सर मी सुद्धा आज पेपर हाती घेतल्यानंतर हीच प्रतिक्रिया माझ्या मनात पण आली...निव्वळ हास्यास्पद जाहिरात.लोकसभेच्या पराभवानंतर संविधनाबद्दल केलेल्या वक्तव्याची सारवासारव चालली आहे,बाकी काही नाही.
@sachinavhad9083
2 сағат бұрын
मोदी-शहा, शिंदे-फडणवीसांना अशा जाहिराती करताना लाज कशी वाटत नाही, याचेच अप्रूप वाटते
@ScientificZoom
2 сағат бұрын
Paise bapachya gharun milale astil😅
@RaviArankar1240
Сағат бұрын
आपणास ' आश्चर्य ' म्हणायचे आहे काय ?
@productmanger
33 минут бұрын
बघा जास्त हसू नका नाहीतर अभिव्यक्ती तुमच्यावर पण हिच वेळ येईल 😂😂😂
@AnantEnterprises-c7g
Сағат бұрын
निर्लज्ज सदासुखी देवा भाऊ महाराष्ट्राचा निष्क्रिय गृहमंत्री सत्तेसाठी नाटकी माणूस देवा भाऊ
@pmb.5480
2 сағат бұрын
अगदी same reaction आमच्या घरात आज सकाळी होती 😂😂
@Katale4825
Сағат бұрын
😅😅
@mubienshaikh7796
Сағат бұрын
😂
@junedpatwekar7513
17 минут бұрын
😂😂😂
@maheshrahate2790
2 сағат бұрын
देवा भाऊ त्यांचे पप्पा लोकशाही, संविधान, कायदा सुव्यवस्था ह्याबद्दल कथनी आणि करनी जमीन अस्मान फरक आहे. सुशिक्षित सुजाण महाराष्ट्रातील नागरिक ह्यांना पुरून उरेल. 🇮🇳🚩🙏
@laveshdevrukhkar66
Сағат бұрын
सर उत्तम शब्द वापरले तुम्ही या लबाड फडणवीस साठी ❤
@hemantjoshi1382
44 минут бұрын
पोखरकर सर अगदी योग्य विश्लेषण हे सरकार जाण्यातच खरे महाराष्ट्र हित........परत कधीच नको हे खोके......
@prafullpotnis7217
3 минут бұрын
पोखरकर साहेब, अतिशय उकृष्ठ, समर्पक, मुद्देसूद, सडेतोड, निर्भीड व प्रत्येक मुद्दाची पूर्णपणे फोड करून तो लोकांपर्यंत पर्यंत तुमच्या धारदार आवाजात पोहोचवण्याच्या तुमच्या कौशल्याला, प्रयत्नाला मानाचा मुजरा 🙋♂️ 👏 गॉड ब्लेस यु 🙋♂️
@parameshwarambhore5825
38 минут бұрын
Absolutely correct saheb Thanks
@manishacharankar2891
2 сағат бұрын
सर तुम्ही ज्या तीन ओळी तयार केल्या त्या जबरदस्त, अप्रतिम, अगदी खऱ्या त्याला तोडच नाही 🙏😄
@dilipdevkate4223
Сағат бұрын
अगदी योग्य विश्लेषण सर तुम्हाला मनापासून सलाम 🌹💐
@shirishjadhav926
Сағат бұрын
अगदी बरोबर. परखड, स्पष्ट आणि संतुलित व संयमित भाषेत समाचार घेतला आहे. असत्य आणि ढोंगीपणाचा बुरखा फाडून जनतेला जागृत केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
@RavindraKhandge-f1g
Сағат бұрын
पोखरकर साहेब, खूपच, सुंदर विश्लेषण केलं, सत्य परिस्थिती आहे सगळी, शिवरायांचा महाराष्ट्र, वाचला पाहिजे, खूप खूप धन्यवाद पोखरकर साहेब
@sukhadeomane9128
2 сағат бұрын
मी एक शिक्षक आहे.मी तुमचा मोठा चाहता झालोय.
@ramkishorkapgate3440
37 минут бұрын
Agadi barobar mahiti dili saheb tumi
@SurendraKhade-z1r
40 минут бұрын
तुमची सुरक्षा तुमच्या हवाली आम्हाला काय करायचं यापुढे भयंकर दिवस येणार आहेत अजून लोक पण संवेदना शून्य झाले आहेत परिस्थिती वाईट आहे
@Raju-jf5pu
2 сағат бұрын
राजं ठाकरे कधी कधी खर बोलतात.फाईल बंद केली यांची वाटत.
