नमस्कार मित्रांनो,
Welcome to our KZitem channel -
भ्रमण महाराष्ट्राचे ह्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत.
ह्या चॅनेलवर आपल्याला ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, रहस्यमयी,आगळ्या वेगळ्या पर्यटन स्थळांची माहिती देणार आहोत.
ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील देवीचे प्रसिद्ध मंदीरांची माहिती बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपले भ्रमण महाराष्ट्राचे हे यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि माहिती आवडल्यास जरूर लाईक व शेअर करा.
व्हिडिओत देण्यात आलेल्या महितीशिवाय अजूनही प्रसिद्ध मंदीर असू शकतात त्याची माहिती तुम्हाला असेल तर ती आम्हाला कमेंट करा.
व्हिडिओमध्ये खालील मंदिरांची माहिती देण्यात आली आहे.
एकविरा देवी कार्ला, महालक्ष्मी देवी मुंबई, येडेश्वरी देवी येरमाळा, मोहटा देवी पाथर्डी, मुंबादेवी मुंबई, जीवदानी देवी विरार, मनुदेवी यावल, पाटणादेवी चाळीसगाव,वज्रेश्वरी देवी ठाणे, योगेश्वरी देवी अंबाजोगाई, महाकाली देवी चंद्रपूर, अंबादेवी अमरावती, कमळा देवी करमाळा , काळूबाई मांढरदेव, चतूश्रृंगी देवी पुणे.
__________________________________________
On this channel we are going to give information about historical, religious, natural, mysterious and other different tourist places.
In this video, we are going to see the information about the famous temples of Goddess in Maharashtra, before you visit this KZitem channel of Maharashtra, if you have not subscribed yet, then definitely subscribe and if you like the information, please like and share.
If you know of any famous temples that are still there apart from the information given in the video, please comment them.
In the video, information about the following temples has been given.
Ekvira Devi Karla, Mahalakshmi Devi Mumbai, Yedeshwari Devi Yermala, Mohata Devi Pathardi, Mumbadevi Mumbai, Jivdani Devi Virar, Manudevi Yaval, Patna Devi Chalisgaon, Vajreshwari Devi Thane, Yogeshwari Devi Ambajogai, Mahakali Devi Chandrapur, Ambadevi Amravati, Kamala Devi Karmala, Kalubai Mandhardev , Chatushringi Devi Pune.
____________________________________________
#भ्रमण_महाराष्ट्राचे #Bhraman_Maharashtrache
____________________________________________
आमचे अपरिचित स्थळांचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी "भटकंती सह्याद्री समूह" चॅनल सबस्क्राइब करा.
#भटकंतीसहयाद्रीसमुह
/ @bhatkanti_sahyadri_samuh
धन्यवाद!!
_________________________________________
आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ:-
भारतातील देवीचे प्रसिद्ध मंदीर
• Navratri | नवरात्र | भ...
महाराष्ट्रातील दहा उंच किल्ले
• महाराष्ट्रातील उंच किल...
महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले
• पर्यटकांच्या पसंतीचे १...
जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
• जळगाव जिल्ह्यातील पर्य...
औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ले
• औरंगाबाद जिल्ह्यातील स...
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व लेण्यांची माहिती
• औरंगाबाद जिल्ह्यातील स...
बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
• बुलढाणा जिल्ह्यातील पर...
औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
• औरंगाबाद जिल्ह्यातील प...
औरंगाबाद शहरातील पर्यटन स्थळे
• औरंगाबाद शहरातील पर्यट...
जालना जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
• जालना जिल्ह्यातील पर्य...
___________________________________________
Music By Video:-
YellowTunes - Royalty free Music
/ yellowtunes
__________________________________________
#navratri #नवरात्र #maharashtratourism #touristpalace #toptouristplaces #devitemple #ekviradevi #durgamandir #durgatemple #navratrispecial
___________________________________________
टीप क्रमांक १ : व्हिडिओमध्ये दाखविलेल्या सर्व प्रतिमा/छायाचित्रे या संबंधित मालकांच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कोणत्याही चित्राचे आम्ही मालक नाही फक्त माहितीसाठी त्यांचा वापर करण्यात आलेला आहे.
टीप क्रमांक 2 : हा व्हिडिओ फक्त इंटरनेट संशोधनावरील माहितीवर आधारित आहे, तो पूर्णपणे बरोबर असू शकत नाही.
धन्यवाद!!
Негізгі бет देवीचे प्रसिद्ध मंदीर | नवरात्र | Navratri | शक्तिपीठ | Maharashtra Top Devi Temple | Devi Mandir
Пікірлер: 10