शत शत प्रणाम दोन्ही बंधू शतायुषी भव हि पांडुरंगाचरणी प्रार्थना राम क्रष्ण हरि बाबा
@anilpawar2568
2 жыл бұрын
अतिशय चांगली माणसं आहेत. 👍👍
@ravindragodse1564
2 жыл бұрын
सर्व लबाड भावांनी आर्दश घेतला पाहिजे
@marutipadghamkar2019
Жыл бұрын
आपण सुधरा जग सुधारेल
@ravindragodse1564
Жыл бұрын
अरे मी एकटा आहे मला भाऊ नाही पण तुला का मिरच्या झोंबल्या
@user-tk3uk2eh7r
2 жыл бұрын
सद्गुरू कुर्पन या दोन्ही भावंडांना शंभरी पार करावे हि पांडूरंगा चरणी प्रार्थना खरंच मनापासून आनंद झाला
@vinodbodade4619
2 жыл бұрын
आजच्या कलयुगी काळात असा एकोपा बंधू प्रेम पाहायला मिळाले हे फार दुर्लभ, सलाम आपल्याला
@ramchandrapatil5368
2 жыл бұрын
दोन भावांना कौतुक व धन्यवाद आभार तुमचे पण आभार मानतो की चांगला विषय खूप वेगळा लोकांच्या समोर मांडला
@sangvikar_swap
2 жыл бұрын
माझे दोन्ही आजोबा महाधूराव(102 वर्षे) & साधूराव(94 वर्षे) वय असलेल्या आजोबांचा जोडा राम-लक्ष्मण असे आमच्या परिसरात प्रसिद्ध आहे. नुकते त्यांचा वाढदिवस व सत्कार सोहळा आमच्या गावकऱ्यांनी आयोजित केला होता. ते कोठेही जाताना सोबतच जातात. ते दोघेही भजन गातात. विशेष म्हणजे इतके वय असून सुद्धा ते चांगले फिरतात आणि रात्री सुद्धा वर्तमानपत्र किंवा भजनी मालिका स्पष्ट वाचू शकतात....... 💫🙌💖💖💖 . . . *- माझे आजोबा साधूराव कांबळे(95 वर्षे) यांना काल दि.23/5/2022 रोजी सकाळी 7 वाजता देवाज्ञा झाली. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो....... 💐💐💐
@A_errorless
2 жыл бұрын
गांव
@sangvikar_swap
2 жыл бұрын
@@A_errorless Bhatsangvi tq. Chakur Dist. Latur
@ravindragodse1564
2 жыл бұрын
मोठा भाऊ इनामदार असला तर छोटे भाऊ कधीच दुर जात नाहीत
@manikbargule7538
2 жыл бұрын
उदंड आयुष्य लाभो
@dattchannel825
2 жыл бұрын
@@ravindragodse1564 बरोबर.
@deodassonawane3963
2 жыл бұрын
Salute to both of you
@AnilYadav-vr1fy
2 жыл бұрын
भावाच एक मेकावर प्रेम पाहून आनंद वाटला धन्यवाद माऊली राम कुष्ण हरी 🙏🚩🙏
@deodassonawane3963
2 жыл бұрын
Very nice
@minakshisawant2058
2 жыл бұрын
दोन्ही बाबांचा संवाद खुप छान आहे👌 राम कृष्ण हरी बाबा🙏🙏🙏🙏🙏
@akshaypatil3054
2 жыл бұрын
Nice 👌
@GauriLambe2213
2 жыл бұрын
सगळे अभंग पाठ आहेत.बाबा तुम्ही ग्रेट आहात🙏🙏
@raosahebmane7396
2 жыл бұрын
परमेश्वर आपणास निरोगी आयुष्य देवो 🙏🙏
@jaysatisamatdadavadangli8299
2 жыл бұрын
Ramkrushan hari🌻🌻🌻🌻🌻
@mahadevtibile4330
2 жыл бұрын
ह्या दोन आजोबांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@ssvlogs9343
2 жыл бұрын
शाहुमहाराजाविषयी जे बोलले , ते जे काही थोड फार शिकलं त्यांची अनुभूती देणारा हा संवाद खुप छान वाटला .