@charudattasangare4964
2 сағат бұрын
तरी पण मीच महाराष्ट्र लुटला हि कमतरता जाहिरातमध्ये दिसुन येते जयभीम जयशिवराय जयभैरव
@bhagwatkolhal1802
2 сағат бұрын
अगदी योग्य विश्लेषण केले तुम्ही तुम्हाला मनापासून सलाम
@dineshhelekar7805
Сағат бұрын
देशातुन व महाराष्ट्र मधुन आर एस एस भाजप हद्दपार करणे आवश्यक आहे 👍🇮🇳🚩👍👍✋✋
@smb4459
39 минут бұрын
Great.... Great & Great 👌👊
@SandeepKavitake-xi5zv
2 сағат бұрын
खरी वस्तुस्थिती आहे
@ManoharAngre
Сағат бұрын
खूप छान विश्लेषण पोखरकर सर तुम्हाला मनापासून आभार
@nageshrajadhyax3043
Сағат бұрын
अगदी खर आहे.आज मी ही जाहिरात पाहिली आणि मला पण फार आश्चर्य वाटलं.घटनेच्या पूर्णपणे विरुद्ध वागत आहे.आणि निर्लज्जपणे अशी जाहिरात करतात. खरचं याना लाज कशी वाटत नाही.मी बायकोला पण ही जाहिरात दाखवली.काय चाललं आहे.खोट्या जाहिराती वर करोडो रुपये उधळत आहेत.
@balajikumar64
2 сағат бұрын
आता सर , खूप च सगळी कडे वातावरण दूषित झाले आहे ....
@Amol-qd7bk
2 сағат бұрын
मी तर सकाळी बहितल्या बघितल्या पहिल्या शिव्या घातल्या😂😂😂
@sunitajadhav3703
2 сағат бұрын
Good😂😂
@baburaoowle-hu2dz
Сағат бұрын
अतिउत्तम😅😅😅😅
@anamikakarmarkar2942
25 минут бұрын
Ghari same reactoon
@anilgaonkar4426
Сағат бұрын
निर्भिड पत्रकारितेचे उदाहरण म्हणजे पोखरकर साहेब. लाजवाब 🎉
@ganeshshejul5563
44 минут бұрын
पोखरकर सर आपण एकदम योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@jotiramwagh3991
2 сағат бұрын
बरोबर सर
@anandmhaske3101
Сағат бұрын
मनुस्मृतीचे राज्य पुन्हा निर्माण करायचं आहे यांना.....
@Borngaming2869
11 минут бұрын
नक्कीच होईल एकदिवस
@sanjivhaldankar6398
48 минут бұрын
खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@abdulmajidshaikh7103
2 сағат бұрын
Ya Allaha....पोखरकर साहेब की हिफाजत कर.... इतनी सच्चाई कैसे बता देता है.. जय महाराष्ट्र
@kailaspagar903
2 сағат бұрын
Veri.Good. Right. Sir.Ji Jay.Maharastr
@shailajabangar1374
2 сағат бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रातील आतापर्यंत ची उच्चांकी गुन्हेगारी..दहशत. ..यांच्या काळात.आकडेवारी बोलकी.😡😡😡😡
@manishacharankar2891
2 сағат бұрын
हे निर्लज च आहेत.. निर्लजम सदा सुखी
@geetasawant8493
Сағат бұрын
Gendyachya katadi che neech lok
@ShivajiPatil-m6q
36 минут бұрын
परखड. स्पष्ट.एकदम बरोबर विश्लेषण.धन्यवाद साहेब तुम्हाला.
@shyamalachavan
Сағат бұрын
जबरदस्त चिरफाड केलीय
@shekharchavan6669
2 сағат бұрын
एकदम बरोबर
@abhaykulkarni2512
33 минут бұрын
खरी आणि योग्य माहिती दिलीत, धन्यवाद 🙏
@drkanchanpatil
2 сағат бұрын
खरोखरच काम केले असते तर अशी जाहिरातबाजी करावी लागली नसती.
@shashikantkavitkar1653
Сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब ❤❤🎉🎉
@akashkathale505
2 сағат бұрын
संविधानातील तत्वांवर अमल जरी केला तर देशाला व महाराष्ट्राला पप्रगती करण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही ....🙏 जय भीम💙 जय शिवराय🚩 जय संविधान..🙏
@rajendraamberkar617
Сағат бұрын
रामदास आठवले यांनी भा.ज.प.बरोबर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे काढलेले दिंढवडे बहुते त्यांच्या समाजाच्या लोकांना आवडले असावेत. नाहीतर एवढ्यात याच समाजाच्या लोकांनी आठवलेंचे दिढंवडे काढणे अपेक्षित होते.
