काहीही घडूदया पण जनता म्हाताऱ्या मागे न जाता तरुण व तडफदार उमेदवार अमोल कोल्हे यांच्या सोबत जाणार💯💯
@Sandipkendre851
3 ай бұрын
शरद पवार अजून पण तरुण आहेत
@user-us2or3sg1z
3 ай бұрын
आता सर्व जनता सुज्ञ झाली आहे त्यांना सर्व काही समजते इथून पुढे सर्व लाभार्थी आता आपल्या घरापुरता पहा मतदारसंघ खूप लांब राहणार...
@pappuadsare1901
3 ай бұрын
खासदार अमोल दादा कोल्हे हेच विजयी होणार
@prasadkumbhar8810
3 ай бұрын
कॅमेरा वाला काय सोबतच असतो काय 😂 आज मिंदे ची आठवण आली😮 तो पण नेहमीं असेच कॅमेरा घेऊन शूट करत असतो.😂😂
@Rahul143-yo9ld
3 ай бұрын
काहीही करा अमोलदादाच
@Sandipkendre851
3 ай бұрын
नाही येतं निवडून
@santoshnimbarkar5688
3 ай бұрын
डॉक्टर अमोल कोल्हे साहेब कुणालाही विकत घेणार.. चांगली कष्टकरी आणि व्यावसायिक, शेतकरी, कामगार सर्वांचा पाठिंबा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे
@mrakbhalsing8836
3 ай бұрын
आदिवासी वादळ लिहलय गाडीवर आणि फाॅरचुनर मधून फिरतात... प्रगती होतेय ही चांगली गोष्ट आहे पण सोबत आपल्या आदिवासी समाजाची पण प्रगती करा, त्यांना स्वच्छ अन्न, पाणी आणि योग्य शिक्षण द्या म्हणजे ते पण प्रगती करतील नाहीतर त्यांच्या नावाखाली स्वतःच घर नका भरु🙏
@_RS123
3 ай бұрын
आदिवासी जनतेला बीजेपी नकोय असे हेच लोकप्रतिनिधी सांगत होते.. जाहिर निषेध 🏴🏴🏴
@Junnnar
3 ай бұрын
Only Dr Amol Kolhe power of Pawar Saheb fix mp
@abbs5575
3 ай бұрын
Only kolhe saheb
@suhaswalunj1558
3 ай бұрын
अमोलदादा कोल्हेच विजयी होणारच
@rkgamingnlm4336
3 ай бұрын
अमोल कोल्हे जुन्नर चे सुपुत्र आहे लोक अमोल कोल्हे यांना च मतदान करणार किती ही मिरवा
@user-gx6iu2sg6i
3 ай бұрын
पाणी प्यायला नाही.. अमोल कोल्हे चा दत्तक गावात. आता नको गायब खासदार. आता जनतेला वेळ देणारा खासदार पाहिजे..
@user-su9zk8eb6o
3 ай бұрын
@@user-gx6iu2sg6iहुकुमशाही नको लोकशाही पाहिजे .
@krushnastationary208
2 ай бұрын
स्कोर्पिओ ते फोरचूनर हाच आहे आदिवासी जन्तेचा विकास हेच ते आदिवासी वादळ
@BaluTalpe-cm8do
3 ай бұрын
अमोल कोल्हे फिक्स
@vandanamandve9468
3 ай бұрын
तुतारी फिक्स आहे आमची
@mytravelphotodictionary4940
3 ай бұрын
लवांडे साहेब चुकताय.... कोल्हे साहेबांना साथ द्या.... तेच तारणहार आहेत तुमचे ❤
Пікірлер: 66