तुम्हाला कुत्री सारखं भूखायला कोणी लावल. हे जनतेला माहित आहे.तुझा साहेब 40 हजाराच्या मतांनी पडणार हे 💯💯💯💯💯💯💯
@sudamdewade7622
6 күн бұрын
आंबेगाव तालुक्याचे भावी आमदार देवदत्त निकम साहेब जिंदाबाद
@SomnathNighot-de9gl
7 күн бұрын
निकम येणार निवडून ताई गुरू शिष्यांनी एक असावे pan पाटील साहेब का पवार साहेबांना सोडले इतरांना संधी मिळाली पाहिजे बरोबर बोलला मग साहेबांनी खूप केलाय मग कार्यकर्त्यांना पण साहेबांनी न्याय द्यायला पाहिजे
@sandeepkalekar3292
6 күн бұрын
पुढचे पाच वर्षे परत संचालक पद पाहिजे म्हणून शहा ने लावलं असेल
@jadhavsagar9099
5 күн бұрын
भावी आमदार देवदत्त निकम
@pradipwalunj23
6 күн бұрын
विरोधकांना एकच भीती निकम साहेबांचं लीड किती .....
@somnathkhade5816
6 күн бұрын
पण आता पण का स्वप्न बघतात वळसे पाटील आमदाकीची होऊ द्या ना दुसरे कोणी नाही आवडत का निकम साहेब नविन चेहरा तंदुरुस्त नेता आहे
@gauriborhade-kb7rq
6 күн бұрын
... आंबेगांव तालुक्याचे भाग्यविधाते कोण , लोणी धामणी वडगांव पीर मांदळेवाडी खडकवाडी पहाडदरा शिर्दाळे थापेवाडीचा अर्धा भाग सातगांव पठार , या परिसराला शेती तर द्या सोडून पण पिण्यासाठी पण पाणी देता आले नाही पस्तीस वर्षात ते कोण तुझ्या आईचा नवरा देणार का , 😮😮😮😮 , ...
@Samirxy-v5g
5 күн бұрын
छान उत्तर दिले ...
@viewpoint2537
19 сағат бұрын
😅😅😅
@gauriborhade-kb7rq
6 күн бұрын
... शरद पवार साहेब यांनीच आंबेगांव तालुक्याला एवढी मंत्री पदे दिली आहेत , नाहीतर आंबेगांव तालुक्याला कोण हुंगतो , 😂😂😂 , ...
@vijayshete7359
5 күн бұрын
तुम्ही खूप मोठे लाभार्थी दिसता ताई
@vishalnavale6624
5 күн бұрын
निकम साहेब विधानसभा निवडणुकीत विजयी होणारच✌️✌️✌️✌️
@darshantavhare8246
7 күн бұрын
लाभार्थी लोकांना जनता महत्त्व देत नाही
@pradipwalunj23
6 күн бұрын
निकम साहेब फिक्स आमदार....
@Samirxy-v5g
5 күн бұрын
शरद बॅकेत संचालीका आहे.म्हणून रूपाली ताई तुम्हाला एक सवाल आहे , गेली चार वर्षांत शरद बॅकेच्या शेर धारकांचा लाभांश का वाटला नाही .ते सांगा .आणि शरद बॅकेला RBI चा नोटीस का आहे ?ते सांगा भिमाशंकारचा कारभार आम्ही शेतकरी पाहीला जीवंत आहे तीथे तुम्ही लक्ष्य घालू नका .