@tukaramshelar7640
Сағат бұрын
Obusaltely correct
@mubarakshaikh8152
Сағат бұрын
अभिव्यक्तीला सलाम 🙏🏼
@baburaoowle-hu2dz
Сағат бұрын
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये 😅😅😅😅😅😅😅😅😅😅 ❤❤ जय संविधान ❤❤
@Vijaya18990
Сағат бұрын
सर चांगुलपणाची घोंगडी किती ही पांघरली तरी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे कोण कसे आहेत ते 😅😅
@rajendrajadhav2809
Сағат бұрын
तुमचे बरोबर आहे साहेब
@laveshdevrukhkar66
Сағат бұрын
तरी सुद्धा बिनशर्त पाठिंबा मोदीला आणि राज्य सरकारला 😂😂 हा पण एक विनोद असणार
@dilipkale5247
56 минут бұрын
जेंव्हा आर. आर. एस. या देशातून हद्दपार होईल तेंव्हाच या देशाला सुखाचे दिवस येतील
@sjeducationdancestudio6393
Сағат бұрын
मोठ मोठ्या जाहिराती करून आणि जनतेला लुटून यांनी आपला पक्ष वाढवला
@chandrakantjoglekar9406
2 сағат бұрын
जो लोकसत्ता पेपर तुम्ही दाखवत आहात त्याच्या संपादकांना पूर्वी त्यांचा अग्रलेख मागे घेण्याची नामुष्की आली होती हे आपणास माहीत असावे.
@sambhajirawade1200
Сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब एकच नंबर विश्लेषण केला पण
@dilippawar4137
34 минут бұрын
अतिशय चपखल आणि परखड विश्लेषण. या अशा नेत्यांपासून महाराष्ट्राला वाचवण्याची वेळ आलेली आहे. ज्यांचे या महाराष्ट्रावर खरोखरच प्रेम आहे त्या सर्वानी जागे होणे आवश्यक.
@shrirangbombale6702
Сағат бұрын
ह्यांची कथानी व करणी पूर्ण वेगळी आहे महाराष्ट्र नासावला यांनी यांना इंगा दाखवा
सर, हे तर कमी आहेत जाहिरात,नागपूर ला प्रत्येक चौक,रस्ते,गल्यात याचे विचित्र बॅनर लागले आहेत.
@GopalKolte-rj2gs
10 минут бұрын
व्वा.सर व्वा खुप सुंदर विस्लेशन केलं त्या बद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातील जनतेने आत्ता तरी शहाणे व्हावे. जय महाराष्ट्र.
@navashyabharude8056
Сағат бұрын
खूप छान सर..!
@sunilraut5519
Сағат бұрын
फडणवीसांचा हा डाव महाराष्ट्र ओळखून आहे यांची नाटके आता चालणार नाही
@chakrawarti2135
Сағат бұрын
खरंच सर..आज सकाळी मी खरचं हसलो वर्तमान पत्र पाहून..
@abhayshinde-tp2we
21 минут бұрын
100% सत्य बोललात सर. सकाळी पेपर हातात पडताच पहिले पान पाहुन प्रचंड राग आला.
@tusharmahajan-rv9cu
2 сағат бұрын
एकदम भारी..
@vasantraut5572
Сағат бұрын
🎉🎉❤🎉🎉
@opq5474
Сағат бұрын
बदलला पुरा महाराष्ट्र.
@vilasnarayane4238
2 сағат бұрын
Ravindraji namaskar, divsen-divas nakaratmak gatnanmadhe mothya paramanat vadh hot challi aahe he deshache durdaiv aahe. Nehemi pramane apratim vishleshan dhanyawad
@mahadevkale9416
Сағат бұрын
एकदम बरोबर आहे.
@amitsalvi827
31 минут бұрын
Sir u don't scare of him. And bjp ... proud of you sir. True speach
@ShamsudarBansod-zz1ho
2 сағат бұрын
खुप छान विश्र्लेशन
@OrionM42
Сағат бұрын
आज लोकसत्ता हातात आल्यावर जे मनांत आलं ते नेमके शब्दात आपण व्यक्त केलंत. खूप धन्यवाद. 🙏🏽
@ravirajpatil9977
54 минут бұрын
याच्या पलिकडे ही भरपूर आहे
@rajashreesawant2511
Сағат бұрын
आत्तापर्यंत हजारदा राजीनामा मागून सुध्धा हा हलकट माणूस सत्तेला जळू सारखा चिकटलेला आहे.वाटल होत पुढे काही होईल पण हरियाणा च निकाल पाहून प्रचंड धडकी भरली आहे.पुंना हे देवेंद्र फडणीस च भूत मानेवर बसते आहे की काय?
