खूप छान माहिती सांगते ते दहावा तेरावा वर्ष श्राद्ध का करायचं कसं करायचं धन्यवाद ताई तुमच्यासारखे ची आज गरज आहे
@seemasawant4420
3 ай бұрын
वाह खूप सुंदर माऊली.
@sandhyakulkarni484
5 ай бұрын
खूप छान.लहान वयात ईतकं ज्ञान.कौतुक वाटतं. धन्य ते आई-वडील पण. राम कृष्ण हरी.
@sandhyaharyan8757
6 ай бұрын
बाळा, या लहान वयात खुप सुंदर ज्ञानार्जन मिळवला. देव तुझे कल्याण करो, खुप मोठ्ठी हो
@bhagwatijagtap9009
5 ай бұрын
मुर्ती लहान पण कीर्ती महान खूप छान ताईसाहेब ❤ आमच्या नाशिक जिल्ह्याचे रत्न आहेत ताई👏
@shrikantmhamunkar9870
7 ай бұрын
सुंदर कीर्तन❤ राम कृष्ण हरी
@santoshchavan9200
7 ай бұрын
माऊली ज्ञानेश्वरी ताई राम कृष्ण हरि अध्यात्मिक वक्तृत्वातून आपण व्यक्त केलेली सरस्वती रूपात आपली वाणी आहे खरोखरच सांप्रदायिक प्रवास आणि त्यातील विद्वत्ता पूर्ण असलेले ज्ञान भविष्याची खूप मोठी देणगी आहे ! आपलं मार्गदर्शन हे आजच्या वर्तमानातील दीपस्तंभ आहे !
तरूण मुलांनी अभ्यास म्हणून ऐकले पाहिजे सांगण्याची पद्धत आवडली अभिनंदन अशीच धर्म जागृती करा शुभं भवतु
@anjanagaikwad9411
5 ай бұрын
खुप अप्रतिम बेटा तू झी सर्वाँगीन उन्नती होवो व अध्यात्मिक उन्नती होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐💐🙏🙏
@sanjivanimule6844
4 ай бұрын
इतक्या लहान वयात इतके छान कीर्तन करणे खूपच कौतुकास्पद आहे खूप छान अप्रतिम 😊
@bhagyashreekalaskar2042
4 ай бұрын
माऊली तुमच्या नावातच ज्ञान आहे, खूप च छान कीर्तन करता,असेच कीर्तनाचे अणि ज्ञानाचा प्राचार कर.❤
@jayashrijoshijoshi4394
5 ай бұрын
अप्रतिम आणि या लहान वयात खूप सुंदर निरूपण केले आहे. 🙏👏🌺🙏👏🌺🙏
@arvindjagnade8621
4 ай бұрын
खुपच छान कीर्तन. दसवं, तेरावा, वर्षश्राध्द याबद्दल खुप छान माहिती मिळाली.
@naleeniband1675
4 ай бұрын
माऊली 🌸🚩🌹 खूप छान माहिती एव्हढ्या लहान वयात 😂😂
@shrikantpathak100
7 ай бұрын
ज्ञानेश्वरी ताईचे वयाच्या मानाने अप्रतिम अभ्यासपूर्ण कीर्तन.
@dineshnagwekar3173
8 ай бұрын
किती छान सांगतेय. मूर्ती लहान पण कीर्ती महान! आपल्या महराष्ट्रात आणि भारत देशात या अध्यात्मिक शिक्षणाची आज खूप आवश्यकता आहे. हे शिक्षण देणाऱ्या या प्रवचनकारांना सन्मान आणि उत्तम मोबदला समाजाने द्यायची तयारी ठेवणं हे आपल्या सारख्या सज्जन लोकांचे कर्तव्य आहे. कारण सरकार षंढ आहे आणि अधर्मी, भ्रष्ट, नीच, स्वार्थी लोक सरकार चालवतात.
