मित्रांनो नुकतीच आम्ही दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणाऱ्या परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड ह्या तिर्थक्षेत्रास भेट दिली. असं म्हणतात काशी खालोखाल सर्वाधिक मंदिरं इथे आहेत. ह्या ठिकाणास मराठवाड्याचे प्रती बालाजी म्हणून देखील ओळखले जाते. तसेच संत जनाबाईंचे जन्मस्थान म्हणून देखील गंगाखेड प्रसिद्ध आहे. येथील दसरा महोत्सव ( रथोत्सव) तिरुपतीच्या धर्तीवर साजरा करण्यात येतो. गंगाखेडला ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. त्याचं प्रतीक म्हणून इथे एक राजवाडा देखील आहे. गंगाखेडची बाजारपेठ देखील प्रसिद्ध आहे.
आम्ही खालील ठिकाणास भेट दिली
1) ग्रामदैवत श्री चिंतामणी मंदिर
२) बालाजी मंदिर
३) संत जनाबाई जन्मस्थान मंदिर
४) ग्यानुमामा कलमवाले
५) नालटे मामा यांची कचोरी ( हॉटेल श्री व्यंकटेश प्रसाद & भेळपुरी स्टॉल)
ह्या व्यतिरिक्त इथे श्री नृसिंह मंदिर , मन्नाथ मंदिर , दत्त मंदिर , मारुती मंदिर अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता !
गंगाखेड येथे रेल्वे स्थानक आणि बस स्थानक आहे. रेल्वेमार्गाने गंगाखेड अगदी महत्वाच्या शहरांना जोडलेले आहे.
Location :-
Gangakhed
maps.app.goo.gl/VhLLegGb9iNyT...
Hello Friends , We recently Visited a Place called Gangakhed located in Parbhani district of Maharashtra. This place is also called as ' Dakshin Kashi' or Prati Balaji of Maharashtra.
It is said that this place has many temples as like Kashi ( Varanasi ) has ! Gangakhed is also knows as Birthplace of Great Saint Janabai ! Gangakhed also has historical background and we can see a Palace over here. Gangakhed also has a rich market line.
We particularly visited below locations
1) Shri Chinatamani mandir
2) Shri Balaji Mandir
3) Saint Janabai Mandir
4) Gyanu Mama Kalamvale
5) Nalte mama Kachori ( Hotel Shri Venkatesh Prasad & Bhelpuri stall)
#gangakhed
#balaji
#janabai
#dakshin_kashi
#holyplace
#marathwada
#maharashtratourism
#gyanumama
#tirupatibalaji
#dasara mahotsav
#दसरा
#culturalheritage
#marathivlog
#parbhani
Music Credits
1) Indian Traditional temple Instrumental Music • Indian Traditional Tem...
2) Devotional Music
• lord Balaji new song.t...
3) Enni janmala Punayamo
• Enni janmala punayamo ...
4) Srinivasa Govinda srivenkatesa govinda | Chorus Musical |
• Srinivasa Govinda Sri ...
Pixabay Music Credits
1) Upbeat Irish jig - Jason Garner
2) Good Vibe - Twisterium
3) A Faded Folk Song - Noru
Search Terms :-
1) Prati Balaji of Marathwada
2) Gangakhed Darshan
3) Prati Pandharpur
4) गंगाखेड
5) दसरा महोत्सव , गंगाखेड
6) Dasara , gangakhed
7) रथोत्सव , गंगाखेड
Негізгі бет दक्षिण काशी - गंगाखेड ! Dakshin Kashi -Gangakhed | Gangakhed Darshan |
Пікірлер: 116