@laveshdevrukhkar66
Сағат бұрын
चमच्यांसाठी देवाभाऊ महाराष्ट्र जनतेला नकोदेवा भाऊ 😂
@sunilraut5519
Сағат бұрын
आपलं विश्लेषण १०० टक्के खरं आहे
@RajabhauCharbhe
Сағат бұрын
It's Right sir 100%
@aksket2000
2 сағат бұрын
तरीही हा चोर निवडून येतो. दुर्दैवाने मी याच्या मतदार संघात मतदार आहे. दर ५ वर्षांनी यातना होतात.
@prakashwalve7136
38 минут бұрын
तरी पण राज ठाकरे यांनी बिन शर्ट पाठिंबा कशा दिला तेव्हा दिसला नाही काय? जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय
अशा खोट्या, काल्पनिक, व निरर्थक जाहिराती हे वृतमानपत्रातले लोक पैशासाठी का छापतात हे अनाकलणीय आहे.
@mirzafarook7201
Сағат бұрын
Agdi Barobar Sir
@MilindJadhav-bf9yd
12 минут бұрын
पोखरकर साहेब, आपण खूप प्रखर पणे मते मांडता.👏👌
@dadasalve6268
Сағат бұрын
एकदम योग्य मार्गदर्शन
@trishalawandre8102
Сағат бұрын
Khup chhan vishleshn kele Sir tumhi.Sir kahi kahi lokanna yanchech vichar pattat kahi yojana aalya ki he lok changle asech lokanna vatate.milte tar ghya pan yenarya nivadnukimade yanchi. Jaga yanna dakhva nahitar 5varshe pashchhatap karava lagel.Jantene jagrut hone garjeche aahe .
@pandurangsawant68
2 сағат бұрын
सलाम साहेब धन्यवाद आपणास
@dawoodhashmiofficial4194
30 минут бұрын
Chan Vishleshan Aste Tumche Sir Real Patrikarita Karta Dhanyawad
@vanitawayal5558
Сағат бұрын
👌
@GovindKhayernar
2 сағат бұрын
सर देवा भाऊंचं कार्य असे आहे की सर्वच भाऊंना धन्यवाद देत आहेत
@jitendradevalekar8006
2 сағат бұрын
🙏✍️🔥💯💯👍
@AnilKavade-e7p
3 минут бұрын
पोखरकर सर आपण या निर्लज्ज लोकांना कितीही शाब्दिक जोडे हाणले तरी या निर्लज्ज लोकांना फुलं उजळल्या सारखं वाटतं
@ganpatshirke2638
32 минут бұрын
सर, खुप सुंदर विश्लेषण 👌👍👍
@rajeshtambe2157
Сағат бұрын
फडणवीस हा एक मोठा जोक आहे 😂😂😂😂
@drdebendranathmishra8810
33 минут бұрын
Khup satya aahe...
@nonalignedmp3726
2 минут бұрын
देवभाऊचं सगळ्यात मोठं कर्तृत्व हेच आहे की त्यांनी आपल्या मागच्या दारातून मिळालेल्या सत्तेच्या या कारकिर्दीत प्रगत महाराष्ट्र युपी बिहार च्या पंगतीत नेऊन ठेवला आहे. या कर्तृत्वासाठी महाराष्ट्रातील सामान्य जनता कायम त्यांना शिव्या देत राहील. यातूनच उभरयला आपल्याला नं जाणो किती वर्ष लागतील, ते ही चांगले सत्ताधारी मिळाले तर.
@RajeshKadam-v8k
Сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@NitinMaharaj10
48 минут бұрын
❤❤❤❤
@gajanankorgaonkar351
Сағат бұрын
योग्य विश्लेषण. मनापासून तुम्हाला सलाम सर
@darshanapatil6736
2 сағат бұрын
Aamhi tar mast changlya.... vya deto 😂😂
@subhirpatil2697
2 сағат бұрын
👍🙏
@dayanandkamble7958
Сағат бұрын
EVM आणि BALLOT PAPER एकसाथ मतदान घ्या....दूध का दुध पाणी का पाणी होऊन जाईल ... आणि इलेक्शन कमीशन वरील संशयही दूर होईल....पहा करता येते का?
Пікірлер: 428