दही, शेंगदाणा चटणी
दह्यापासून बनवला जाणारा दही, शेंगदाणा चटणी हा पदार्थ एक पौष्टिक, चवदार, पदार्थ म्हणून उपयोगात आणला जातो.
साहित्य-
1 वाटी भाजलेले शेंगदाणे,1 वाटी दही,हिरव्या मिरच्या,कढीपत्ता, लसूण, चवीनुसार मीठ, जिरे मोहरी, तेल.
क्रुती-
प्रथम दही, शेंगदाणे, मिरच्या, लसूण मिक्सरमधून काढून घ्यावे. या मिश्रणात गरजेनुसार मीठ व पाणी नीट मिक्स करून घ्यावे. कढईत तेल, जिरे, मोहरी व कढीपत्ता यांची फोडणी करून मिश्रणाला तडका द्यावा.
#दहीशेंगदाणाचटणी#रेसिपीतुमच्यासाठी
Негізгі бет दही आणि शेंगदाण्याची चटणी.रेसिपी तुमच्यासाठी.
Пікірлер: 2