@user-te2wx5st2b
6 күн бұрын
दमदार आमदार देवदत्त निकम ❤❤
@Sharyat2k23
6 күн бұрын
तुम्ही म्हणताय की वळसे पाटलांना फसवलं निकम यांनी मग ज्यांनी PA म्हणून शरद पवार यांचे काम केले तेथून पुढे जवळपास 7 टर्म आमदार आहेत आणि आता त्यांनी का साथ सोडली त्यांची
@Tejas_bhor
6 күн бұрын
जनतेला माहीत आहे कोण बरोबर आणि कोण चूक #आमदार देवदत्त निकम साहेब
@jadhavsagar9099
5 күн бұрын
पवार साहेबांचं हेलिकॉप्टर आंबेगाव तालुक्यावर फिरलं कि वातावरण फिरणार आणि निकम साहेब आमदार होणार
@jaishingote1025
6 күн бұрын
बाई जुन्नर तालुका हा कुणासाठी. तुलना करण्यासाठी नाही,ही शीव जन्म भूमी आहे हे विसरू नका.🎉शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पवित्र आहे हे लक्षात घेऊन बोला नाहीतर मग काय करायचं हे ते सर्व करावे लागेल.राजकारणासाठी हे लक्षात ठेवा.🎉🎉🎉😮😮😮😊😊😊
@jadhavsagar9099
5 күн бұрын
पवार साहेबांना सोडून वळसे नि चूक केली
@ravindrabhor1639
6 күн бұрын
जुन्नर पेक्षा आंबेगावचा विकास कसा जास्त तीन बाजार समिती नारायणगाव सारखी टोमॅटो खुला व्यापार टोमॅटोचा नारायणगावची बाजार समिती धना मेथी मोठी उलाढाल तरी कसं काय जुन्नर तालुका आंबेगाव पेक्षा पुढे चुकीच्या स्पर्धा करत बसू नका वेळ आल्यावर मतदान करून लोक योग्य उमेदवाराला जनता न्याय देईल तोपर्यंत कोणी कोणाला चुकीचं बोलू नका सर्वजण याच तालुक्यातले आहेत सर्वांना इथेच राहायचे
@surajlande9324
6 күн бұрын
जुन्नर चा नाद नाय करायचा तुमच्या कडे एकच धरण आहे जुन्नर ला पाच धरणे आहेत बाई
@balasahebsaid4606
7 күн бұрын
ही मोटी लाभारती
@junnarkar693
7 күн бұрын
निकम साहेब पण 10वर्ष कारखाना आणि मार्केट यार्ड मध्ये 5 वर्ष 25वर्ष संचालक लाभार्थी आहेत
@jayshritambe6984
6 күн бұрын
@@junnarkar693निकामी साहेब आद्य लाभार्थी आहेत. 😂
@1234--a4b
6 күн бұрын
वळसे पाटील साहेबांचा सगळ्यात मोठा लाभार्थी कोण..?? १० वर्षे चेअरमन,७ वर्ष सभापती.....
@omkarhinge2858
6 күн бұрын
Only king nikam Saheb ❤
@jswaykarh
5 күн бұрын
तुमच्या साहेबांना जनता आता घरी बसवणार साहेबांना घरी बसवण्यात तुम्ही सगळे लाभार्थी कारणीभूत असणार हे मात्र नक्की
@amoldhobale552
5 күн бұрын
सर्व सामान्य महिलेला बोलायला लावा लबर्थी नि नाही बोलव
@राजूतांबडे
4 күн бұрын
निकम साहेब आमदार फिक्स
@mangeshgadhave340
7 күн бұрын
आधी सातगाव पठार दुष्काळ मुक्त करा
@vdhande2013
7 күн бұрын
तुमच्या साहेबाना ज्या शरद पवार साहेब यांनी मोठे केले त्यांची साथ त्यांनी शरद पवार साहेब अडचणीत असताना सोडली आहे..हे लक्ष घ्या मतदार च योग्य न्याय करतील आणि तालुक्यात नवीन आमदार निवडून देतील
@1234--a4b
6 күн бұрын
वळसे पाटील साहेबांना जनतेने आमदार केले... विधानसभेत एक हुशार आणि अभ्यासु आमदार म्हणून काम केले, विधानसभेने सन्मानित केले, त्यानंतर मंत्रीमंडळात इतर सहकाऱ्यांसोबत मंत्री झाले..... त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार होते ... सध्या पक्षातच दोन गट झाले तेव्हा वळसे पाटील तेंव्हा अजितदादांसोबत राहिले,,, परंतु आजपर्यंत कधीही पवारसाहेबांबत चूकीचं वक्तव्य केलं नाही,कोणता आरोप टिका केली नाही.....
