Deva Tuze Kiti Subdar Aakash | Madhurani Prabhulkar | Ganesh Hari Patil
देवा तुझे किती । सुंदर आकाश
सुंदर प्रकाश । सूर्य देतो ।।
सुंदर चांदण्या । चंद्र हा सुंदर
चांदणें सुंदर । पडे त्याचें ।।
सुंदर हीं झाडें । सुंदर पाखरें
किती गोड बरें । गाणें गाती ।।
सुंदर वेलींचीं । सुंदर हीं फुलें
तशीं आम्ही मुलें । देवा, तुझीं ।।
इतुकें सुंदर । जग तुझें जर
किती तूं सुंदर । असशील ! ।।
Social Media :
Facebook :- / raashtrasevak
Instagram :- / raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.
Негізгі бет देवा तुझे किती सुंदर आकाश | मधुराणी प्रभुलकर | गणेश हरी पाटील
Пікірлер: 11