Hey, check out this product on Meesho! Get upto 25% OFF on your first order. Also grab extra 25% on new products every 3 hours! www.meesho.com/s/p/6pfpsm?
@prasadshelake1206
3 сағат бұрын
ताई वॉलपेपर खूपच छान आहे त्यामुळे देवघराला खूप शोभा आली आता खूप प्रसन्न वाटतंय😊😊
@suvarnalonare
3 сағат бұрын
Thankyou 🥰
@ChhayaPawar-i2p
4 сағат бұрын
वॉलपेपर खूप छान आहे ताई तुमचं व्हिडिओ बघितला की मन खूप प्रसन्न होऊन जातो ग ताई
@suvarnalonare
3 сағат бұрын
Thankyou 🥰
@sunitavishnu449
Сағат бұрын
आपण जस जसे नटतो सजतो तसेच देवालाही सजवलेलं आवडते खूप छान दिसत आहे देवघर मला खूप जास्त आवडलं
@AshwiniPungale-c5g
4 сағат бұрын
सुवर्णाताई वॉलपेपर खूप छान दिसतोय देवघराला माझा चैतन्य म्हणतो देव म्हणीत असतील माझी मालकीण आज देवघराला खूपच छान सजवायली❤❤
@suvarnalonare
3 сағат бұрын
Thankyou 🥰
@SunitaDalvi-cz2xl
Сағат бұрын
व्हिडीओ पाहून आम्हाला काही बदल करून किती सुंदर सजावट करता येते हे समजते छान व्हिडीओ
@sandhyathombare5438
2 сағат бұрын
सुवर्णा ताई तुमचे विडिओ खुप छान असतात गणपती बाप्पाची मुर्ती खुप छान आहे 🙏
@AshaPatil-ki1je
Сағат бұрын
मस्त मागवला ताई वॉलपेपर मस्त दिसत आहे देवघर आता प्रसन्न वाटत आहे देवघर नविन करायला आवडत ताई तुम्हाला पण
@mandaghuse2303
Сағат бұрын
सुवर्णा देव घराची भिंत काढून टाक देवघर मोकळ दिसेल
@Supadma649
58 минут бұрын
आजचा व्हिडिओ पाहून मन खूप प्रसन्न आणि शांत झाला देवघर खूप सुंदर दिसत होता आणि बाप्पा ही खूप गोड दिसत होते🧿❤❤❤❤🙏🏻👌🏻
@suvarnalonare
39 минут бұрын
Thankyou 🥰
@archanadandekar6583
22 минут бұрын
जय श्रीराम,सुवर्णा देवघराला वाॅलपेपर लावल्यामुळे छानच दिसतेय देवघर!
@kaminishewale9317
4 сағат бұрын
खूप वाट पाहिली व्हिडिओची ❤
@pallavidusane138
2 сағат бұрын
खूप छान दिसत आहे देवघर प्रसन्नता वाटत ताईच्या कवड्यांचे ताटली पितळी ठेवा
@suvarnalonare
2 сағат бұрын
हो
@Nandinishitalrecipes-7
3 сағат бұрын
रीन आल्याने देवघर चे टाइल्स धुऊन बघा खूप स्वच्छ निघतात .मी रीन आला वापरते खूप स्वच्छ निघतात टाइल्स
@suvarnalonare
3 сағат бұрын
Thankyou 🥰
@shitalasodekar6596
4 сағат бұрын
खूप छान सजवल देवघर .ताई इंद्रजाल वनस्पतीची जी फ्रेम आहे त्या बद्दल थोडी माहिती please सांगा.
@suvarnalonare
3 сағат бұрын
Ok.. thankyou 🥰
@VandanaTajane-c6x
2 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ मावशी 😊 खुप सुंदर केले देवघर छान दिसते आहे
@seemabayaskar2396
Сағат бұрын
ताई पितृ पक्षात देव पूजा करणे कोणती कामे कराची असेल तर चांगले असते असे शिवपुराण मथे सांगितले ताई मी पंडीत प्रदीप जी मिश्रा चे शिवपुराण आयकते 😊
@SnehalMore-o4v
4 сағат бұрын
Tai mi पुन्हा एकदा first like and Comments
@jivan_ek_anubhav
4 сағат бұрын
आज व्हिडिओ खूप छान आहे आणि जे मनात आहे ना ते करू घ्या पूर्ण कारण नंतर आपल्या वेळ भेटत नाही...❤ First comments मला तुमचा व्हिडिओ खूप आवडते आणि तुमच्याकडून मला भरपूर शिकायला मिळाले आहे. तुमचा खूप छान स्वभाव आहे 😊 Thank you ❤️
@suvarnalonare
3 сағат бұрын
Thankyou 🥰
@RohiniPatil-hw6tv
Сағат бұрын
मस्त वाटलं ताई देवघर पाहून खुप छान
@manishashinde6022
36 минут бұрын
सुवर्णा ताई वाॅल पेपर खुप छान आहे . मंदिर आता एकदम छान वाटत आहे .
@anitapatil1508
14 минут бұрын
ताई बाळं कुष्णाला ड्रेस घाला भारी दिसेल😊
@chitrarajguru4316
Сағат бұрын
Harpic चे white bleach bottle मिळते. त्याने marble छान निघते. मी वापरते.