@sachinr5269
5 күн бұрын
नवख्यांना द्या कि संधी किती दिवस घराणेशाही चालवता. शेतकरीपुत्राला आमदार करा
@wealthmillinvestments8526
5 күн бұрын
दिलीप वळसे पाटील दिवस संपले ताई तुम्ही काही बोला त्यांना काही गरज नव्हती पवार साहेबांनी सोडायची ,
@popatbabuadak8112
6 күн бұрын
मँडम आंबेगाव पूर्ण हरित नाही.पूर्व भाग अजूनही कोरडा आहे.
@sandeepkalekar3292
6 күн бұрын
जुन्नर वरती नका बोलु
@sachingundal9230
6 күн бұрын
नवीन
@N-g-o-917
6 күн бұрын
मलिदा बाई
@SunitaKanaskar
5 күн бұрын
वळसे साहेबांचे घरात पद चालतात का
@vedantkutepatil__206
6 күн бұрын
उगाच गप्पा नको मारू निकम येणार निवडून
@babanghule5558
6 күн бұрын
आत्ता हीलाच आमदार बनवा
@pramodwavhal2664
3 күн бұрын
शरद बँकेला खूप वर्षानंतर नवीन चेअरमन ताईंच्या रूपाने आमदार साहेब देणार🎉🎉
@Samirxy-v5g
5 күн бұрын
निकम साहेबांना स्टेज वर येऊन दिले जात नाही. याचा अर्थ दालमे कुच्छ काला है ......
@vaibhavpadwal890
6 күн бұрын
Nikamch lava takat 2024 amdar 💯 fakt nikamach
@YG_Gaming_7744
4 күн бұрын
तुतारी वाजणार ♥️❤️♥️👌👌
@rahulsawant8670
7 күн бұрын
ते म्हणतात ना बाईचा मेंदू गुडघ्यामधे असतो😅😅
@Samirxy-v5g
5 күн бұрын
मोठी लाभाथी असेल ...
@VaibhavGavshete
6 күн бұрын
ताई साहेब नाही येत आता
@Sharyat2k23
6 күн бұрын
आंबेगाव याला प्रति बारामती म्हणतात हे आज तुमच्यामुळे कळलं...... 🙏
@DattatrayGadhave-g4g
5 күн бұрын
Labharthi
@prashantnaykodi3581
6 күн бұрын
आंबेगाव तालुका आजुन काही भाग दुष्काळ भाग आहे
@vishalawate9330
5 күн бұрын
सरपंच मॅडम राजकारण आधी तपासा
@ashokraomese42
6 күн бұрын
काही करा पण परिवर्तन अटळं
@gulabthorat644
3 күн бұрын
साहेबांनी पण खूप भोगलं बास झालं आता लाभार्थी आहेत तुमचे साहेब मोठे बसा आता घरी म्हणावं
@bhagwandalvi2934
5 күн бұрын
10वर्ष ऐक no काम केले
@sachindere319
6 күн бұрын
Saheb bjp kade ka gele tya or bola
@BabasahebGavhane-n3f
17 сағат бұрын
फिक्स निकम साहेब आमदार
@omhande8978
6 күн бұрын
मॅडम सातगाव पठाराच बोला
@chandrakantgadage7937
6 күн бұрын
Who is this Woman ? Mind Wel Devdutt Nikam is always great person. Don't talk like nonsense 😅😅
@Samirxy-v5g
5 күн бұрын
😂😂😂😂
@mohanvavhal7782
6 күн бұрын
42 गाव पाडणार वळसे पाडनार
@mohanvavhal7782
6 күн бұрын
लंबाड तुम्ही निकम साहेब भावी आमदार
@gulabthorat644
3 күн бұрын
तुम्हीच मोठ्या लाभार्थी आहात लोकांचा divident द्या आधी
@ketankhandale9772
6 күн бұрын
हि कोण लुख्खी
@darshantavhare8246
7 күн бұрын
पवारांना का सोडून दिलं हे जनतेला सांगा भ्रष्टाचार केला आहे म्हणून का
@pramodwavhal2664
3 күн бұрын
ताई आम्ही पण माळी आहोत माळी समाज हा स्पष्टवक्ते समाज आहे समाजाला मधी घेऊन बोलू नका साहेबांनी तालुक्यामध्ये आरक्षणाशिवाय माळी समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही
@jeevanpingale1762
21 сағат бұрын
Nikem fix
@Ranjanikarmla
6 күн бұрын
राखी सावंत
@manikjadhav5057
6 күн бұрын
तुम्हीं निकमांना जे म्हणता इतरांना संधी द्या तसेच वळसे साहेबांना किती वर्षे संधी देणार किंवा ते नाहीतर त्यांची मुलगी इतर कार्यकर्तेना संधी नको का त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का
@Samirxy-v5g
5 күн бұрын
🎁🎁🎊
@yuvrajbambalevlog8783
6 күн бұрын
Only साहेब.....
