😍🙏 गणपती बाप्पा मोरया 😍🙏
Dangerous Accident in Tennis Cricket |Bali Trophy 2021| Ajaz Qureshi Saved Life of Cricket Player
━━━━━━━━━━━━━━━❖◆❖━━━━━━━━━━━━━━
मित्रांनो..🙏🙏तुम्हाला आमचे व्हिडिओ Video किंवा ऑडिओ Audio आवडले असतील तर लाईक Like करा शेयर Share करा आणि कॉमेंट Comment पण करा.तसेच मित्रांनो तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला Subscribe करा व समोरच्या घंटी वर क्लिक करा आणि All Notification सिलेक्ट करा त्यामुळे आपणास नवनवीन व्हिडिओ अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
━━━━━━━━━━━━━━━❖◆❖━━━━━━━━━━━━━━
Video Credit :
@princemovies9858
Video Edited By:
@OMSAISPORTS
+91 8850778704
🏏टेनिस क्रिकेटचं एक आगळंवेगळं आश्चर्य 🏏
🤴🏻हृदयविजेता - एजाज शेखलाल कुरेशी 🤴🏻
क्रिकऑन कप या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामाचा थरार अतिशय रंगतदार अवस्थेत पार पडला,या स्पर्धेत स्वतःच्या वैयक्तिक १०५ धावा करून मालिकावीर हा पुरस्कार आपल्या नावी करत एजाजने केवळ आपल्या फलंदाजीच्या स्वबळावर आपल्या शिरसाट स्पोर्ट्स संघाला मिळवून दिले स्पर्धेतील अंतिम विजेतेपद.
मागील आठवड्यात भिवंडी येथे पार पडलेल्या बाली ट्रॉफी स्पर्धेमध्ये आपल्या लाडक्या एजाजने जे काही केलं त्या कारनाम्याला टेनिस क्रिकेटचा इतिहास नक्कीच आठवणीत ठेवेल यात तीळ मात्र शंका नाही आणि हा एजाज टेनिस बॉल क्रिकेट खेळाडू आहे याचा आम्हा संपूर्ण टेनिस क्रिकेटविश्वाला सार्थ अभिमान आहे.
नक्की काय घडली ती घटना ?
दांडी स्पोर्ट्स पालघर संघाविरुद्ध डिंगडाँग संघाची फलंदाजी चालू होती कृष्णा सातपुते व एजाज कुरेशी स्वस्तात बाद झाल्यानंतर शाहिद शेख व आकाश तारेकर फलंदाजी करत होते हे फलंदाजी करत असताना शाहिद शेखने एक चांगला फटका खेळला त्या फटक्याच झेलात रुपांतर करताना राज गोठणकर,अनिकेत राऊत,जयदीप भोंडीवले या तीन खेळाडूंमध्ये अतिशय भयानक टक्कर. यांची टक्कर होताच हा एजाज ७ फुटावरून उडी मारून या तीन खेळाडूंच्या दिशेने धावला तेव्हा त्याला अनिकेत व जयदीप काहीसे जखमी अवस्थेत आढळले परंतु यातील तिसरा खेळाडू राज गोठणकर याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली दिसून आलं,राजचा श्वास अक्षरशः बंद झाला त्यावेळी कुठलीही विचार न करणाऱ्या एजाजने राजच्या छातीला पंपिंग केलं तरीही राजची अवस्था काही स्थिर दिसेना तदनंतर या कोरोनाकाळात एजाजने कशाचीही पर्वा न करता या एजाज आपल्या तोंडाने (Mouth to Mouth) राज ला श्वाछोश्वास पुरवला आणि आपल्या लाडक्या राजला सु-स्थितीत आणून ठेवलं.यामध्ये धडाकेबाज फलंदाज मंगेश वैती याने ही जे कार्य केलं ते ही कौतूकास्पद आहे यात तीळमात्र शंका नाही.
एजाज कुरेशीच्या फलंदाजीने इंदापूर तालुक्याचं नाव टेनिस क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरलेचं आहे सहित या एजाजने केलेल्या या हृदयविजयक कार्यामुळे इंदापूर तालुक्याच्या नावाभोवती चार चांद देखील लगावले आहेत. या प्रेरणादायी कार्यामुळे एजाज कुरेशीला क्रिकऑन कपच्या बक्षीस वितरण सोहळ्यात 70-70 स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा श्री.तारीफभाई सय्यद यांच्या तर्फे २०,००० रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
एजाज कुरेशी सोबत संवाद साधला तेव्हा तो म्हणाला, मी खरंच सांगतो आजही मला खरं वाटत नाही की मी एका टेनिस क्रिकेट खेळाडू मित्राचा जीव वाचवला, ही बातमी संपूर्ण टेनिस क्रिकेटविश्वासाठी जेवढी आनंददायी आहे तेवढीच माझ्या कुरेशी कुटुंबासाठीदेखील आनंददायी आहे. या कार्यात मंगेश वैतीचा देखील मोलाचा वाटा आहे.
चाँदनी लहरों को तूफ़ान बना देती है,
मौत जिंदा इंसान को बेजान बना देती है,
रास्ते के पत्थर को पत्थर मत समझना,
क्योंकि इंसान की श्रद्दा उसे भगवान बना देती है।
🏏 एजाज शेखलाल कुरेशी 🏏
❤🏏🤴🏻 एजाजभाई तुझ्या कार्याला संपूर्ण टेनिस क्रिकेटविश्वातर्फे एक मोलाचा,हक्काचा तसेच सन्मानाचा सलाम तू शतायुषी हो 🤴🏻❤🏏
#cricketaccident
#ajazqureshi
#tenniscricketaccident
copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
This video is purely for entertainment & promotional purposes only and is owned by Movie Studios. No copyright infringement intended (Fair Use Act) . If you're having any issues feel free to contact : gharatmayur666@gmail.com
Негізгі бет Спорт Dangerous Accident in Tennis Cricket 😢| Bali Trophy 2021 | Ajaz Qureshi Saved Life of Cricket Player
Пікірлер: 92