@bharatitalkar8137
2 сағат бұрын
खुप छान आहे वॉलपेपर. देवघर खुप सुंदर दिसत आहे. मस्त विडिओ. श्री स्वामी समर्थ ताई. 🙏
@suvarnalonare
2 сағат бұрын
Thankyou 🥰
@gaurigulgule3201
2 сағат бұрын
Devgharat ata prakash vatato. Positive vibes aahet. Prasana vatale. Wall paper is really good. Nice vlog .
@suvarnalonare
Сағат бұрын
Thankyou 🥰
@MohiniPagar-w3m
Сағат бұрын
सुवर्णाताई देवघर खूप छान झालं आम्ही पण देवघरात ड्युटी वगैरे ठेवतो
@sangitakodur8731
3 сағат бұрын
खूपच सुंदर देवघर दिसत आहे. वॉलपेपर पण खूप छान आहे.👌👌👌👌🙏🙏🙏
@suvarnalonare
2 сағат бұрын
Thankyou 🥰
@ranjanapatil903
2 сағат бұрын
ताई मागे LED ताईटींग लावा देव घराला आणि फ्रडला महिरप बनवा गणपती बाप्पा च्या मंदिरा सारखा लूक येईल आता मोठेच देवघर बाऱ्या पैकी असतो 😊
@suvarnalonare
2 сағат бұрын
Thankyou 🥰
@suvarnalonare
2 сағат бұрын
पुढें मी तोरण लावणार आहे
@sakshikadam2411
Сағат бұрын
Chan ahe wall paper tai tumchya kitchen chya magacha parisar dakhava
@dipikamahajan1981
8 минут бұрын
कासव तांदूळ मध्ये नाही ठेवलं तुम्ही बाकी सर्व खूप छान
@kaminishewale9317
4 сағат бұрын
खूप छान व्हिडीओ ❤
@yogitapatil2038
4 сағат бұрын
खूप छान सजवलं मावशी देवघर.... मला तर खूप आवडल🫶असे पण तुम्ही आहेतच सर्व गुण संपन्न 🥰
@suvarnalonare
3 сағат бұрын
Thankyou 🥰❤️
@GodhavariChaudhari
3 сағат бұрын
देव घरं छान आहे सुवर्णा 👍🏻👌🏻🥰🎉
@snehalambekar9624
3 сағат бұрын
Deoghar sagache ghya mavshi khup chan vatel.
@suvarnalonare
3 сағат бұрын
Thankyou 🥰
@seemabayaskar2396
Сағат бұрын
पेपर खूप फ्रेश छान दिसत आहे ताई 😊
@NehaMishra-c7l
3 сағат бұрын
Bhohot mast taie ❤👏👏🤩🥰
@rohinithakare737
2 сағат бұрын
खूप छान दिसत आहे देवघर 🙏🙏
@KavitaP-h1k
3 сағат бұрын
सुवर्णा ताई खुप चछानदिसतआहेदेवघरखुपचभारीआनिमलातुम च्यारोज च्या भाज्या खुप आवडतात खूप छान करता तुम्ही पणतुमचा सर्व च स्वयंपाक भारीच असतो सुवर्णा ताई
@suvarnalonare
3 сағат бұрын
Thankyou 🥰
@kirtijadhav374
Сағат бұрын
देवघर अग्नि प्रसन्न वाट🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺
@alkashinde2273
2 сағат бұрын
Khupcha Bharri diste Tai देवघर ❤😊 Wallpaper lavlyamule Dizine pan mast ahe khalchya म्हणजे आडव्या संगमरवर आहे तिथे Wallpaper lava..khali जमीनीवर संगमरवर आहे तिथे green grass taka tumchya bahinine ta. Gauraipudhe takle hote tase ..baki tumchi echa ❤❤😊
@suvarnalonare
2 сағат бұрын
Thankyou 🥰
@prajaktajamdagni1850
Сағат бұрын
ताई तू किती कष्ट करत आहेत
@bhalchandrabarhate6032
Сағат бұрын
Tai tumchya vidiochi vat ch pahat aste me khup chan vatl tumch dewghar pahun
@PunamKharade-qs4hn
2 сағат бұрын
वॉलपेपर खूप छान आहे ताई मी सुद्धा माघवेन
@suvarnalonare
2 сағат бұрын
Thankyou 🥰
@pravinapurekar1376
2 сағат бұрын
मस्तच, छान, सुंदरच आहे देवघर 🙏👌👍♥️
@suvarnalonare
Сағат бұрын
Thankyou 🥰
@sunitakakade9199
Сағат бұрын
Tai mi kiti vela ala ka vdo chek karat hote udas vatat hot aala faynali
@gamesstar3761
4 сағат бұрын
पनीर घरी कस बनवायचे त्याची माहीती सांगा ताई व्हीडीओ मध्ये मि अकोला
@suvarnalonare
3 сағат бұрын
Thankyou 🥰
@kiranjadhav3127
6 минут бұрын
काकु..तुम्ही इतक्या हुशार कस काय आहे.. नगरसेवकाचे इलेक्शन होईल ना तेव्हा तुम्ही उभे रहा... हमखास निवडून येईल तुम्ही... येऊन येऊन येणार कोण.. सुवर्णा काकू शिवाय आहेच कोण...
@anjali12320
3 сағат бұрын
सुवर्णा खालच्या जे दोन पायरया आहे ना तिथे green gras चा एक पीस आर्डर करा तुमच्या मोठ्या ताई नी महालक्ष्मीच्या खाली टाकला होता तसा.बाकी देवघर खुप सुंदर दिसत आहे
Пікірлер: 192