@ashokmutatkar5864
2 жыл бұрын
खरंच यादोन्ही भावांकडून बोध समाजाने घ्यावा असे त्यांचे जीवन आहे. शाहू महाराजांबद्दल असलेली आस्था धन्य करून गेली.शाहूराजे हे खरे रयतेचे राजे होते त्यांची दूरदृष्टी, समाजउपयोगी कामे, कोणीही उच्च नाही सर्व सामान. त्यांचे कार्य अफाट आहे. शाहू महाराजांना मानाचा मुजरा आणि त्यांच्या कार्याची जाणीव असणाऱ्या या बाबांना दंडवत!🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
@rajebhaugayakwad2895
2 жыл бұрын
त्रिवार मुजरा या भावाच्या प्रेमाला, तशेंच या भावला सुध्दा ज्याने आम्हाला या भावाचे प्रेम दाखवले
@samartjrjagtapjagtap5970
2 жыл бұрын
नमस्कार सर अतिशय चांगली मुलाखत झाले असेच एक कुटुंब आहे सोलापूर जिल्ह्यातील सहा भावे दोन बहिणी संपूर्ण कुटुंब एकत्रित आहे दक्षिण सोलापूर बंकलगी
@parbhakarhake3514
2 жыл бұрын
राम कृष्ण हारी
@rajendramahajan6583
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@balusawant5432
2 жыл бұрын
Ram Krishna Hari Mauli
@nitinbande7993
2 жыл бұрын
🙏
@pravinkadam6174
2 жыл бұрын
बंधु प्रेम असावं तर असं, खरचं अप्रतिम जोडी
@sunandadate5759
2 жыл бұрын
खूपच प्रेम आहे दाेन्ही भावा़चे 👌खूपच छान माहिती दिली🙏🙏🙏🙏
@shivajichaudharipatil226
2 жыл бұрын
🙏🙏🙏👍
@nitinbande7993
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@vilasraje7418
2 жыл бұрын
दोन्ही आजोबाना शतः आयुष्य लाभो हि पांडुरंग व माता रुक्मीणी चरणी प्रार्थना ॥ राम कृष्ण हरी ॥ 👋👋💐💐
@revannathdarwante4931
2 жыл бұрын
खुप छान आदर्श असवा असे बंधू प्रेम राम कृष्ण हरि
@ranjanaadamane8160
2 жыл бұрын
या दोन्ही आजोबा बघून मला माझ्या बाबांची व काका ची आठवण झाली खूप छान दोन्ही भावाला सलाम
@amitkumbharkar1008
2 жыл бұрын
रामकृष्ण हरि जिव्हाळ्याचे उत्तम उदाहरण
@shankartate2920
2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली, नमस्कार आजोबा 🙏
@roshanborade946
2 жыл бұрын
💐💐👌👌🙏🙏👍👍
@nikhilgavade5927
2 жыл бұрын
बघून खूप आनंद झाला की नात कीती घट्ट ठेवले आहे
@eknathghode3565
2 жыл бұрын
ram krushna hari
@kiranabhale7285
2 жыл бұрын
अतिशय सुंदर , अशी माहिती मिळेली पाहिजे
@gajananschavan3786
2 жыл бұрын
जुनं ते सोनं खुप खुप छान सुंदर अप्रतिम दोस्तांनो असं रहा ईश्वर तुम्हां दोघांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
@sunilsonwane6525
2 жыл бұрын
याला म्हणतात महाराष्ट्रातील संस्कृती नमस्कार आहे बाबा तुम्हाला
@nandkumarmandre2584
2 жыл бұрын
जीवन साधेपणाने,निरपेक्ष,निर्भेल,जगले तर जीवनाचा खराखुरा आनंद घेता येतो हे दोन्ही वैष्णवांकडून शिकावे तुम्हा दोघा बंधूना ।रामकृष्ण हरी ।
@kiranawale9557
2 жыл бұрын
शुद्ध शाकाहार खाल्यामुळे मनुष्य चे आयुष्य वाढते...