@varkarikirtanranghd
8 ай бұрын
धन्यवाद माऊली!🙏
@vijayshende8245
7 ай бұрын
खुपचं छान मार्गदर्शन केलं आहे
@vijayachandurkar449
6 ай бұрын
इतक्या लहान वयात अगाध ज्ञान मिळवून सुंदर शब्दात कीर्तन रूपाने जनतेला वक्तव्य करून जनजागृती करण्यासाठी पण पूण्य असाव लागते. धन्य आपले माता पिता धन्य तु लेकरा. धन्य तूझी वकत्रूत्व कला. आपल्याला शत शत प्रणाम 🎉❤
@pratikdhamal6300
3 ай бұрын
एवढ्या लहान वयात एवढं ज्ञान खरोखर शब्द नाही बोलायला.. 47:53
छान कथा ताई धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
@dattusakale3636
7 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@anjalibondre3039
7 ай бұрын
लहान वयात खुप ज्ञान आहे... रामकृष्ण हरि
@varkarikirtanranghd
7 ай бұрын
धन्यवाद माऊली!🙏
@varkarikirtanranghd
7 ай бұрын
धन्यवाद माऊली!🙏
@jayramangadgawali2465
8 ай бұрын
अतिशय सुंदर रामकृष्ण हरी चोटे Maharaj
@ramdaspagare9977
5 ай бұрын
Khupach chuan mahiti aahe
@divjyotivideocreator2131
6 ай бұрын
Kiti Chan smjun sangitl thank you 😊
@harshal3884
6 ай бұрын
❤❤
@alkataware4488
7 ай бұрын
Kay sundar kirtan khupch chhan didi tuza aawaj pan khup god aahe yshswi bhav❤❤
@madhukarambade2570
7 ай бұрын
माउली दंडवत ! रामकृष्णहरि !
@varkarikirtanranghd
7 ай бұрын
धन्यवाद माऊली ..!
@ShackleboltKingsley
3 ай бұрын
ताई , आपल्याला हे उपजत आहे,का आपण अभ्यास करुन हे ज्ञान मिळवले, छान आहे शेवट पर्यंत आपण असेच रहावे
@vijayparab6955
4 ай бұрын
दहावं, बारावं, तेरावं पुरोहिताशिवाय करावं.
@user-fc9qu3vb4l
7 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट कीर्तन ताई राम कृष्ण हरी💐
@varkarikirtanranghd
7 ай бұрын
धन्यवाद माऊली ..!
@GayatriBhojdare-yi1fj
8 ай бұрын
खूपच गोड बाळ 😍😘🧡
@santoshauti2079
8 ай бұрын
अप्रतिम चिंतन केले ताई खूप खूप अभिनंदन . 🚩🙏
@harshpenshanwar6858
6 ай бұрын
Exlant🎉
@medhakulkarni4618
6 ай бұрын
खूप सुंदर कीर्तन ❤
@chhayacharhate3740
2 ай бұрын
Barich mahiti milali👌
@neilneil4113
6 ай бұрын
Khup chan aahe kirtan
@nilusale1974
7 ай бұрын
अप्रतिम किर्तन सेवा ताई फारच छान
@kapliagoshala1001
7 ай бұрын
ताई खुप खुप गोदान महत्व आपण सांगितले रामकृष्ण हरी जगाच्या कल्याणा संतांची विभूती !! जय गौमाता जय गौमाता !!
@ganpattulaskar3818
7 ай бұрын
फारच छान नावातच ज्ञानामृत आहे
@urmilabansode4275
7 ай бұрын
Khup chan 💐💐💐🙏🏿🙏🏿👌👌🍫🍫
@prakashchavan5878
7 ай бұрын
फारच सुंदर अप्रतिम 🌺🌸🌺🙏
@varkarikirtanranghd
7 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली!!
@yogeshthakare124
28 күн бұрын
Jay Shree Ram krishan Hari Vittal keshava jay Hari mauli 💯💯💯🌷🌹⚘️👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@nutankoltharkar7027
6 ай бұрын
Ram Krishna hari
@user-xf7ts4ds7e
7 ай бұрын
Khupch chan tai
@NageshKulkarni-zk2nl
4 ай бұрын
Majhya Ayushyachya ya kshana paryanta na aikalele, janu kahi Dyaneshwar maulich samorasamor watat aahe asech Kirtan. Tai la Sashtang namaskar ❤ rhudayantargat.
@NageshKulkarni-zk2nl
4 ай бұрын
Jay Shri Ram.
@NageshKulkarni-zk2nl
4 ай бұрын
Jay Shree Ram. ❤️ 💙 💜 💖 💗 💘
@dnyaneshwarkhade2613
3 ай бұрын
खूप छान राम कृष्ण हरी
@vishnughangrekar4739
3 ай бұрын
मूर्ती लहान पण कीर्ती महान तू खूप छान आहेस
@user-gu6cr5tp6w
8 ай бұрын
खूप अप्रतिम कीर्तन ताई..... मूर्ती लहान पण कीर्ती महान 🧡👏
Пікірлер: 417