@yogeshraskar2576
Күн бұрын
एकाच घरात किती पदे
@AashutoshBhor
6 күн бұрын
पेड prmosion kel ahe hi sagli malida gang ahe 😂
@sairajnichit358
7 күн бұрын
Aga bai tu kiti paise getla bolycha😂
@khedTaluka
4 күн бұрын
लाभार्थी 🤣
@KedarWaje
6 күн бұрын
नामदार आमदार वळसे पाटील साहेब
@babajikhade7405
4 күн бұрын
Tai mothi labharati ahe sharad bank chi
@lalitthite3546
5 күн бұрын
Only valse patil saheb
@somnathkhade5816
6 күн бұрын
पाणी चा विषय काढायचा असेल तर बोलण्यासारखे बरेच आहे धमकी देऊ नका आम्ही आमच्या जमीनी दिल्या धरणावर चोरुन कोण नेत नाही
आंबेगाव चे आमदार हे पर्मनेंट आहेत मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब⏰👑❤️
@Shiv92312
7 күн бұрын
फक्त स्टंटबाजी चालू आहे भावी मुख्यांमंत्र्याची
@user-lz8jj7md2s
6 күн бұрын
चला
@vaibhavkolekar3539
6 күн бұрын
तुम्ही लाभार्थी आहात वाटतंय
@Harichalak
6 күн бұрын
आमदार तर फक्त वळसे पाटील साहेबच
@PrakashLondhe-q3e
6 күн бұрын
लबाड निकम वळसे पाटील साहेब आमदार ❤
@marutishethkathe
6 күн бұрын
लबाड निकम वळसे पाटील साहेब आमदार
@AashutoshBhor
6 күн бұрын
Guru mhnatyt Ani gadari kartyt 😂 photo lavtyt Ani taynchy virudh umedvar daych 😂
@SourabhBhor-h1j
6 күн бұрын
अंबेगावचा राजा वळसे पाटील साहेब
@helpingpeople4504
7 күн бұрын
ताई😂😂😂😂😂😂
@amolsupekar3663
7 күн бұрын
यांनी सरकारी जागा हडपली
@helpingpeople4504
7 күн бұрын
तु 😂😢
@satishlohot8659
7 күн бұрын
देवदत्त निकम यांना १० वर्षे कारखाना चेअरमन २४ वर्षे संचालक मार्केट कमिटी चेअरमनपदी २०१४ साली खासदारकीचे तिकीट तेव्हढा मोठा अन्याय कुणावरही झाला नाही असा अन्याय आमच्यावर ही होऊद्या निकम साहेब हे बरं नाही बरका मतदार सुज्ञ आहेत तुम्हाला आमदार व्हायचं आहे तर समोरासमोर लढा उगाच कशाचाही आधार घेऊ नका कारखान्याच्या सभेत अतिशय चुकीचे वागलात तुम्ही कारण संचालकांनी फक्त मासिक सभेत बोलावे वार्षिक सभेत फक्त सभासद ऊस उत्पादक बोलतात उगाच स्टंटबाजी करून काही फायदा नाही
Пікірлер: 125