@manoharsangale9446
2 жыл бұрын
जुनं ते सोनं खरंच आहे दोघेही आजोबांना खुप खुप शुभेच्छा
@surajshivale8321
2 жыл бұрын
खुप छान जोडी आहे भावांची कलियुगात असे पाहायला भेटत नाही आत्ताच्या पिढीला आदर्श घ्या म्हणाव त्यांचा
@laxmansalok1305
2 жыл бұрын
जय महाराष्ट्र माझा गर्जा जयजयकार जय जिजाऊ जय दुर्गा सप्तशती jay gajanan
@shashikantbhosale2013
2 жыл бұрын
जुनं ते सोनं नविन पिढीला चांगली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.दोघाही भावाना उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.
@namdevperane7943
2 жыл бұрын
000000000000000000000000000000000छ
@ladnathrao869
2 жыл бұрын
बरोबर आहे मित्र
@satishgurav7884
2 жыл бұрын
तुम्ही सुद्धा गाढे अभ्यासक आहेत शेवंतीची संदर्भ खुप आवडला
@lalitanigade8876
2 жыл бұрын
सलाम दोघा भावांना राम कृष्ण हरी
@abhijitpatekar3476
2 жыл бұрын
मस्तच वाटल फारच छान
@kantilalkhedkar1878
2 жыл бұрын
प्रभूराम ,लक्ष्मण जोडी शोभते दोघांची. आजोबांना उदंड आयुःआरोग्य लाभो हीच पांडुरंग चरणीं माझी प्रार्थना.
@sarangkamthe7098
2 жыл бұрын
आताच्या भावांनी असेच रहायला पाहिजे
@appasahebpawar1543
2 жыл бұрын
Bandu pream is great 👍
@sambhajimisal1720
2 жыл бұрын
नविन पीढीसाठी एक मोठा आदर्श आहे
@swatidjadhav6780
2 жыл бұрын
छान माहिती शंभर वर्षे पेक्षा जास्त आयुष्य लाभो हीईशवर चरणी प्रार्थना
@tanajijadhavjadhav4745
2 жыл бұрын
खरच 1नं अविनाश जी
@cheitanyemaske9439
2 жыл бұрын
खूप छान बाबा 🙏🙏🌹🌹 एसियाचा संग देई नारायण
@ganeshdarade7308
2 жыл бұрын
हा वारसा तरुण पिढीनी घ्याय ला पाहिजे
@pravinchavan1088
2 жыл бұрын
जुनं ते सोनं,आहे त्यात समाधान मानणारी माणसं. रामकृष्ण हरी
@anantadagdobakhawle2717
2 жыл бұрын
बाबानी मी चा संदेश भल्या भल्या ना दिला आहे. राम कृष्णा हरी !!
@santoshpanhale8681
2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर नमस्कार
@swaroopprashantsaundlkar4038
2 жыл бұрын
Khup chan vatle aajobache aikin
@avadhutkhegade5171
2 жыл бұрын
Kup sundhar mulakhat
@ansaralijamadar885
2 жыл бұрын
निस्वार्थी पणे राहिले तरच बंधू प्रेम नाही तर ते भोंदूप्रेम आहे. भाग्यवान आहेत ते नारी जातीची झळ बसलेली नाही.
@raosahebkolekar2269
2 жыл бұрын
खूप छान बंधू प्रेम, राम कृष्णा हरी...🙏
@rajaramsable2768
2 жыл бұрын
खुपच छान
@raosahebkolekar2269
2 жыл бұрын
जय हरी माऊली 🙏मुलाखत दाखवली त्या बद्दल धन्यवाद, असेच नवीन नवीन विडिओ दाखवीत जाणे.,.
@nandkumarpatil4550
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी. बाबांना दीर्घायुष्य लाभो
@nikhilharane93
2 жыл бұрын
आमचे आजोबा .. तुमच्या मुळे आमच्या सगळ्या परीवारावर चांगले संस्कार झाले🙏🙏
@A_errorless
2 жыл бұрын
गांव
@A_errorless
2 жыл бұрын
करवीर तालुक्यातील वाटत . . . .
@rameshjadhav9548
2 жыл бұрын
@@A_errorless khupch chan samand don bhawache100 purne ho hi sadiecha
@nikhilharane93
2 жыл бұрын
Kuditre
@A_errorless
2 жыл бұрын
भगवा फेटेवाले आजोबा माझ्या आजोबा सारखा शरीरयष्टी . तशीच भाषा - त्यांच गांव कोगे . . . म्हणून म्हणलो करवीर का .
