व्हिडिओ येत नाही. बाकी वेगळं काही झालं अस समजू नका. त्यावर legal procedure चालू आहे
@RajabhauGaykwad
21 күн бұрын
भाऊ माझा कापूस आज सात दिवस झाला आहे मी मागच्या वेळेस तिसरा डोस 8 21 21 पोटॅश युरिया चौथा डोस मला 10 26 26 त्याच्यासोबत कोणते खत द्यावे
Пікірлер: 51