मालवणपासून तारकर्ली, देवबागपर्यंतचा सुमारे १२ किलोमीटर अंतराचा समुद्रकिनारा साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे.साहसी खेळांचे आकर्षण असलेल्या साहसवीरांसाठी दांडी येथीलही समुद्रकिनारी वॉटर स्पोर्टस् उपलब्ध आहेत. मोटरबोटिंग, स्कुबा डायव्हिंग यासह पॅराशूटचीही मजा लुटता येते. खोल पाण्यात जाऊन समुद्रातील जलचरही पाहता येतात.
Dandi beach is also a beautiful and happening place. It the most famous beach in Malvan. Dandi beach too has a spectacular view of Sindhudurg fort. The beach has a lot of sports activities
MUSIC : bensound-anewbeginning (1).mp3
Негізгі бет Dandi Beach Water sport (Malvan,sindudurg) दांडी बीच वॉटर स्पोर्ट (मालवण,सिंधुदुर्ग )
Пікірлер: 36