@shubhamharane7282
2 жыл бұрын
एक नंबर घेतले आहे
@poojapatil698
2 жыл бұрын
Khup chan
@babagujale4718
2 жыл бұрын
Kup Chan
@sachinshinganpatil393
2 жыл бұрын
शिकण्यासारखे आहे खुप छान
@rahulshelar1306
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
@vilasshinde448
2 жыл бұрын
जय हरी जय हरी.. ...
@pandharidavang9342
2 жыл бұрын
🙏🌼🌺राम कृष्ण हरी 🌺🌼🙏
@pushpaawaghade8945
2 жыл бұрын
Good 👍
@manikbargule7538
2 жыл бұрын
उदंड आयुष्य निरोगी आयुष्य लाभो लाभो
@pankajdavari3916
2 жыл бұрын
जबरदस्त
@poojakatkhede6922
2 жыл бұрын
Khupch mst 🥰🥰
@tajuddinsanadi2560
2 жыл бұрын
सलाम है यह दोनों भाईयोंके भाईचारे को, नहीं तो आजकल के भाई तो जरा शी तकरार होने पर जिंदगी भर एक दुसरे का मुंह भी देखते नहीं.
@prathameshsolutions6432
2 жыл бұрын
3
@sanjaydevakar3144
2 жыл бұрын
खूपच छान आहे ही जोडी यांना ऊदड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@baluwaringe4922
2 жыл бұрын
@@prathameshsolutions6432 99
@prakashpanhale9035
2 жыл бұрын
खूप छान,
@ganeshcholke5732
2 жыл бұрын
खूपच सुंदर बाबा तुम्हीं जीवनाला अर्थ दिला आहे तुम्हीं खूपच भाग्यवान आहे. तुम्ही असेच दिर्धआयुष होवो निरोगी आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो. आज तुम्हीं जे छत्रपती शाहू महाराज विषय जे सांगतले ते ऐकून खरच डोळे भरून आले. खरच खूप भाग्यवान आहे तुम्ही असे गोड बोलायला सुधा भाग्य लागते.🌹🌹🙏🙏🙏🙏
@ramchandranimonkar5002
2 жыл бұрын
Nice
@yuvarajphadatare5245
2 жыл бұрын
छान 🙏
@prasadgharge4166
2 жыл бұрын
Khop Chan mastch
@raginighodpade5371
2 жыл бұрын
जय हरी
@harunmogal8263
2 жыл бұрын
Ram कृष्ण हरी
@sanjayrajput3697
2 жыл бұрын
👍👍
@gaurisomanathshinde2651
2 жыл бұрын
Ram Ram
@shuklasanap7189
2 жыл бұрын
बाबाची मुलाखत ऐकली आणि डोळ्यांत पाणी आले म्हणजे देव कुठे तरी आहे आदर्श घेतला पाहिजे
@vaishalikuchekar4208
2 жыл бұрын
श्री🙏👌 स्वामी समर्थ आत्ता हे फक्त दुर्मिळ झाले आहे कहणीतच वाचायला मिळेल व व T, V मोबाइल वरच बघायला मिळणार 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@shilpakarne802
2 жыл бұрын
Ram krishna hari
@vishnulinge2888
2 жыл бұрын
बंधू प्रेम 👌🙏
@Saga-patil
2 жыл бұрын
लय भारी
@hemakondke6968
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 khup sundar bandhu Love
@ganeshdhaigude4151
2 жыл бұрын
खुप छान मुलाखत घेतली दादा अजून अशा वयोवृध माणसांच्या मुलाखती घ्या त्यातून नव्या पिढीला संस्कार भेटतील🙏🏻🙏🏻
@dilipbhosale5365
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@dagdoobandgar6957
2 жыл бұрын
@@dilipbhosale5365 wo of
@sanjivanilondhe3308
2 жыл бұрын
Nice Baba
@ramchandratare3651
2 жыл бұрын
रामकृष्ण हरी
@Ajaykhabale
2 жыл бұрын
नाद खुळा
@mangalpawar8167
2 жыл бұрын
खून राहा
@vinayakbitake3263
2 жыл бұрын
शुध्द बिजा पोटी !फळे रसाळ गोमटी ! संसकार योग्य झाले की आनंद ही आनंद असतो !!
Пікірлер: 177