Life in wildlife
Umakant Chavan
देवराई | Sacred Groves | Devrai | धडा एक पर्यावरणाचा | Conserve Biodiversity
What is Devrai or Sacred Groves ?
Devrai Part 1.
देवराई
देवराई शब्दातच बरच काही आहे देवांच्या साठी देवांच्या नावाने राखीव ठेवलेले जंगल म्हणजे देवराई पण मग प्रश्न असा पडतो की देवांच्या नावाने जंगल राखीव का ठेवावं लागलं का आपण माणसांनी हे देवांसाठी सर्व केलं माणूस समाजशील प्राणी आहे तो समाजात राहतो असं विधान आहे पण माणूस पर्यावरणात राहतो जगतो असं का म्हणत नाहीत खरंतर मानव हा प्राणी पर्यावरण आतच किंबहुना निसर्गातच राहतो जगतो वाढतो आणि संपतो देखील समाजात तो फक्त स्वतंत्र असे एक स्थान निर्माण करतो आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी
मानवाने आपल्याला जगण्यासाठी निसर्गातील विविध संसाधनाचा निसर्गाच्या संपत्तीचा पुरेपूर वापर केला आणि मग त्यांच्यातील काही जणांच्या लक्षात आले की मानव आपल्या जीवन माणसासाठी जंगलाची अतोनात तोड करत आहेत मुदतः देवरायांची संकल्पना साकारली गेली ती काही संशोधक वृत्तीचे वैद्य व काही सुज्ञ लोक ज्यांना पर्यावरणाची हानी किती जणीत गतीने होणार आहे हे फार पूर्वीच्या काळी लक्षात आले होते आणि मग समाजातील काही दैववादी व बुद्धीवादी लोकांनी एकत्र येऊन या कल्पनेला मूर्त स्वरूप दिले.
देवराई म्हणजे संस्कृतीने संरक्षित केलेल्या जंगल ! हे जंगल कोणाच्या सांगण्यावरून अथवा आदेशावरून वाढवलेले नाही तर लोकांच्या मनात देवाबद्दलची जी श्रद्धा असायची त्याचेच फलित म्हणजे देवराई.
You can find here ans of these question -
#Sacred Groves
#Conserve biodiversity
#Sacred Groves of Kodagu
#आयुर्वेद
#Ayurveda
#Devrai of Karnataka
#Sahyadri Devrai
#Devrai beed
#Sacred forest
#short film
टीप - प्रत्येक ट्रेक मी स्वतः आणि माझ्यासोबत असलेले सहकारी संपूर्ण सुरक्षा काळजी घेऊन करतो, जेणेकरून कोणत्याही प्राणी किव्हा पक्षी यांना इजा पोहचणार नाही याचं प्रमाणे आम्ही कोरोना प्रतिबंधीत उपाय व संपूर्ण सॅनिटायसेशन करूनच करतो.
(सोबत सॅनिटायझर कायम असतो आणि जास्तीत जास्त माणसे नसतील अश्या ठिकाणीच करतो.)
कृपया कोरोना टाळण्यासाठी प्रथम स्वच्छता पाळा आणि शुद्ध आणि सात्विक खा..!
(Kindly protect flora and fauna and do not plucked any kind of flowers keep environment clear and green avoid plastic)
/ umakant.chavan.90 ©lifeinwildlife - umakant chavan
Instagram : umakant_chavan_official
देवराई । Sacred Groves । Devrai
#Devrai of Western Ghats
#Environmental Management
#Sacred Groves of Maharashtra
#SACRED GROVES OF KERALA
#Community reserve
#देवराई म्हणजे काय
#देवरहाटी
#history of Devrai
#Important of Devrai
#Biodiversity of Devrai
#Devrai of Konkan
#DevraiofKolhpaur
#Devrai of Maharashtra
Негізгі бет देवराई | Sacred Groves | Devrai | धडा एक पर्यावरणाचा | Conserve Biodiversity
Пікірлер: 36